डिजिटल सुवर्णसंधी
लेखक डिजिटल पब्लिशिंग क्षेत्रात ३० वर्षांहून अधिक काळ कार्यरत. भारतीय भाषांच्या इंटरनेटवरील पदार्पणासाठी १९९५ मध्ये तंत्रज्ञान निर्मिती करून ‘मराठीसृष्टी डॉटकॉम’ ह्या १९९५ मध्ये सुरू केलेल्या जगातील पहिल्या मराठी पोर्टलचे ते संस्थापक आणि मराठी साहित्यिकांच्या ग्लोबल बँडिंगसाठी ‘स्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक’ ह्या प्रकल्पाचे ते जनक आहेत. भारतीय भाषांमधील १००० हून जास्त वेबसाईटच्या निर्मितीत त्यांचा सहभाग आहे. सामान्य माणसांपासून ते उद्योगजगत, प्रकाशन संस्था वगैरेंसाठी मराठी टायपिंग, डीटीपी, फॉन्ट्ससहित मराठी OCR Font Conversio, भाषांतर इत्यादीसाठी त्यांनी सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे. […]
