नवीन लेखन...

बायको जाते माहेरी

सकाळचे नऊ वाजत आले तरी पण माधुरीचे दार बंद. रोज सकाळी उठून दारात छोटी का होईना रांगोळी काढली की माझ्या कडे हसत बघणारी आज दिसली नाही. वाटलं की आज रविवार असल्याने उशिरा उठेल. […]

‘हरवलेलं शेपूट’

वानरवर्गीय प्राण्यांनी आपली शेपटी गमावणं, हा उत्क्रांतीतला महत्त्वाचा टप्पा आहे. माणसाला असणारं माकड हाड हे त्या शेपटीचेच अवशेष आहेत. बो शिआ आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं संशोधन हे वानरवर्गीय प्राणी आणि आजचा माणूस यांच्यातला संबंध स्पष्ट करतं. […]

जुळ्यांचं रूटीन आणि आपला पेशन्स

सगळ्यांनाच माहितीये, घरात लहान बाळ असलं की, पहिले काही महिने नुसता गोंधळ एके गोंधळ असतो. एक रुटीन लागलंय म्हणे पर्यंत बदलून जातं. त्यामुळे त्यावेळच्या रुटीनमध्ये उसंत नावाच्या गोष्टीला मोठी सुट्टी देण्यावाचून पर्याय नसतो. […]

कृपा दयाघनाची

हॄदयस्थ ब्रह्म.! नित्य नांदते आहे! अंतरीचे भावशब्द स्वरी गुंफले आहे! स्वरात मी दंगलो भान हरपलो आहे! आलाप गंधर्वांचा षड्जाचाच आहे! अव्यक्त प्रीतीभाव शब्दी सांडले आहे! तृप्त मी, तृप्त मी जीवन सुखद आहे! लाभले सारेच संचिती दान आहे! कृपा दयाघनाची मीही कृतार्थ आहे! — वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. १६३. २७ – १२ – २०२१.

‘सुनीलचा सदरा’

सुनीलकडेच आम्हाला तात्या ऐतवडेकर भेटले. ते सायकलवरून सुनीलकडे यायचे. तात्यांकडून सुनीलने पहिला प्रॅक्टीका नावाचा जॅपनीज ३५ एमएम एसएलआर कॅमेरा विकत घेतला. तेव्हा आम्हाला त्याचं कौतुक वाटलं. सुनील सारखंच मलाही फोटोग्राफीचं भयंकर वेड होतं! […]

द लॉर्डस्…. (माझी लंडनवारी – 17)

आम्ही RCA वर पोहचलो तोपर्यंत १-१.३० वाजला होता. रिसेप्शनिस्टशी बोलून प्रियांकाची २ दिवसांची सोय गेस्ट म्हणून माझ्याच रुममधे केली. थोडेफार वरचे चार्जेस् भरले. स्वस्तात काम झालं.अर्धा दिवस असाही संपला होता. आता विम्बल्डन शक्य नव्हते. माझ्यासारखीच प्रियांका पण क्रिकेट वेडी होती आणि लॉर्ड्स बघणे तिच्यासाठी एक पर्वणी होती. मग बहुमताने लॉर्डसवर शिक्का मोर्तब झाले. बाहेरच काहीतरी खावून पुढे जावूयात असे ठरले. आज मी, प्रियांका आणि उमेश […]

वाघीण भाग 2

तिच्या मानात विचारांचे काहूर माजले होते, ती अचानक थांबली, तिला वाटले, पुन्हा जर असाच हमला झाला आणि माझा जीव गेला तर माझ्या मुलाकडे आणि नवऱ्याकडे कोण लक्ष देईल?, त्यांचा सांभाळ कोण करेल?. या विचाराने ती खूप घाबरली. […]

निर्धार

गेले वर्ष असेच गेले. शाळेला नाही जाता आले. पण या वर्षी मी शाळेत जाणार ग. आई मी शाळेत जाणार आता या नवीन वर्षात मी नक्की जाणारच शाळेत. आता करोनाला नाही मुळीच भिणार. आई मी शाळेत जाणार ग मास्कही बांधणार रोज नाकावर. चालणं बसणं खेळणं सारेच अंतरावर. पण मित्रांची सोबत नाही सोडणार आई मी शाळेत जाणार ग. […]

हिऱ्यात ‘दडलेलं’ खनिज

पांढरट पदार्थ कसले आहेत हे कळल्यानंतर, या हिऱ्यातले काळे पदार्थ काय असावेत, याची उत्सुकता आता निर्माण झाली होती. काळे पदार्थही अर्थातच क्ष-किरणांद्वारे अभ्यासले जात होते. आश्चर्य म्हणजे, काळ्या पदार्थांच्या या विश्लेषणात, हे पदार्थ आतापर्यंत निसर्गात न सापडलेलं एक खनिज असल्याचं आढळलं. परॉवस्काइट या गटात मोडणारं हे खनिज, कॅल्शियम आणि सिलिकॉन या मूलद्रव्यांपासून बनलेलं आहे. […]

भय इथले संपत नाही

लाओ त्से हा चीनी तत्त्वज्ञ म्हणतो आपण जितका लांब प्रवास करावा, तितकं आपल्याला कमी कमी कळत जातं. हे आपण लक्षातच घेत नाही आणि इथेच आपलं भय वाढीला लागते. जग जितकं पचवावं – रिचवावं तितकंच नेमकं अंगी लागतं. वृद्ध हा शब्दच संस्कृत भाषेत ज्ञानी या अर्थानं आलेला आहे. रशियन चित्रपट आहे द रिटर्न नावाचा. यात वडील अनेक […]

1 17 18 19 20 21 40
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..