नवीन लेखन...
डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

आयुर्वेद व जडीबुटी भाग ११ – सुगंधित वाळा

उष्ण तापमानात शरीराला थंडावा मिळवून देण्यासाठी आपण बऱ्याच वेळेला थंड पेय पितो. मात्र बाजारात मिळणारी थंड पेय अनेकदा आरोग्यास हितकारक ठरतीलच, असे नाही. आपल्या आयुर्वेदात सांगितलेल्या घटकांपैकी एक घटक सध्या लोकांनी आवर्जून वापरण्याची गरज आहे. तो म्हणजे वाळा. […]

आयुर्वेद व जडीबुटी भाग १० – पोटाच्या विकारांचा शत्रू : इसबगोल

इसबगोल ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ‘इसबगोल’ हे नाव [पर्शियन] शब्दावरून आले आहे ज्याचा अर्थ ‘घोड्याचा कान’ असा होतो, कारण त्याची पाने एकाच आकाराची असतात. इसबगोल चे मुळ स्थान भारत हेच आहे. प्राचीन काळापासून आयुर्वेदात इसबगोल वनस्पतीचा उपयोग औषधी म्हणून केला जात आहे. […]

आयुर्वेद व जडी बुटी भाग ९ – मधुमेही व्यक्तींना आशेचा किरण: मधुपर्णी (स्टिव्हिया)

मधुपर्णी (स्टीव्हिया) हि एक विलक्षण औषधी वनस्पती असून सध्याच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात वैद्यकीयदृष्ट्या खूपच महत्वपूर्ण ठरत आहे. 
ही ऍस्टरेसी कुटुंबातील C वंशातील एक वनस्पती प्रजाती आहे. ती सामान्यतः कॅन्डीलीफ , स्वीटलीफ किंवा शुगरलीफ म्हणून ओळखली जाते. स्टेव्हिया ही ब्राझील आणि पॅराग्वेच्या काही भागात आढळणारी एक कोमल बारमाही वनस्पती आहे जिथे दमट, ओले वातावरण असते. ही वनस्पती मूळची दक्षिण अमेरिकेतील आहे. […]

आयुर्वेद व जडी बुटी भाग ८ – दुर्लक्षित पण महत्वाचा वृक्ष: कढीपत्ता

एखादी पाक कृती करताना त्यासाठीच्या फोडणीत कढीपत्ता घालतात त्यामुळे त्या डिशला अप्रतिम चव येते. उदा: कांदापोहे. या डिशमद्धे कढीपत्ता नाही ही कल्पनाच आपण सहन करू शकत नाही. त्यामुळे तर पोह्याच्या डिशला सुंदर चव येते. परंतु आपण पोहे खाताना प्रथम कढीपत्त्याची पाने डिश मधून काढून टाकतो. कारण त्याचे महत्व आपणास माहित नसते. […]

खाद्य तेलाचा राजा: ऑलिव्ह ऑइल

खाद्य तेले (Edible oils) म्हणजे जे तेले स्वयंपाकात वापरण्यासाठी योग्य असतात. या तेलांचा वापर अन्नपदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. विविध प्रकारची खाद्यतेल:वनस्पती तेले: सूर्यफूल तेल, शेंगदाणा तेल, सोयाबीन तेल, कैनोला तेल, पाम तेल, तीळ तेल, नारळ तेल, मोहरीचे तेल, ऑलिव्ह ऑईल प्राणी-आधारित तेले: लोणी, डुकराची चरबी यातील आज आपण ऑलिव्ह ऑइल ची माहिती घेणार आहोत. ऑलिव्ह […]

आयुर्वेद व जडी बुटी भाग ७ – दवणा एक सुगंधित वनस्पती

 दवणा (Artemisia pallens) ही एक सुगंधी वनस्पती आहे, जी अ‍ॅस्टेरेसी (Asteraceae) कुळातील आहे. याला संस्कृतमध्ये ‘दमनक’ आणि मराठीमध्ये ‘दवणा’ असे म्हणतात. ही वनस्पती लहान औषधी वनस्पती किंवा झुडुपांच्या वंशात येते आणि झेरोफिटिक निसर्गात वाढते. जी भारतात तिच्या नाजूक सुगंधासाठी खूप मौल्यवान आहे. देशाच्या बहुतेक भागांमध्ये ती सामान्यतः हार, पुष्पगुच्छ आणि धार्मिक प्रसादांमध्ये वापरली जाते. दवणा म्हटलं […]

आयुर्वेद जडी बुटी भाग ६- अमृतकुंभ गुळवेल ( गिलोय)

गुळवेल ही अनेक वर्षे टिकणारी, एखाद्या झाडाच्या वा दुसर्‍या कोणत्याही आधाराला धरून वर चढणारी, नेहमी हिरवीगार राहणारी वेल आहे. दोन फांद्यामधून फुटणार्‍या बारीक दोर्‍यासारख्या तणावाच्या साहाय्याने आधाराला धरून गुळवेल वर चढते. तिची पाने हृदयाच्या आकाराची असतात आणि फांद्या लांब असतात. याचे फळ साधारण वाटाण्याच्या आकाराचे व लाल रंगाचे असते. […]

आयुर्वेद व जडीबुटी – भाग ५ : कुडा

कुडा हा लहान पानझडी वृक्ष आहे. त्याचे शास्त्रीय नाव होलॅर्हिना अँटीडिसेंटेरिका: (Holarrhena Antidyscenterica) आहे. फुलझाडापैकी ॲपोसयनेसी Apocynaceae कुळामध्ये कुडा ह्या वनस्पतीचा समावेश होतो. […]

आयुर्वेद व जडीबुटी – भाग ४ : गोकर्ण अर्थात अपराजिता

पावसाळा सुरू व्हायचाच अवकाश की, निसर्गातल्या मोकळ्या पडीक जागांवर आपोआप रुजलेले गोकर्णाचे वेल, गर्द निळ्या रंगाने नजरेस पडू लागतात. भारतातल्या निरनिराळ्या भाषांत ह्याला निरनिराळी नावे आहेत. […]

आयुर्वेद व जडीबुटी – भाग ३ – औषधी गुणधर्माचा सागर: आघाडा

आघाडयापासून क्षार तयार करतात. त्याला ‘अपामार्ग क्षार’ असे म्हणतात. याचा उपयोग मूतखड्यावर होतो. अपामार्ग क्षाराच्या तेलाचा वापर बहिरेपणा, ऐकू न येणे, कानात विविध आवाज येणे यावर होतो. […]

1 2 3 4 5 6 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..