नवीन लेखन...

चापडा

हिरव्यागार डोंगररांगा आणि लांबच लांब खाडी किनार यांच्या बेचकीत वसलेलं ठाणे शहर. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या ठाणे जिल्ह्यात वन्यजीव संपदा अमाप अशीच पाहायला मिळते. शेकडो फुलपाखरं, पक्षी, कीटक, प्राणी, वनस्पती,फुलं, सरपटणारे प्राणी अशी निसर्गाची नाना रूपाचंदर्शनच आपल्याला या ठाण्यात होतं. कॅमेराबद्ध केलेल्यानिसर्गाच्या याच वेगळ्या छटा,त्यांची शास्त्रीय माहिती आणि हे फोटो टिपण्यासाठी वापरलेलं फोटोग्राफीचं तंत्रज्ञान या सगळ्याचा मागोवा […]

डोहाळे जेवण

ओटी भरण आज कौतुकाचे हवे नको काय ते तूच सांगायचे ओटी भरण आज कौतुकाचे ।।धृ।। शालू हिरवा जरतारी काठ चंदनाचा पाट पक्वान्नांचे ताट श्रीखंड खिरीला रंग केसराचे ।।१।। मोगरा अंबोली, दवणा मरवा, रूपाराणीला या, मखरी मिरवा, मुखावरी तेज विलसे गर्भाचे ।।२।। सुगंधित वाळा, उटी चंदनाची हौस पुरवा फळांची फुलांची, डोहाळे जेवण रात-चांदण्यांचे ।।३।। कौसल्येचा राम, देवकीचा […]

नवरात्रीचे नवरंग

नवरंग नवरात्रीचे ! प्रतीक शक्ती-भक्तीचे !! पिवळा रंग सोन्याचा ! शुद्ध तेजस क्षणांचा ! हिरवा रंग सृष्टीचा ! वृध्दी,सुख-समृध्दीचा !! करडा रंग भाग्याचा ! निरामय आरोग्याचा !! केशरी रंग निर्मितिचा ! राजमंगल पताकांचा!! पांढरा रंग शांतीचा ! एकोपा अन मैत्रीचा !! लाल रंग कुंकवाचा ! सर्व मांगल्य मांगल्याचा !! निळा रंग अस्मानाचा ! निर्मळशा हृदयाचा !! […]

रेल्वे अपघात : दोषी कोण

आपल्या देशात आज अशी पिढी निर्माण झाली आहे, जी कुठल्याही कायद्याचे व नियमांचे पालन करत नाही. या पिढीला स्वत:च्या जीवाची सुद्धा चिंता नाही. परिणाम एकच, अश्या दुर्घटना होत राहतील. राजनेता एका-दुसर्यावर खापर फोडत राहतील. कुणाला तरी दोषी ठरवून, त्याच्यावर कार्रवाई होईल.  मुख्य कारण दूर करण्याचा प्रयत्न कुणीही करत नाही. […]

सुशिक्षित सभ्य सज्जन अभिनेता – देवेन वर्मा

ह्या माणसाने आपल्या “अभिनेता” असल्याच्या स्टेटस चा बाऊ केला नाही. त्याने मला सुरवातीला फोन केला तेव्हा मी फिल्म अभिनेता “देवेन वर्मा” असे सांगितले नाही. माझ्यासाठी दोन दिवस थांबला.त्याच्या घरी गेल्यावर आक्रस्ताळेपणा नाही, आपण गाडीचे काम करून द्या ही आपली अपेक्षा मोकळेपणाने सांगितली. त्याशिवाय व्यवस्थित पाहुणचार आणि गप्पा. निरोप घेताना, निघताना ” फिर वापस कभी भी आना भाई” म्हणून निरोप दिला. […]

जागर देवीचा

शरद ऋतूचे आगमन होता …. झळकत येतो अश्विन मास !! तरुणाईच्या जल्लोषात अन …. थोरांचा तो जागरहाट ! घट बसता नवरात्राचे प्रतिपदा ते नवमीचे !! सज्ज झाली महिषासुरमर्दिनी… असुरांचा वध तो करावया अखंड दीप हे प्रतीक असे ….. शक्ती अन त्या वायूचे !! लहरी त्याच्या दाही दिशातही ….. घननीळा त्या बरसतात ! नवरात्रीचे नऊ रंग हे […]

नातं कसं असावं?

नातं कसं असावं? नातं डब्यासारखं असावं.. उघडल्यावर रुचकर, खमंग आठवणी देणारं आणि त्यांना जपूनही ठेवणारं.. तर कधी नाविन्याला जन्माला घालणारं.. नातं कसं नसावं..? तुझ नि माझं सारखचं रे, असं न म्हणणारं वा माझं सगळ्यांवर सारखाचं प्रेम आहे हे हि न सांगणारं.. नातं कसं असावं? नातं डब्यासारखंचं असावं.. ज्याची झाकणं ज्याची त्यालाचं बसतील असं.. – शिल्पा परांडेकर

सांग दर्पणा कशी मी दिसते

सांग दर्पणा कशी मी दिसते… ममतेचे औदार्य की फक्त आरसपाणी सौंदर्य? मायेची सावली की फक्त शोभेची बाहुली? ल्यायले जेंव्हा मी धैर्य, क्षमा, जिगर, हिम्मत हे अलंकार तरीही नथ, पैंजण, बांगड्या, मंगळसुत्र म्हणजेच ‘मी’ हा नाही का वाटत चमत्कार? का संभ्रम, का नकार? अस्तित्वासाठी किती तुडवायचे अजून निखार? सांग दर्पणा सांग कशी मी दिसते…? सृष्टीचे सगुण रूप […]

राजस यमन

चालायला सुरवात करताना, साथीला ३ ४ झाडांची साथ असताना, हळूहळू, नजरेसमोर हिरव्या गर्द वृक्षांची दाटी होऊन, त्यातच आपले मन गुंतून जावे त्याप्रमाणे यमन रागाचे काहीसे वर्णन करता येईल. तसे बघितले तर, सगळ्याच रागांच्या बाबतीत कमी अधिक प्रमाणात असलाच अनुभव येतो म्हणा. यमन राग हा बहुदा एकमेव राग असावा, ज्या रागाची सुरवात “सा” स्वराने न होता, “नि” स्वराने होते म्हणजे “नि” […]

1 5 6 7 8 9 22
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..