हुंडा बळी – सद्यस्थिती आणि तरुणांची भूमिका
आदर्शवत भारतीय संस्कृतीला लागलेला एक काळपट डाग म्हणजे “हुंडा पद्धती” असे म्हणता येईल. परंपरेने चालत आलेला हा प्रकार आज २१व्या शतकात देखील तेवढ्याच भयानतेने भारतीय संस्कृतीवर आघात करतो आहे.कारण आज सद्यस्तिथीचे सामाजिक चित्रण पाहता आजदेखिल बऱ्याच ठिकाणी प्रत्येक्ष अप्रत्येक्ष पणे हुंडा पद्धतीचा अवलंब केला जात आहे. […]
