नवीन लेखन...

ट्रम्पची चीन भेट व भारताची तिहेरी घेराबंदी (Triple Encirclement)

बंगाल ते हिंदी महासागर… विणला जातोय नवा सापळा! ज्यात ईशान्येला ‘ख्रिश्चन-मुस्लिम स्टेट’साठीची डीप स्टेटची उघड झालेली योजना, उत्तरेला चीन आणि पश्चिमेला पाकिस्तान—असा हा मोठा सापळा रचला जात आहे. म्हणूनच भारत बंगालचा उपसागर- विशाखापट्टणम-निकोबार असा एक अलिखित कॉरिडॉर निर्माण करत आहे. जेणेकरून, उत्तर, वायव्य आणि इशान्येकडून होऊ घातलेली ही तिहेरी घेराबंदी समुद्राच्या बाजूने ओपन राहील. पण त्याबाजूने चीनच्या आरमाराला कोणताही वाव राहणार नाही. त्याचप्रमाणे चीनला या पट्ट्यात नाविक व गुप्तहेर हालचालीना फार मोठी स्पर्धा असेल. […]

ज्ञानाला विवेकाची जोड

ज्ञानाला विवेकाची जोड असेल तरच त्यातून प्रज्ञा निर्माण होऊ शकते. आणि जोपर्यंत प्रज्ञा ही व्यक्तीच्या व्यावहारिक आणि सामाजिक सुरक्षा आणि विकास यात रूपांतरित होत नाही तोवर ती कोळशामधील आग आहे एवढेच. केवळ कोळसा खाली ठेवून अन्न शिजणार नाही. […]

अनैतिकच्या खांबावर उभे असलेले साम्राज्य कधीही कोसळू शकते…!!

अरेरेरे… काय दिवस आलेत राव…! ज्या हातांनी पोरांना केमिस्ट्रीचे फॉर्म्युले शिकवून डॉक्टर-इंजिनिअर बनवायचं स्वप्न दाखवलं, त्याच हातांत आज सीबीआयने कायद्याच्या बेड्या ठोकल्या. ज्या डोक्याने ‘गोल्ड मेडल’ जिंकलं, त्याच डोक्याने अख्ख्या शिक्षण व्यवस्थेचा बाजार मांडला. शिवराज मोटेगावकर! लातूर पॅटर्नचा स्वतःला ब्रँड म्हणवून घेणारा, १ हजार कोटींच्या साम्राज्यावर सुबत्ता भोगणारा हा माणूस आज मान खाली घालून पोलिसांच्या गाडीत बसलाय. ​पण राग या गोष्टीचा नाही की एक मोठा माणूस जेलमध्ये गेला; […]

पंतप्रधान मोदींनी सांगितलंय की पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा

पंतप्रधान Narendra Modi यांनी पेट्रोल-डिझेलचा संयमी वापर करण्याचे केलेले आवाहन हे केवळ पर्यावरण किंवा बचत यापुरते मर्यादित नाही. त्यामागे सध्याच्या पश्चिम आशियातील युद्धपरिस्थितीमुळे निर्माण झालेला गंभीर सामरिक आणि आर्थिक धोका आहे. विशेषतः Iran–Israel संघर्ष आणि त्यात United States चा वाढता सहभाग यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा धोक्यात आला आहे. […]

तुरटी : एक गुणकारी संयुग

तुरटीला कोणत्याही परिचयाची गरज नाही. हे एक असे संयुग आहे जे जवळजवळ प्रत्येक घरात सहज आढळते. त्याला इंग्रजीत अलम म्हणतात. हे एक पांढरे, स्फटिकासारखे संयुग असून (पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट) ते अत्यंत गुणकारी आहे. […]

चार तळाची माडी

माडी आमची चार तळाची, डगमगते ती वाऱ्यानी. पहिला तळ घराघराचा रोज कष्टाच्या कामाचा, वारा येतो इथे पहिला, झळा घेऊन जाळायला. कष्टकऱ्यांना जाळायला. ….. चार तळ्याची माडी आमची डगमगते ती वाऱ्यानी. ……. दुसरी माडी सेवेची  , आमच्या सेवेकरी पाहुण्याची. वारा येता पहिले जाऊ , वाऱ्यावरी पहिले आम्ही. ….. चार तळाची माडी आमची, डगमगते ती वाऱ्यानी …….. तिसरा […]

श्री विष्णू सहस्त्रनाम: हिंदू धर्मातील एक पवित्र स्तोत्र

अत्यंत प्रभावी व सामर्थ्यसंपन्न म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्तोत्रांमद्ध्ये श्री विष्णुसहस्त्रनाम हे एक महत्वाचे स्तोत्र आहे. त्यात भगवंताच्या एक सहस्त्र गुणवाचक नावांचा संग्रह आहे. नामांचा पाच सहस्त्राहून अधिक वर्षे या परमपावन स्तोत्राने कोट्यवधी भक्तांचे कल्याण केले आहे. आयुर्वेदाच्या चरकसंहिते सारख्या श्रेष्ठ प्राचीन ग्रंथाने श्रीविष्णुसहस्त्र नामाचे ठिकाणी ज्वरादि व्याधी दूर दूर करण्याचे सामर्थ्य आवर्जून सांगितले आहे. आणि ते यथार्थ आहे असा अनेकांचा अनुभव आहे. […]

अधिकमास 2026 : पुरुषोत्तम मासात कोणती व्रते करावीत? जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि शास्त्रीय कारणे

हिंदू धर्मशास्त्रानुसार अधिकमास, ज्याला ‘पुरुषोत्तम मास’ असेही म्हटले जाते, हा अत्यंत पवित्र आणि पुण्यप्रद काळ मानला जातो. या महिन्यात विशेष व्रते, दानधर्म, उपवास आणि नामस्मरण यांना मोठे महत्त्व असते. सामान्यतः शुभमंगल कार्ये टाळून आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक साधनेवर भर दिला जातो. […]

रंग माझा वेगळा

मी रंगांधळा आहे . थोडे दचकलात ना ? जास्वंदीचं लाल फूल पानात थोडं दडलेलं असेल तर मला ते आकारावरून कळतं….. त्याच्या लाल रंगावरून नव्हे !! हे वाचून कदाचित अनेकांना आश्चर्य वाटेल कारण चित्रकारांचे रंग विकणं हा आमच्या व्यवसायाचा अविभाज्य घटक आहे . त्यामुळे एकाचवेळी मी रंगांधळा आहे आणि कॅम्लिन सारख्या कंपन्यांचा , आर्ट मटेरिअलचा डायरेक्ट डीलर सुद्धा आहे […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..