नवीन लेखन...

शैक्षणिक

चमकदार चांदी

चांदी (Silver) हे अत्यंत मौल्यवान, चमकदार पांढरे आणि मऊ रासायनिक मूलद्रव्य आहे (अणुक्रमांक ४७). सोन्यापाठोपाठ चांदीचा वापर दागिन्यांसाठी, भांड्यांसाठी, गुंतवणुकीचे माध्यम म्हणून आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. चांदी हा एक चमकदार मौल्यवान धातू आहे. लॅटिनभाषेत “चमकदार” किंवा “पांढरा” ह्या शब्दाला आर्जेन्टम असे म्हणतात. […]

डेंग्यू: ताप उतरला म्हणजे धोका टळला असे नाही!

ताप उतरला म्हणजे रुग्ण बरा झाला” असा अनेकांचा समज असतो. प्रत्यक्षात ताप उतरल्यावरची पुढील २४–४८ तासांची वेळ सर्वाधिक धोकादायक असू शकते. याच काळात रक्तवाहिन्यांमधून द्रव बाहेर जाऊन रक्तदाब कमी होणे (शॉक), रक्तस्राव किंवा इतर गंभीर गुंतागुंत होऊ शकते. […]

४ जुलै – इतिहासात घडलेल्या महत्त्वाच्या घटना

४ जुलै  ही तारीख विशेषत अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनामुळे जगभर प्रसिद्ध असली, तरी विज्ञान, साहित्य, युद्ध, राजकारण आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या घटना देखील ४ जुलै रोजी घडल्या आहेत. […]

पाकिस्तानमधील काही उल्लेखनीय नाम परिवर्तन

पाकिस्तानच्या राजकारणात एक अत्यंत असामान्य गोष्ट असलेल्या ह्या नामकरणाचे नक्की काय कारण असेल ??? – धुरंधर चित्रपटाने पाकिस्तानचे नेतृत्व आतून खूप हादरून गेले असेल व जगापुढे आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत असेल ? […]

श्रीविष्णुसहस्त्रनाम स्तोत्र आणि बारा राशी

माझ्या श्रीविष्णुसहस्त्रनाम स्तोत्र या मराठीसृष्टी वर १५ मे,२०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या लेखानंतर माझ्या एका वाचकाने त्याच्या संग्रहामद्धे असणारा हा लेख पाठवला आहे. लेखक माहित नाही. परंतु माहिती अतिशय सुंदर आहे म्हणून योग्य संपादन करून पुन्हा प्रसारित करत आहे.आपल्या जन्मराशीवरून व चरणावरून विष्णुसहस्त्रनामातील कोणते स्तोत्र पठण करायचे याचीही माहिती आहे. अतिशय अमूल्य माहिती आहे. […]

ऊन्हाळा ईतका तीव्र का होतोय

मादागास्कर येथून भारतात आलेल्या गुलमोहराने, ऑॅस्ट्रेलियातून भारतात आणल्या गेलेल्या निलगिरी, १९७२ साली आयात केलेल्या गव्हा ( मिबलो ) बरोबर भारतात आलेली सुबाभूळ, पेल्ट्रोफोरम, अकेशिया, स्पॅथोडिया, कॅशिया, ग्लिरिसिडीया, फायकस, सप्तपर्णी, रेन ट्री या झाडांनी आज हजारो एकरांवर डेरा जमवून आपल्या आम्लयुक्त पानांमुळे आपल्या आसपासची जमीन नापीक केली आहे. […]

आचार्य अत्रे कट्टा, ठाणे

कैक दशकांची परंपरा असलेली ठाण्यातील आचार्य अत्रे कट्टा (व्याख्यानमाला) ! जिथे वपु, पुल पासून विविध शास्त्रज्ञ, अनेक पदमश्री व्यक्ती व्याख्यान देण्यासाठी येऊन गेलेल्या ! या कट्ट्याच्या संस्थापिका व समाजसेविका आणि लेखिका असलेल्या श्रीमती संपदा वागळे यांचा एकेदिवशी फोन आला आणि त्यांनी थेट आदेशवजा सूचना केली की, “यावेळी तुम्ही कट्ट्यावर व्याख्यान द्यायला येणार आहात, सायबर क्राईम जागृतीबद्दल.” […]

अभ्रक: औद्योगिक व आयुर्वेदिक औषधी उपयोग:

अभ्रक हे महारस समूहातील पहिले खनिज असून, त्याचा उपयोग औषधी हेतूंसाठी भस्म स्वरूपात केला जातो . आचार्य वाग्भट्ट यांनी आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये अर्श रोगावरील उपचारांमध्ये अभ्रकाचा प्रथम उल्लेख केला होता. त्याचे लॅटिन नाव “मायका” (Mica) आहे आणि इंग्रजीमध्ये हे खनिज “ग्लिमर” (Glimmer) या नावाने ओळखले जाते. […]

चिंतन बिंदू – ज्ञान आणि प्रज्ञा

ज्ञान म्हणजे अनेक प्रकारची माहिती, सूत्रे आणि सिद्धांत आत्मसात करणे. ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात योग्य वेळी, योग्य तऱ्हेने योग्य कारणांसाठी वापर करणे म्हणजे प्रज्ञा. […]

भारतीय ज्ञानाचा खजिना

भारतीय ज्ञानाचा खजिना’ नावाचं प्रशांत पोळ ह्यांनी लिहिलेलं अतिशय महत्वपूर्ण पुस्तक वाचलं. सदर पुस्तकाचं प्रकाशन मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी केलंय आणि पुस्तकाला मा. मोहन भागवतांची प्रस्तावना आहे. सदर पुस्तकातून मुस्लिम आक्रमक भारतात येण्या आधीच्या संपूर्ण कालखंडात सर्व जगात आपला कसा दबदबा होता, आपण ज्ञानाच्या, संपत्तीच्या आणि समृद्धीच्या बाबतीत जगात कसे सर्वश्रेष्ठ होतो ह्यावर संशोधन करून प्रशांत पोळ ह्यांनी अभ्यासपूर्णपणे मांडलेलं आहे. पुस्तकातून उलगडलेली काही अद्भुत माहिती अशी […]

1 2 3 168
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..