एक रहस्यमय सिद्धान्त

सर्व forces जसे Electromagnetic , nuclear force आणि इतर काही हे सारे describe होऊ शकतात. म्हणजे microscopic level ला त्यांच्या particles मधले आदान-प्रदान दिसते  पण Gravitation एक मात्र असा force आहे की त्याबद्दल असे घडत नाही . म्हणून तो microscopic level ला describe होत नाही. त्यामुळे Quantum Gravity साठी अशी theory हवी जी सर्व forces describe करू शकेल व त्याचे स्वरूप हे massless हवे .आणि हे ‘string theory’ ने शक्य होते. पदार्थाचा सर्वात लहान कण त्याला atom म्हणतो त्याला पुढे divide केले तर ; proton इथे पर्यंत physics सांगते पण string theory या पुढे सांगते की proton च्या आत सुधा एक energy असते ती vibrate करत असते त्यालाच string म्हटले आहे (Proton – quark -पुढे sub-quark व त्यानंतर शेवटी ‘String’ येते ) हे particles अदृश्य म्हणजे डोळ्यांनी दिसत नाही. ते. अदृश्य स्वरुपाचे असल्याने या जगाचे स्वरूप ही अदृश्य आहे, हे ही इथे या theory द्वारे लक्षात येते. इथे particles ला string म्हणावे लागेल याच string पासून हे सर्व विश्व निर्माण झालेले आहे . म्हणून ‘string theory’ ला ‘theory of Everything’  सुद्धा म्हणतात.

 

String ही एक मात्र theory आहे जी वर सांगितल्या प्रमाणे सर्व forces describe करू शकते इतकेच नव्हे तर काही theory त्यांचे अस्तित्व अपूर्ण आहे ते पूर्ण करू शकते कारण या theory ल ग्राह्य धरून बाकीच्या theory पूर्ण होतात. परंतु string theory च maths इतके कठीण आहे की ते सद्या solve होणे कठीण आहे कारण त्यासाठी लागणारी काही Equations त्यांच्याकडे नाहीत असे scientist सांगत आहेत . पण भविष्यात solve होईल हे निश्चित कारण आज पूर्ण असणार्‍या theory पूर्वी अपूर्ण होत्या .

वरील सर्वे गोष्टी काल्पनिक नसून सर्व concepts या science reference मधून घेतलेल्या आहेत मुळात इंग्लीश मध्ये विखुरलेल्या स्वरुपात असताना इथे एकत्रित करून वाचकांना समजण्यासाठी  simple language मध्ये करून  मांडलेले आहेत. व इथे कोणत्याही गोष्टीचे समर्थन अथवा प्रतिपादन केलेले नाही हे सर्व केवळ  वैज्ञानिक तत्व ज्ञान , तर्क (Logic), mathematics आणि Hypothetic वरती आधार लेल्या काही theory, concepts व facts आहेत याची वाचकांनी नोंद घ्यावी.

(For related refer my other articles)

Avatar
About करण कांबळे 10 Articles
Articles of the author are publishing from magazines and newspapers. Right now he is writing a mysterious novel and will soon be published.

1 Comment on एक रहस्यमय सिद्धान्त

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…