नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

ठाण्याचा घोडबंदर रोड : सर्वांची सर्वाधिक पसंती

ठाणे शहर जागतिक शहरात रूपांतरित होत असताना रोडाज, ठाणे इस्टेट आणि हिरानंदानी वन पार्क  यासारखे प्रकल्प शहराचे मानबिंदू बनले आहेत. व्यापारी केंद्रे, विविध कंपन्यांची कार्यालय आणि माहिती-तंत्रज्ञानाची केंद्रे यांनी हा सारा परिसर सातत्याने उत्साहाने परिपूर्ण असतो. […]

अजित सातघरे… गाण्यातील माणूस….

हा अजित सातघरे कोण ? अनेकांना प्रश्न पडला असे , याला पाहिले नाही कधी टीव्ही वर, कधी ऐकले नाही. तरीपण ह्या माणसाची ओळख करून देणार आहे एक गाण्यामधील आनंदयात्री म्हणून. […]

सर्च ऑपरेशन @ स्युटा

फ्रान्सच्या बंदरात हेवी फ्युएल ऑईल लोड करून आम्ही जिब्राल्टरला आलो होतो. अर्धा कार्गो डिस्चार्ज करून जिब्राल्टरच्या सामुद्र धुनीच्या पलीकडील किनाऱ्यावर स्युटा नावाचे बंदर आहे, उरलेला अर्धा कार्गो डिस्चार्ज करण्यासाठी जहाज तिकडे निघाले आणि तासाभरातच तिथे पोचले. कार्गो डिस्चार्ज करून पुन्हा निघायला मध्यरात्र होणार होती. दुपारी माझा बारा वाजता वॉच संपल्यावर थर्ड मेट आणि मी जेवण करून […]

अतिरेक झालाच आहे, आता अंत पाहू नका!

‘राजकारण तुम्हाला आश्चर्यचकित करतं. राजकारण तुम्हाला धक्काही देतं आणि राजकारणात काहीही घडू शकतं..’ असं राजकारणाचं वर्णन नेहमी केल्या जातं. त्यातील सत्यता सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला मिळतेय. विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून पंधरवडा उलटला तरी अद्याप राज्यातील सत्ताकोंडी फुटलेली नाही. […]

टीम वर्क ऑनबोर्ड अ शिप

जहाजावर मुख्यता दोनच टीम असतात एक डेक किंवा नेव्हिगेशनल टीम आणि दुसरी इंजीन टीम. जहाजाचा कॅप्टन हा जहाजावरील सर्वोच्च अधिकारी तर त्याखालोखाल चीफ इंजिनियर आणि मग क्रमाक्रमाने इतर अधिकारी डेक किंवा इंजीन टीम मध्ये असतात. जहाजाचा कॅप्टन किंवा चीफ इंजिनियर होण्यासाठी सर्वात खालच्या स्तरापासून सुरवात करावी लागते. कॅप्टन बनायचे असेल तर डेक कॅडेट आणि चीफ इंजिनियर […]

अमस्टरडॅम, रोटरडॅम आणि सिक्स ऑन सिक्स ऑफ.

लूफथान्साच्या विमानाने मुंबई विमानतळावरून टेक ऑफ घेतला आणि फ्रँकफर्ट विमानतळावर लँड केले. तिथून अम्सटरडॅम साठी कनेक्टिंग फ्लाईट पकडली. युरोप मध्ये बऱ्याच देशांमधे रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत नो फ्लाय टाइम असतो म्हणून युरोप किंवा अमेरिकेत जाणारी विमाने भारतातून मध्यरात्री नंतर पहाटे पहाटे निघतात जेणेकरून सहा ते सात तासानंतर विमानतळाजवळ राहणाऱ्या यूरोपियन लोकांची झोपमोड न होता […]

डबल डेकर

गेट वे ऑफ इंडिया वरून मांडव्याला जायला लहान असताना लाँच सर्विस चालू नव्हती झाली. मांडव्याला मामाकडे जायला लोकल ने भायखळा किंवा डॉकयार्ड रोड स्टेशनवर उतरून भाऊच्या धक्क्यावर जाऊन रेवस ला जाणाऱ्या लाँच ने जावे लागायचे. भाऊच्या धक्क्यावर जायला तेव्हा बेस्ट च्या डबल डेकर बस असायच्या. ह्या बस मध्ये तेव्हा गर्दी नसायची त्यामुळे वरच्या डेकवर जाऊन सगळ्यात […]

मसिना स्ट्रेट

जहाजाचे रात्री दोन अडीच च्या सुमारास कधीतरी डिपार्चर झाले होते. रात्री लोडींग मुळे 8 ते 12 चा वॉच संपवून केबिन मध्ये गेल्या गेल्या लगेच झोप लागली होती. रात्री जहाजाचे जेटीवरून निघताना इंजिन मुव्हमेंटमुळे आणि टग बोट ने जहाजाला खेचतानाचे धक्के जाणवले होते पण झोप एवढी आली होती की थोड्या वेळाने इंजिन फुल्ल स्पीड मध्ये जा ताना […]

फिट टू वर्क

जुनियर रँक मध्ये असताना जहाजावर जायच्या पहिले ऑफिसमध्ये बोलावले जायचे मग कंपनीच्या डॉक्टरकडील क्लिनिकची चिट्ठी घेऊन मुंबईतील फाऊंटन जवळील क्लिनिक गाठायचं. तिथे जाऊन पर्सनल डाटा फॉर्म भरायचा. मग सुरु होतं वजन, उंची, छातीचा x- ray, डोळ्यांची नंबर आणि कलर ब्लाइंडनेस तपासणी, ब्लड सॅम्पल, युरीन सॅम्पल, ई सी ज़ी, ऑडिओ मेट्रि टेस्ट, फिजिकल बॉडी चेक अप. मग […]

टाईमपास

माझे पहिलेच जहाज होते. ज्युनियर इंजिनिअर म्हणून जॉईन होऊन पंधरा एक दिवस झाले होते. पहाटे चार ते सकाळी आठ मग एक तास ब्रेक आणि पुन्हा नऊ ते बारा पर्यंत ड्युटी. पुन्हा दुपारी चार ते रात्री आठ पर्यंत अशा प्रकारे वॉच सिस्टीम होती. ज्युनियर इंजिनियरला सेकंड इंजिनियर सोबत त्याच्या वॉच मध्ये ड्युटी वर यावे लागते. पहाटे चार […]

1 143 144 145 146 147 223
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..