नवीन लेखन...

मराठी संस्कृती विषयक लेख

महाराष्ट्रातील दत्त मंदिरे आणि संप्रदाय

श्री गुरुदेव दत्त हे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच भागात श्रद्धेने पुजलं जाणारं दैवत. महाराष्ट्रात दत्तभक्ती अत्यंत खोलवर रुजली आहे. दत्तात्रेयांची मंदिरे आपल्याला गावोगावी आणि शहरांमध्ये तर रस्तोरस्ती दिसतात. श्री गणेशानंतर महाराष्ट्रात कदाचित दत्तमंदिरेच सर्वाधिक संख्येने असतील. […]

दानशूर कर्ण

महाभारतातील कर्णाचे स्थान   अद्विती असून मान जाई उंचावुनी    त्यास समजोनी घेता   ।।१।। सुर्यपुत्र कर्ण    घनुर्धारी महान दानशूर तो असून   इतिहास घडविला   ।।२।। सुर्य आशिर्वादे जन्मला  कवच कुंडले लाभती त्याला रक्षण वलय शरिराला   मिळती कर्णाच्या   ।।३।। अंगातील कर्तृत्व शक्ति    माणसाला उंचावती शक्तीस वाट फुटती    शोधूनी त्याची योग्यता   ।।४।। जन्मुनी प्रथम पांडव    सहवासांत सारे कौरव हेच त्याचे खरे […]

संक्रांतीचा “संग्राह्य” तिळगुळ !

मकरसंक्रांतीला पूर्वी अनेकजण शुभेच्छा पत्रे पाठवीत असत.त्याला “भेटकार्ड” म्हटले जाई. वर एखादे फुलाचे चित्र, आत हलव्याचे ८ / १० दाणे असलेले कागदी पाकीट आणि ” तिळगुळ घ्या, गोड बोला. मकरसंक्रांतीचे अभिष्टचिंतन !” असा मोजकाच मजकूर असे. आता ते जवळपास बंदच झाले आहे. […]

श्री गजानन महाराज, शेगांव

गजानन तो संत महात्मा    ह्या भूतली आला असे मानव म्हणूनी जन्म घेतला    सर्वासाठीं ईश्वर भासे   ।।१।। आला होता गरिबांसाठीं    कैवारी बनूनी त्यांचा आजही त्याचे स्मरण होतां    नाश होई दुःखाचा   ।।२।। कोठूनी आला, कसा आला     कळले नाहीं कुणां जात पात धर्म बंधने    त्यांच्यापाशीं नव्हत्या खुणा   ।।३।। तो तर आला सर्वासाठीं    मानवातील देव बनुन धन्य केले कित्येकांना    संकटे […]

भगवान श्री गौतम बुद्घ

माझे नमन बौद्धाला   सत्य अहिंसेच्या देवाला कोहिनुर हिरा चमकला   ह्या विश्वामध्यें   ।।१।। गौतमाचे जीवन   बौद्धाचे तत्वज्ञान दोन्ही असती महान   उद्धरुनी नेई जगातें   ।।२।। दाखवोनी जीवनाचे द्वार   सांगोनी आयुष्याचे सार भटकलेल्या व्यक्तींचा आधार   बौद्ध  होई   ।।३।। बौद्धाचे तत्वज्ञान   असे ते महान नेई उद्धरुन   सर्व जनांना   ।।४।। उद्धरुन जाती   जे बौद्धास जाणती शिकवणीची महती   बौद्धाने सांगितलेल्या   ।।५।। प्रथम […]

श्री संत  दामाजीपंत

श्री दामाजी पंत, महान विठ्ठल भक्त होवून गेला एक संत, मंगळवेढे गावी  ।। १।। जेथे असे प्रभूभक्ति, तेथे वसे दया, क्षमा, शांति दुरितांसाठी मन कळवळती, त्यांचे हृदयीं  ।। २।। विचार गरीबांचे मनी,  सेवा दीनांची करूनी भाव विठ्ठला चरणी,  अर्पिले असे ।। ३।। नाम घेतां विठ्ठलाचे,  काम करीता जनांचे आनंदी भाव तयांचे, मनीं येई ।। ४।। दामाजीची […]

भक्त ध्रुव (अढळ ध्रुवतारा)

वंदीतो मी ध्रुवबाळ, भक्ति सामर्थ्याचे बळ, मिळवी पद अढळ विश्वामध्यें ।।१।। असोनी लहान बालक, वाकविले विश्वचालक, हेच तपाचे प्रतीक, प्रभूचे राज्यीं ।।२।। प्रभू प्राप्तीचे फळ, ह्यासी न लागे काळवेळ, श्रद्धा आणि तपोबल, अंतर्मनी पाहिजे ।।३।। ब्रह्माचा खेळ न्यारा, बहूत त्याच्या रंगधारा, समज न येई हा पसारा, प्रभूच्या लिलेचा ।।४।। खेळाच्या ठेवल्या मर्यादा, बसणे पळणे चालूं सदा, […]

श्री महाकवि वाल्मिकी

नमन माझे आद्यकवीला । रामायण ग्रंथ रचित्याला ।। प्रतिभावंत कवि अवतरला । ह्या जगती ।।१।। रामायणासारखा ग्रंथ । श्रेष्ठत्व मिळे ह्या जगांत ।। अप्रतीम ते काव्य होत । कवि श्री वाल्मिकीचे ।।२।। महाकवि वाल्मिकी । जीवन ज्याचे सार्थकीं ।। प्रभूचरणीं अर्पित मस्तकी । इतिहास घडविला ।।३।। सरस्वति प्रसन्न झाली । लेखणीतून अवतरली ।। महान काव्य रचना […]

सती सावित्री

( अर्थात वटपौर्णिमा व्रत )  स्त्री जातीचा मुकुटमणीं    महासती मान मिळोनी धन्य झाली जीवनीं    पतीव्रता सावित्री   //१// ब्रह्मा लिखित अटळ   ह्या सूत्रीं केला बदल हे तिच्या तपाचे फळ   सावित्रीने मिळविले   //२// जरी येतां काळ   चुकवावी वेळ बदलेल फळ    हेच दाखविले तीने   //३// समजण्या धर्म पतिव्रता   ऐकावी सावित्री कथा मनीं भाव भरुनी येतां   आदर वाटे तिच्या परीं   //४// […]

श्री नृसिंह अवतारकथा

प्रल्हादासी करितो नमन   बालक असुनी महान अणुरेणूंत असे भगवान   दाखवूनी देई जगाला   ।।१।। बघावी सृष्टी   ठेऊनी संत द्दष्टी त्यासी दिसेल जगत् जेठी   सर्व ठिकाणीं   ।।२।। प्रल्हादाचे तत्वज्ञान   प्रभुमय सारे जग् जीवन त्यासी घ्यावे ओळखून  श्रद्धा द्दष्टीनें   ।।३।। अपूर्व प्रभू भक्ति  उन्मत्त असूरी शक्ति संघर्षकथा होती   भक्त  प्रल्हादाची   ।।४।। बहूत महान वीर  प्रभुपुढे कोण टिकणार परि प्रभूसीच […]

1 39 40 41 42 43 77
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..