नवीन लेखन...

शैक्षणिक

राष्ट्रीय कॅलेंडर आणि इंग्रजी कॅलेंडर

राष्ट्रीय आणि इंग्रजी ही दोन्ही कॅलेंडर सूर्यावर आधारित आहेत. त्यामुळे त्यात १२ महिने आणि ३६५ दिवस आहेत. प्रत्येक दिवस हा तारखेने दर्शविला जातो आणि तारीख मध्यरात्री बदलते. ऋतूंशी मेळ रहावा म्हणून यामध्ये ४ वर्षातून १ दिवस जास्त घ्यावा लागतो. त्यामुळे या शृंखलेतील चौथे वर्ष हे ३६६ दिवसांचे असते. या कारणामुळे इंग्रजी कॅलेंडर सुटसुटीत आहे. वरील सर्व गोष्टी राष्ट्रीय कॅलेंडरलाही लागू असल्यामुळे राष्ट्रीय कॅलेंडर ही वापरण्यास सोपे आणि सुटसुटीत आहे. राष्ट्रीय कॅलेंडरचा वेगळेपणा आता पाहू. […]

जुन्या गोष्टी नवे बदल (राष्ट्रीय कॅलेंडर)

भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरची ही उपेक्षा आपण किती काळ सहन करणार ? सरकारने ते करावं असं नुसतं म्हणून चालणार नाही. जनतेकडून यासंबंधीची चळवळ उभी राहिली तरच या कॅलेंडरचे अस्तित्व राहील. अन्यथा कागदोपत्री असलेले हे अस्तित्वदेखील काळाच्या ओघात नाहीसं होईल की, काय असे वाटते.  […]

भारतीय राष्ट्रीय सौर कॅलेंडर

गुढीपाडव्याला नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. इंग्रजी कॅलेंडर आपल्या हाडी-मासी इतकं खिळलं आहे की आपण गुढीपाडवा केव्हा आहे असे विचारतो. गुढीपाडवा म्हणजे चैत्र महिन्यातील शुद्ध पक्षातील पहिला दिवस म्हणजेच प्रतिपदा ही तिथी. पण आपल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला जे कॅलेंडर रोज वापरतो त्या कॅलेंडरच्या भाषेत हवं असतं. ६ एप्रिलला गुढीपाडवा आहे असं म्हटलं की आपली पेटते ! […]

एक रहस्यमय सिद्धान्त

सर्व forces जसे Electromagnetic , nuclear force आणि इतर काही हे सारे describe होऊ शकतात. म्हणजे microscopic level ला त्यांच्या particles मधले आदान-प्रदान दिसते  पण Gravitation एक मात्र असा force आहे की त्याबद्दल असे घडत नाही . म्हणून तो microscopic level ला describe होत नाही. त्यामुळे Quantum Gravity साठी अशी theory हवी जी सर्व forces describe करू शकेल व त्याचे स्वरूप हे massless हवे .आणि हे ‘string theory’ ने शक्य होते. […]

हे जग खरेच वास्तविक आहे? (भाग 2)

Simulation theory अनुसार विश्व codes वरती आधार लेले आहे व string theory अनुसार energy. पण या दोन्ही वेगळ्या concept नसून एकच आहेत. कारण computerised गोष्टी पुढे modified झाल्यावर त्यांचे स्वरूप बदलते . कसे ते पाहू: जे codes असतात ते modified होऊन automatic virtual programs मध्ये convert होते. विश्लेषण पुढे दिलेले आहे […]

हे जग खरेच वास्तविक आहे ? (भाग एक)

जगाच्या वास्तविकतेचे एक वेगळे स्वरूप सांगणारी simulation theory. Simulation theory ही सर्व प्रथम 2003 मध्ये निक बोस्टन ने मांडली. ही theory सांगते हे विश्व हे real नसून एक simulation आहे. […]

लिव्ह इन रिलेशनशिप आणि भारतीय विवाह संस्था

पूर्वी योग्य ‘वर किंवा वधु’ शोधण्याची संपूर्ण जवाबदारी मुलाच्या किंवा मुलीच्या आई-वडिलांवर असे. ‘बदल हा काळाचा नियम आहे’ असे म्हंटले जाते. त्याचप्रमाणे जसे परकीय संस्कृतीचा इथल्या संस्कृतीवर होत असलेले आक्रमण वाढत आहे आणि त्याच्या परिणाम इथल्या विवाह संस्थेवर सुद्धा होत आहे. […]

जादूचा सिद्धांत

Quantum Theory मध्ये Particles चे निर्जीव असून सुद्धा सजीवासारखे `Behaviour असते. Quantum Theory मध्ये Quantum mechanism आणि Quantum Entanglement अशा दोन concept आहेत. […]

थियरी ऑफ रिलेटिव्हिटी – time travel शक्य

हा सिद्धांत आइन्सटाइनने मांडलेला असून या मधे speed आणि time यांचे relation सांगित ले आहे. दोन्ही  एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात असतात . अर्थात ‘speed’ वाढला तर ‘Time’ Slow होतो . TIME हा Relative आहे तो सर्वांसाठी सारखाच नसून, वेगवेगळा आहे. या मधे आणखी दोन concept आहेत- Motion आणि  time Dilation . […]

समांतर ब्रम्हांड

या विश्वामधे अनेक ठिकाणी अनेक Universes असू शकतात आणि त्यातील काही असे असू शकतात की तिथे तुमच्या हुबेहूब जीवनाचे प्रति रूप असू शकते अर्थात समांतर ब्रम्हांड. अशी ही Theory सांगते. […]

1 117 118 119 120 121 168
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..