कळलेच नाही !

एका अत्याचार झालेल्या स्री ने सांगितलेले दुःख काव्यात मांडण्याचा केलेला छोटा प्रयत्न

” कळलेच नाही! ” 😕

मेरू पर्वत परी दुःखाचा,😑
खंत सरता सरली नाही,😶
वाहे नदी आश्रुंची नयानांवाटे ,😭
कधी आटली,कळलेच नाही !१😓
दिशा हरवल्या , वाट बदलली,😞
भान जगाचे हरपून गेले,😐
होते क्षनिक सुख मुठीत माझ्या,🙃
हुंदक्याने तेही गिळले, कळलेच नाही!२😭
दोष देता कलंकी नशिबाला,😣
किचकट प्रश्नांचा कल्लोळ माजला,😕
विचार मनाचा, पण निर्णय बुद्धीचा ,😖
शांत हृदय होरपळले , कळलेच नाही!३💔
व्हायचे ते होऊनही गेले,😥
घडायचे ते झटकन घडून गेले,😣
काळ वेळ प्रसंग तो घटकेचा,🤐
नशीबचक्र पालटले , कळेलच नाही!४😔

…. कु. श्र्वेता काशिनाथ संकपाळ.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…