नवीन लेखन...

मी कात टाकली

अनघा राग आणि अपमानाच्या ज्वालांनी भडकून उठली होती. रात्रीचा काळोख आणि निर्जन रस्त्यावर उंच उंच इमारतींसमोरुन तिला लवकरात लवकर चालत पुढे जायचे होते. “आता पुरे झाले आणि हे सर्व सहन करण्याच्या पलिकडे आहे. आज सर्वकाही मी स्वत: संपविते!” असे विचार विजेच्या वेगाने तिच्या मनात तरळत होते. […]

तुम बिन (कथा)

आता जगण्याचा एकमेव आधार ओवी आहे. आम्ही दोघेही एकमेकांसाठी आहोत. मी तुझ्या मुलीला तुझ्यासारखीच बनवीन समिधा हे माझं वचन आहे तुला. सात जन्माची साथ मागायचीस ना माझ्याकडून, आता पुढच्या जन्मी अशी घाई करु नकोस. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..