नोटांबद्दलची सर्वसामान्यांची उत्सुकता
नोटा कोठे छापतात? कशा छापतात? किती छापतात? […]
शैक्षणिक
नोटा कोठे छापतात? कशा छापतात? किती छापतात? […]
1972 चा दुष्काळ आठवतोय, माणशी अर्धा लिटर रॉकेल, ते ही डिझेल मिश्रित, त्याचासाठी सुद्धा सकाळ पासून रांगा, घरात जेवढी माणसे तेवढे सगळे वेगवेगळ्या दुकानापुढे उभे रहायचो ! पण सुदैवाने तेव्हा टीव्ही नव्हता, त्यामुळे देशात शांतता होती ! रेशन दुकानदाराकडून महिन्याचे सामान घेतले तरच रेशनची दोनशे ग्रॅम साखर, लाल गहू, मिलो, हे मिळणार अशी अवस्था होती. पण […]
अँटी बायोटिक्स हा शब्द माहीत नसलेला मनुष्य आज घडीस सापडणे अवघड आहे! 1930 साली अपघाताने लागलेल्या या शोधाने औषधोपचाराची दिशा बदलली! मात्र जनक फ्लेमिंग, यांच्या “या अस्त्रा चा वापर जपून करा” या सांगण्याला अक्षरशा हरताळ फासत, मनुष्य आणि प्राण्यावर याचा मारा करण्यात आला! आणि आज सुपर बग्स आणि अँटिबोटिक्स रेजिस्टन्स नावाचा भस्मासुर आपल्या वर उलटू लागला आहे! हे कसे रोखता […]
द.अफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर अर्थिक मंदिची लाट आली होती. प्रत्येक व्यवसायीकाचा धंदा जेम तेम चालत होता. आशाच एका लाँजिंग with बोर्डिंग असलेल्या हाँटेल मध्ये बाहेर देशाचा एक व्यापारी आला…. त्याने हाँटेल मँनेजरकडे १००डाँलरची नोट दिली व सांगितले की मला मुक्कामाला एक छान खोली पाहिजे…. हाँटेल मँनेजरने वेटरला सांगितले की साहेबाना रुम दाखवून आण पसंत पडली तर साहीत्य […]
माणसामधील चांगल्या गुणांचा शोध घेऊन त्याच्याकडून आपणास हवी ती कामे करून घेण्यासाठी गुणग्राहकता लागते. कारण अशी चांगली माणसेच, ती ज्या संस्थेत काम करतात त्या संस्थेची भरभराट करू शकतात. ही भरभराट केवळ त्या संस्थेची नसते तर पर्यायाने समाजाची व देशाचीही असू शकते. अँड्र्यू कार्नेगी हा अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती होता. केवळ चांगल्या माणसांच्या जोरावर त्याने आपल्या उद्योगाची मोठी […]
मला अजूनही उमगले नाही,.. शेंगदाणे 80 रूपये किलो होलसेल भावात… 1 किलो शेंगदाणे तेल गाळायला 3 किलो शेंगदाणे लागतात…हिशोब धरला तर एक किलो शेंगदाणे तेलासाठी रूपये 240… 3 किलो शेंगदाणे गाळायची वा तेल काढायची मजुरी 30 रूपये ..दहा रूपये एका किलोला. मिळणारी शेंगदाणे पेंड / groundnut deoiled cake / खल्ली 2 किलो..ती 20 रूपये किलो…. एकूणच […]
मीठ कमी खा. मस्त जगा. […]
फटाके मोठा आवाज पुस्तके शांतपणे हळूवार भेटतात. फटाके हवेचं प्रदूषण करतात. पुस्तके वैचारिक प्रदूषण दूर करतात. फटाके अक्षरशः पैसे जाळतात. पुस्तके मात्र पैसे उभे करतात. फटाके लहानग्यांना इजा करतात पुस्तके बाळांना ?छान रमवतात फटाके पक्षीप्राण्यांना घाबरवतात पुस्तके सर्व माहिती पोहोचवतात फटाके कान किर्रर करुन सोडतात. पुस्तके मानसिक समाधान देतात. फटाके माणसाचा अहंकार कुरवाळतात. पुस्तके माणसाला जमिनीवर […]
ब्रेड, नुडल्स, पास्ता इत्यादि गोष्टी आरोग्यास अपायकारक आहेत असे म्हणणे असेल तर परदेशातील लोक अशाच गोष्टी खाऊनही निरोगी कसे असतात?’ अशा काहीशा आशयाचा प्रश्न काल-परवा विचारला गेला. खरं तर यावर त्या त्या देशातील खाद्यसंस्कृती आणि पदार्थ यांवर सविस्तरपणे एखादे पुस्तक लिहिता येईल इतका मोठा विषय आहे. तरी यावरील स्पष्टीकरण थोड्क्यात देतो. १. वरील पदार्थ वाईट आहेत […]
एमपीएससी (MPSC) म्हणजे काय? एमपीएससी म्हणजे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग. हा भारतीय राज्यघटनेच्या कलम ३१५ अन्वये निर्माण केला असून घटनेच्या कलम ३२० अन्वये, सेवक भरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे काम, हे आयोग पार पाडते. प्रशासनात पात्र व गुणवत्ताधारक उमेदवारांची भरती केली जावी, त्यात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, गरप्रकार होऊ नये. यासाठी […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions