नवीन लेखन...

चल ये पटकन….

चल ये पटकन खूप घट्ट मिठी मार,अरे बघ थोडी अजून जागा शिल्लक आहे, मिटवायचं आहे ना हे पण अंतर मग सांगते तसं कर ना, घट्ट घट्ट अजून घट्ट मिठी मार! बघ तू मी जे सांगते ते ऐकतच नाहीयेस, एका जागेवरून कणभर हलत सुद्धा नाहीयेस! नुसतं एक टक बघत राहतोयस माझ्याकडे, लुक्स काय देतो ? असं विचारल्यावर […]

वांझोटी

रिता माझा पाळणा अन रीती माझी झोळी गं! रीती माझी ओटी अन नशिबाची खोटी गं! कुणा सांगू यातना, कुणा देवू दोष रं? रित्या माझ्या काळजाला, कुणाची ओढ रं? वांझ माझी ओटी त्यात माझा काय दोष रं? आई माझ्या आत्म्यातील तिला नाही झोप रं! पान्हा देऊ कुणा अन् कुणा देवू ऊब रं? आईपणाची झाली खोटी, ममतेची दोरी […]

त्रिमोतींची ओटी

एक विनंती आहे सखी, पूर्वजांची पुण्याई स्मरून, सुवासिनींची ओटी भरताना आठवणीने त्या मध्ये संस्कारांचे डोरले विणायला, मातृत्वाचा मळवट भरायला आणि मर्यादांचे पैंजण घालायला विसरू नको.स्त्रीनेच स्त्रित्वाची ओळख जपली पहिजे हाच शृंगार शोभेल हो तिजवर. […]

बेलगाम

प्रेम , जिव्हाळा, मातृत्वाचा, त्रीलोकाचा संगम तूं, का गं चिरडतेस ओळख आपलीं, स्त्री सामर्थ्याची जनकही तूं ! बेलगाम स्वातंत्र्य आलें पदराला, पदर विसरूनी गेलीं तूं, संस्कारांची प्रसूती केलीस, विटंबनाही केलीस तूं ! लाज मानेला, लचक कमरेला, दुर्गामातेचा अंक्षही तूं, शतक बदलले , काळ बदलला, लाजेलाही लाजवलेस तूं ! जगत जगाची कारभारीन, भुमातेचा कंठमनी तूं, सारेच सोडूनी […]

गोठ

ना आई ना सूनबाई होते, ना राजाची पटराणी होते ! इवल्या मायेच्या राजवाड्यात, गोड बाबांची नकटी राजकुमारी होते !!१!! हसवून खिदळून घर सजत होते, दिवसांमागून दिस घेत होतें झोके, झोक्यानेही भुर्रकन हिंदोळा घेतला, लग्न आकाशी तो जाऊनी ठेपला !!२!! कन्यादानाचे त्यांसी पुण्य लाभले, मंगळसूत्राने साजरे रूपही सजले, ललना सुंदरी सुवासिनीं नटले, किंतू अंतरपाटने अंतर दूरवर ओढले […]

आदिदेव श्री गणेशा !!

महाबली बालेश अससी तूच दुरजा, महं महामती अंबिकेय श्री गणेशा, अवतरी सुरेख अंगमळी गौरीनंदन, शार्दुल मनोमया तुज साष्टांग वंदन…!!१!! ॠध्दी सिध्दी द्वि सुंदर पत्नी, पार्वती अलक्ष इष्ट जननी, पाश-परशु-अंकुश हे शस्त्र, आखूरथ वाहे, नेसे पितांबरी वस्त्र…!!२!! यशस्वीन तु, भासे हरिद्ररूपी, गोल लंबोदर, चतुर्भुज वाढवी किर्ती, अवनीश मोहक कनिष्ठ इशानपुत्र, शोभले पिता पुत्रासी नाव भालचंद्र…!!३!! शिवानंदन म्हणुनी […]

अधीर तो…

हात हातात गुंतवूनी, मान खाली दाडवण्यास , लटकेच हसूनी गाली, गोड खळी उमटवण्यात… जरा गोंधळलेला, वेडा ही जरासा, अधीर अबोल प्रियकर तो उतावळा !! १!! हुरहूर मनाची हळूच, डोळ्यांच्या कोनांत लपवण्यास, तुफानी धडधड हृदयाची , नकळंत हाताने रोखण्यात… जरा गोंधळलेला, वेडा ही जरासा, अधीर अबोल प्रियकर तो उतावळा !!२!! जवळ घेण्यात अन् जवळही येण्यास, भटकंती नजरेची […]

क्षण !

क्षण क्षणाने रंगुन गेला,? क्षण क्षणात भंगुन गेला,? क्षण क्षणांत रोम दाटले,? क्षण क्षणांचे मोती झाले !? क्षण क्षणांचे गुलाम झाले,?️ क्षण क्षणांत गुंतुन गेले,? क्षण क्षणात चिंब न्हाले,? क्षण क्षणांत क्षणिक झाले !? क्षण क्षणात क्षणभंगुर झाले,✨ क्षण क्षणांस ओझे वाटले,?️ क्षण क्षणात स्मृती भासले,? क्षण क्षणात वाहत गेले !?️ क्षणात हसले , क्षणात रडले,? […]

कळलेच नाही !

एका अत्याचार झालेल्या स्री ने सांगितलेले दुःख काव्यात मांडण्याचा केलेला छोटा प्रयत्न […]

जखम

खरंच रे वेड्या,तुला कळला नाही, माझ्या मनीचा भाव, नकळत कोरून गेलास,न भरलेल्या जखमेचा घाव… गळून पडेल का ही जखम? की जाईल ती पण सुखून, की चीघळून जाईल पुन्हा,सोसेल का हे तळपतं ऊन? तू दिली आहेस म्हणून खरंच का हिला जपून ठेवू? सांगना,सजवून धजवून अंगावरचं टपोरं गोंदण मानून घेवू ? मलम नाही रे हिला,असा कसा रे केलास […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..