टायरच्या रबरी ट्युबचा शोध शोध लावणारे स्कॉटिश संशोधक जॉन बॉईड डनलॉप

जॉन बॉईड डनलॉप हे लहानपणीच वडीलांच्या बरोबर आर्यलंड मध्ये गेले. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १८४० मध्ये आयरशायर परगण्यातील ड्रेगहॉर्न मध्ये झाला. तिथे त्यांनी पशुवैद्यकाचा अभ्यास केला. एक चांगला पशुवैद्य म्हणुन त्यांची ख्याती झाली होती. बरीच वर्ष त्यांना सायकलवरून फिरावे लागे त्याकाळी सायकलची चाके लोखंडी असत त्यामुळे सायकल चालविणे जिकीरीचे असे त्यामुळे त्याने यावर काही करता येइल का म्हणून संशोधन सुरु केले.

खरे रोबर्ट थाम्सन याने रबरी पिशवीत हवा भरण्याचे तंत्र डनलॉपचे अगोदर शोधले होते परंतु रबराची कमतरता असल्याने ते मागे पडले त्यात अनेक त्रुटी होत्या त्या जॉन बॉईड डनलॉप यांनी दूर करून त्याचे पेटंट मिळविले. १८८८ मध्ये डनलॉप कंपनीने पोकळी रबरी धावा (न्युमॅटिक टायर्स) ची कल्पना अस्तित्वात आणली. त्यामुळे मोटारींना टायर ट्यूब बसविणे शक्य झाले. जॉन डनलॉप यांचे निधन २३ ऑक्टोबर १९२१ रोजी झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 2072 Articles
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ संशोधन केंद्र

रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र ...

सातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो ...

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

महाभारतकालीन कुंतलनगर काटोल

महाभारत काळात कुंतलनगर या नावाने काटोल प्रसिध्द होते. कुंतीच्या नावावरुन ...

Loading…