पाटलाची विहीर
ठाकुर का कुआँ / ओमप्रकाश वाल्मीकि चूल मातीची माती तलावाची तलाव पाटलाचा, भूक भाकरीची भाकरी बाजरीची बाजरी शेताची शेत पाटलाचे, बैल पाटलाचे नांगर पाटलाचा नांगराच्या मुठीवर हात आमचा पीक पाटलाचे, विहीर पाटलाची पाणी पाटलाचे शेत – जमीनी पाटलाच्या गल्ली – रस्ते पाटलाचे तर मग आमचे काय? गाव ? शहर ? देश ? ( सदियों का संताप […]
