आरती विंझाईला
आरती विंझाईला । ताह्मिणीचे आईला। सप्रम आनंदाने । पंचारती ओवाळीन ।।धृ।। आरती विंझाईला । तुंची एक परब्रह्य । निर्गुण तुचि साचार । उत्पती स्थिती नाश । सर्व तुझाच भास ।।1।। आरती विंझाईला ।।धृ।। घेतली अनंत रूपे । भत्त* तारावयासी । मारिले राक्षसाशी । खेळ आम्हा दाविशी ।।2।। आरती विंझाईला ।।धृ।। ऱ्हमलज्जा बिजरूपे । श्री ऱ्हंकार स्वरूपे […]
