नवीन लेखन...

बॉलिवूडमधील हिमॅन धर्मेंद्र

१९६० ते १९८०या दशकात सिल्वर स्क्रीन गाजवणारा अभिनेता म्हणजे धर्मेंद्र हे असे एक अभिनेता आहेत. बॉलिवूडमधील हिमॅन धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी झाला. धर्मेंद्र यांनी मोठ्या पडद्यावर गुंडाबरोबर चार हात करताना तितकाय्च सहजपणे अभिनेत्र्याबरोबर रोमान्स केला. म्हणून त्यांना हिमॅन आणि ‘गरम धरम’ अशा नावाने पण ओळखले जाते. १९६० साली अभिनयक्षेत्रात पदार्पण केलेल्या धर्मेंद्राने आत्तापर्यंत […]

लाडकी चांदणी

एक चांदणी रोज बघे मी,      क्षितीजावरती चमचम चमके, मिश्कील हासे,      लक्ष्य खेचून घेई   वाट बघे मी रोज रात्रीची,      बघण्या तिजला दिवसभराचा विरह तिचा,          नाही सहन झाला   जवळी येउनी माझ्यासंगे,        खेळ तू अंगणी होकार दिला चटकन तिने,        किंचित हास्य करुनी   नंतर मजला रोजच्या जागी,        पुन्हा न ती दिसली सहवासातील वियोगाचा,          चटका लाऊन गेली   नजर पडता नातीवरी,         चकित  झालो एकाक्षणी अंतरयामी  जणीव झाली,        हीच ती माझी चांदणी   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० […]

अधोरेखित दीपावली २०१९…

‘शोध सर्जनप्रेरणांचा’ हा या वर्षी अंकाचा विषय असून त्याद्वारे दिवंगत तसेच ज्येष्ठ साहित्यिकांच्या निर्मितिप्रक्रियेचा शोध पुढची लिहिती पिढी घेत आहे. समकालात वेधक, वेचक आणि आशययुक्त लिहून आपला स्वतंत्र ठसा उमटवणार्‍या काही लेखक, कवींना हा लेखन वारसा आपल्या साहित्यिक आई अथवा वडिलांच्या रूपाने घरातूनच थेटपणे लाभला. अगदी हाच धागा पकडत ‘अधोरेखित’च्या या अंकात लेखिका, संपादिका मोनिका गजेंद्रगडकरांचा […]

बॉलिवूडमधील ‘काश्मीर की कली’ शर्मिला टागोर

बॉलिवूडमधील ‘काश्मीर की कली’ शर्मिला टागोर यांचा जन्म ८ डिसेंबर १९४६ रोजी हैदराबाद, आंध्र प्रदेश येथे झाला. शर्मिला टागोर यांचे वडील गितेन्द्रनाथ टागोर एल्गिन मिल्स चे महाप्रबंधक होते. बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी वयाच्या १३ व्या वर्षापासून हिंदी सिनेमात अभिनयाला सुरुवात केली. १९५९ सत्यजीत रे यांच्या ‘अपुर संसार’ या चित्रपटा पासून आपले फिल्मी करियरची सुरवात केली. […]

बालसाहित्यकार आणि चरित्रकार राजा मंगळवेढेकर

राजा मंगळवेढेकर ऊर्फ वसंत नारायण मंगळवेढेकर यांना स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभाग घेत असताना त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. बालसाहित्यकार आणि चरित्रकार राजा मंगळवेढेकर यांचा जन्म ११ डिसेंबर १९२५ रोजी झाला. यातूनच त्यांना मुलांसाठी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. आजवर मंगळवेढेकरांनी विपुल साहित्यनिर्मिती केली आहे. यामध्ये २०० पेक्षा जास्त गोष्टी, कथा, कविता, चरित्रे, पत्रे आणि विज्ञान व पर्यावरण याविषयीची पुस्तके […]

 नामस्मरणाचे कोडे

मनी वाटते नाम तुझे, सदैव मुखी यावे, कर्तव्या माजी एकाग्र असतां, कसे बरे हे व्हावे ? कोडे हे उकलून घ्यावे……।। धृ ।। श्वास चालतो रात्रदिनीं, लक्ष्य न  घेई खेचूनी, ऊर्जा मिळते देहातूनी, परि मनास बंधन नसावे….१,  कोडे हे उकलून घ्यावे एकचि कार्य एके क्षणी, एकाग्रता येई दिसूनी, अवसर मिळे मग कोठूनी, त्याच घडीला कसे नाम घ्यावे……२, […]

मन बावरा पक्षी उडतो…

मन बावरा पक्षी उडतो कल्पनांच्या आभाळातून, अंतरातून हाक देतो, विराण त्या जीवनातून, दिगंतराच्या जवळ जातो विराट त्या उड्डाणातून, दिशादिशांना आवाज देतो, अंतर्नादाच्या शांत शीळेतून, सभोवार ढगात वावरतो विशाल पंख फैलावून, एकटाच मस्तीत जगतो, गजबजत्या दुनियेत राहून, धरेवरुनी नभात जातो, आत्मिक सारे बळ घेऊन, प्रचंड इच्छाशक्ती राखतो उदंड आभाळा मात देऊन,- एकटाच त्याच्याशी लढतो, झुंज खेळून परतून, […]

सुपर स्टार अभिनेते भरत जाधव

मराठीतील किंग ऑफ कॉमेडी पर्सन व मराठी चित्रपट सृष्टीतील सुपर स्टार अभिनेते भरत जाधव यांचा जन्म १२ डिसेंबर १९७३ रोजी झाला. भरत जाधव हे मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव. भरत जाधवचा जन्म लालबाग – परळ परिसरात झाला. तिथेच भरत जाधवचं बालपण गेले. भरत जाधव यांनी शाहिर साबळे यांच्या मार्गदर्शना खाली “लोकधारा” मधून आपली अभिनय […]

विनय आपटे

आपल्या अभिनयाने आणि प्रभावी दिग्दर्शनाने मराठी सिनेनाट्य सृष्टीत आगळी छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विनय आपटे यांचा जन्म १७ जून १९५१ रोजी झाला. अभिनय, दिग्दर्शन आणि नेपथ्य यांची चांगली जाणकारी असलेले रंगकर्मी म्हणून प्रसिद्ध असलेले मा.विनय आपटे चाळीस वर्ष मराठी रंगभूमीवर कार्यरत होते. विद्यार्थीदशेत विद्यार्थी संघटनांसाठी काम करता करता ते रंगभूमीवर आले. मा.विजय बोंद्रे यांनी त्यांना […]

खादाड संगीतप्रेमींसाठी

माझ्यासारख्या खादाड संगीतप्रेमींसाठी अज्ञाताकडून दिवाळी भेट…..मला आणि अज्ञाताला उचक्या लागणारच आहेत…पण तुम्ही खाद्यपंगतीचा आकंठ आस्वाद घ्यावा… […]

1 2 3 4 5 22
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..