नवीन लेखन...

खिडक्या दोन जीर्ण !

इमारतीचा झाला आहे आता खंडहर, अनेक खिडक्यात आहेत दोन जीर्ण, एकमेका पाहत, म्हणत एक दुसरीला, आहे का कोणी आपली काळजी घ्यायला? काळ चालला आहे वेगात, न थांबता, न संपता, बिचाऱ्या पाहत होत्या वाट आपल्या ‘कांती’ बदलाची ! ओसरला त्यांचा आनंद क्षणात, आले होते कोणी इमारत पाडण्या, काही होत्या सुपात काही जात्यात, बघोनिया दूर, भयंकर प्रश्नचिन्हांत ! […]

‘नाट्यछटाकार दिवाकर’ या नावाने ओळख असलेले शंकर काशिनाथ गर्गे

शंकर काशिनाथ गर्गे हे ‘नाट्यछटाकार दिवाकर’ म्हणून अवघ्या मराठी जनमानसांत लोकप्रिय असणारे लेखक होते. त्यांचा जन्म १८ जानेवारी १८८९ रोजी पुणे येथे झाला. वर्डस्वर्थ, ब्राउनिंग, शेक्सपीअर हे त्यांचे आवडते साहित्यिक होते. लॉर्ड टेनिसन यांनी १८४२ मध्ये पहिला ड्रामॅटिक मोनोलॉग लिहिला होता, जो पुढे मॅथ्यू अरनॉल्डने आणि रॉबर्ट ब्राउनिंगने लोकप्रिय केला. त्यापासून स्फूर्ती घेऊन शंकर गर्गे यांनी दिवाकर टोपण […]

डॉ. विजया विजय वाड

डॉ. विजया वाड या लोकप्रिय कादंबरीकार, कथाकार आणि बालसाहित्यकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म १८ जानेवारी १९४५ रोजी झाला.  त्यांनी मराठी विश्वकोशाच्या अध्यक्षा आणि प्रमुख संपादिका म्हणून काम पाहिलं आहे. अनेक वृत्तपत्रांमधून त्या लेखन करत असतात. ‘आकाशवाणी व दूरदर्शन यांचे शालेय शिक्षणातील स्थान’ या विषयात त्यांना डॉक्टरेट मिळाली आहे. त्यांनी मराठी भाषा प्रकल्पांतर्गत भाषा शुद्धी प्रकल्प, […]

अमेरिकन विनोदी अभिनेता ऑलिव्हर हार्डी

आपल्या लहानपणीच्या या जाड्या-रड्याच्या जोडीनं १९२६ पासून खरी धमाल सुरू केली. त्यांचा जन्म १८ जानेवारी १८९२ रोजी झाला. या जाड्या-रड्याच्या एका जोडीनं आपल्या ‘द म्युझिक बॉक्स’ या लघुपटासाठी त्या विभागातलं पहिलं वहिलं ऑस्कर पटकावलं होतं. लॉरेल हा सडपातळ, काहीसा कुरकु-या आणि हार्डी लठ्ठ नि मस्तमौला. दोघांची एकमेकांवर चाललेली कुरघोडी, त्यांचा एकत्र गोंधळ आणि मस्ती यावर प्रेक्षक […]

हरिवंश राय बच्चन

हरिवंश राय बच्चन यांनी १९३८ मध्ये अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात एम. ए केले आणि १९५२ पर्यंत अलाहाबाद विद्यापीठात नोकरी केली. त्यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९०७ रोजी झाला. १९५२ मध्ये इंग्लंड मध्ये कैम्ब्रिज विश्वविद्यालय येथे अभ्यास करण्यास गेले. परत आल्यावर भारत सरकारने नियुक्त केले. १९२६ मध्ये हरिवंश राय यांनी श्यामा यांचेशी लग्न केले.त्यांच्या निधना नंतर १९४१ मध्ये, […]

ज्येष्ठ गायक कुंदनलाल सैगल

कुंदनलाल सैगल यांचा जन्म जम्मू येथे एका मध्यमवर्गीय सुशिक्षित पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचा जन्म ११ एप्रिल १९०४ रोजी झाला. त्यांचे वडील अमरचंद हे जम्मू-काश्मीर संस्थानात मामलेदार होते. त्यांची आई केसरबाई धार्मिक वृत्तीची व संगीतप्रेमी होती. ती सैगल यांना बालपणी धार्मिक समारंभांना घेऊन जात असे. तिथे भजन, कीर्तन, यांसारख्या पारंपारिक शैलीत गायिल्या जाणाऱ्या भक्तिगीतांचे संस्कार बालवयात सैगल […]

सतारवादक अरविंद रघुनाथ मयेकर

विविध वाद्यांचा उपयोग कोणत्या क्षणी, कसा करावा, त्यांच्या मर्यादा काय, याची पूर्ण जाण असलेले आणि शिवाय वेगवेगळे प्रयोग करून बघण्याची कल्पकता बाळगणारे आणखीन एक पडद्यामागील कलाकार….. अरविंद मयेकर. त्यांचा जन्म १८ जानेवारी १९३७ रोजी झाला. श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीमधारा उलगडला झाडातून अवचित हिरवा मोरपिसारा। या गाण्याच्या सुरुवातीची सतार ही मयेकरांनी वाजवलेली आहे. अरविंद मयेकर हे दत्ता डावजेकर […]

ग़ज़ल आणि स्वर-काफिया : विभाग – १

ग़ज़लच्या ( गझलच्या ) जाणकारांना काफिया म्हणजे काय, स्वर-काफिया म्हणजे काय, हें सांगायला नको. परंतु असेही जन आहेत, जे ग़ज़लवर प्रेम करतात, पण तिच्या व्याकरणासंबंधी फार-शी माहिती त्यांना नसते. म्हणून आपण थोडासा ऊहापोह करूं या. […]

गाण्याच्या कहाण्या – झनन झनझना के अपनी पायल

१९६२ साली ‘आशिक’ नावाचा एक सिनेमा आला होता. त्या काळच्या परंपरेनुसार या सिनेमाची पण गाणी श्रवणीय होती. तुम्हास यातील ‘ मै आशिक हू बहारोंका —‘ . ‘तुम आज मेरे संग गेलो —-‘ , ‘तुम जो हमारे मीत न होते —-‘ हि गाणे आठवत असतील . त्याच सिनेमातलं हे गाणे. ‘झनन झनझनके अपनी पायल, चली मै आज मत पूछो काहा ‘ […]

श्री गजानन महाराज, शेगांव

गजानन तो संत महात्मा    ह्या भूतली आला असे मानव म्हणूनी जन्म घेतला    सर्वासाठीं ईश्वर भासे   ।।१।। आला होता गरिबांसाठीं    कैवारी बनूनी त्यांचा आजही त्याचे स्मरण होतां    नाश होई दुःखाचा   ।।२।। कोठूनी आला, कसा आला     कळले नाहीं कुणां जात पात धर्म बंधने    त्यांच्यापाशीं नव्हत्या खुणा   ।।३।। तो तर आला सर्वासाठीं    मानवातील देव बनुन धन्य केले कित्येकांना    संकटे […]

1 6 7 8 9 10 24
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..