अन्न हे पूर्ण ब्रम्ह !
काही दिवसांपूर्वी टीव्हीवर प्रश्नमंजुषेचा कार्यक्रमात सूत्र संचालकाने सहभागी व्यक्तीला प्रश्न विचारला की तुमच्या होटेल मध्ये इडलीचे किती प्रकार बनविता? उत्तर होते ९९ (नाव्याणव). काही क्षण मलाही प्रश्न पडला की दक्षिणेकडील राज्यात सुद्धा जास्तीत जास्त २० ते ३० प्रकारच्या इडल्या आणि तत्सम इडल्यांपासून बनविण्यात येणारे प्रकार असतील! प्रश्न इडलीचा नाही तर त्याने पुढे जाऊन असे सांगितले की […]
