नवीन लेखन...

अभ्यासू दिग्दर्शक – विजू माने

विजू माने हे मराठी सिनेइंडस्ट्रीतलं जुनं-जाणतं नाव. एक अभ्यासू दिग्दर्शक म्हणून विजूची ओळख आहे. माझी आणि विजूची ओळख साधारणपणे बारा-पंधरा वर्षांपूर्वीची. विजूचा तेव्हा ‘डॉटर’ नावाचा सिनेमा येऊ घातला होता. एकदा वृत्तसंकलनाच्या निमित्ताने ही ओळख झाली आणि दिवसागणिक ती गुणोत्तराने वाढतच गेली. […]

इंजिन ड्रायव्हर आणि गाडीचा प्रवास

विजयादशमीच्या दिवशी संध्याकाळी अमृतसर येथे झालेल्या मोठ्या रेल्वेअपघातांमध्ये रेल्वेचे जबाबदारी होती का?   इंजिन ड्रायव्हरचा दोष होता का?  रेल्वेने आपली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला का?  असे अनेक प्रश्न समोर उभे राहिले.  याच संदर्भात रेल्वेचे इंजिन ड्रायव्हर कसा परिस्थितीत काम करतात,  त्यांच्या कामाचे स्वरुप काय असतं,  याचं फार सुंदर विवेचन या लेखात केलेलं आहे. दोन ते तीन हजार प्रवाशांच्या सुखकर प्रवासाच्या नाड्या इंजिनातील दोन कर्तबगार माणसांच्या हातात असतात याची जाणीव प्रवासात एकदा जरी आली तर तो त्यांच्या सचोटीच्या कामाला मानाचा मुजरा ठरेल. […]

काय सांगावे तुला, काय सांगू नये

काय सांगावे तुला, काय सांगू नये या कोड्यात राहिलो आयुष्यभर नेमकं जे सांगायच होतं ते ते सांगायच राहुनच गेल्ं !! जेंव्हा उन्ह सरली, तेंव्हा छत्री उघडली. नको असतांना, सावली अंगावर झेलली. — भास्कर पवार

टायरच्या रबरी ट्युबचा शोध शोध लावणारे स्कॉटिश संशोधक जॉन बॉईड डनलॉप

१८८८ मध्ये डनलॉप कंपनीने पोकळी रबरी धावा (न्युमॅटिक टायर्स) ची कल्पना अस्तित्वात आणली. त्यामुळे मोटारींना टायर ट्यूब बसविणे शक्य झाले. […]

करीयर

प्लॅनिंग प्लॅनिंग करतांना आयुष्यच जगावयाचच राहुन गेल !! बेरीज कधी जमलीच नाही वजाबाकीच सदैव होत गेली !! वेळेच भान ठेवता ठेवता— वेळच कायमची निघुन गेली !! हंसु हंसु म्हणताना आसवांनीच सरशी केली —– आयुष्याचे आरेखन करता करता बरच काही बरच काही राहुन गेल— बरंच काही —-सारच काही राहुन गेल —-राहुन गेल —– मनासारख जगण्याच राहुन गेल— […]

मलेरियाचा इतिहास – भाग २

इ. स. पूर्व चौथ्या शतकापर्यंत रोमन साम्राज्यातही मलेरियाने घट्ट पाय रोवले होते. साथीच्या या तापाचा त्याकाळी रोमन फीवर या नावाने उल्लेख होत असे. राणी क्किओपात्राच्या महालात मच्छरदाण्यांचा वापर नेहमी केला जात असे असा उल्लेख आहे. काही इतिहास संशोधकांच्या मते रोमन साम्राज्याचा ऱ्हासाला मलेरिया रोग देखील कारणीभूत होता. इटली हा दलदलीचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध असल्याने तेथे मलेरियाचे माहेरघर […]

वास्तु विशेषांक

दैनिक रोजची पहाट चे संपादक आणि विशेषांकांचे सम्राट सूर्याजी रवीसांडे, काका सरधोपटांची वाट पाहत होते. काका सरधोपट, रोजची पहाट चे मुख्य वार्ताहर. वेश असावा बावळा परी अंतरी नाना कळा असा अवलिया. यांच्या मुलाखती घेण्याच्याकौशल्यावर संपादकांनी आपल्या सम्राटपदाचा डोलारा उभा केला होता. तसं तर रवीसांडे आणि  रोजची पहाट दाखवणारा रवी यांच्यात काही साटंलोटं नाही. त्यांचे मूळ नाव ताकसांडे, […]

सामाजिक शिष्टाचार – कामानिमित्त परदेशी जाताना

वाढत्या जागतिकरणामुळे परदेशी व्यक्तींशी दळणवळण, संपर्क, सहवास वाढत चालला आहे. ज्या देशात आपण जाणार आहोत तेथील रीतीरिवाज, खाण्यापिण्याचे शिष्टाचार याबद्दल जाणून घ्यावे. परदेशात आपण बेशिस्तीने, अजागळपणे वागलो, तर केवळ व्यक्ती म्हणून आपल्यावरच ठपका येत नाही तर आपली संस्था आपला देश यांचीही बदनामी होते. […]

विकल भैरवी

“झिमझिम पाऊस,आभाळ भरून. शिरशिर गारवा, वाराभरुन. कातरवेळा, अंधारभरून. मिणमिण दिवे, सांवल्याभरून. मुकें घर. दालन दालन. मुकें तन. मुकें मन. मुकें काहूर. इथून-तिथून. मुका ताण पदर भरून. कवियत्री इंदिरा संत यांच्या “पदर भरून” या कवितेच्या या ओळी, भैरवी रागीणीच्या भावछटा नेमक्या दर्शवून देतात. या रागिणीचे सूर असेच आहेत, पहिल्या सुरांपासून विरहाची तसेच विकल भावनेची आर्तता दर्शवतात. मनात […]

रावण दहनाचे मृत्युतांडव

जगात अशा तर्‍हेची दुर्घटना घडल्याचे ऐकिवात नाही. चारशे ते पाचशे जनसमुदाय बेभान होऊन रेल्वे रुळांवर उभा असतो, मोबाईल ने फोटो काढत असतो. मी कोणालाही दोन्ही रुळांवरून येणाऱ्या गाड्यांचे भान नाही. थिजवून टाकणारी घटना, जबाबदार कोण? रेल्वे तर नक्कीच नाही. […]

1 6 7 8 9 10 22
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..