अँटी व्हायरस सॉफ्टवेअर
पूर्वी तर सीडी हा प्रकार नव्हता, इंटरनेटचाही बोलबाला नव्हता; त्या वेळी फ्लॉपी डिस्कमधून हे विषाणू तुमच्या संगणकात यायचे. नंतर सीडीतून यायला लागले. आता तर इंटरनेटमुळे कुठलाही विषाणू केव्हा तुमच्या संगणकात येईल सांगता येत नाही. जिथे प्रश्न आहे तिथे त्याचे उत्तरही उपलब्ध असतेच. संगणकात विषाणूंचा शिरकाव होऊ लागला व संगणक प्रणाली बंद पडू लागल्या तेव्हा हा प्रकार नेमका कशामुळे होतो याचा शोध घेतला गेला. […]
