नवीन लेखन...

विज्ञान / तंत्रज्ञान

अल्बर्ट आइनस्टाइन ! अर्थात देशो देशीचे ज्ञानेश्वर !!!

अल्बर्ट आइनस्टाइन….. एका महान भौतिक शास्त्रज्ञ , ज्याच्या सापेक्षवादाच्या सिद्धांता मुळे आपल्या विश्वासंबंधीच्या कल्पनेमध्ये अतिशय अमुलाग्र आणि क्रांतिकारक बदल झाला. अल्बर्ट आइनस्टाइन यांचा जन्म शुक्रवार १४ मार्च १८७९ या दिवशी दक्षिण जर्मनीतील उल्म या संपन्न गावात झाला.हर्मान आणि त्यांची पत्नी पौलिन यांचा हा पहिला मुलगा .त्याच्या डोक्याचा आकार जर वेगळा होता. इतर मुलांच्या मानाने बोलायला उशीरा […]

अद्यावत तंत्रज्ञानाचे विनाशकारी दुष्परिणाम

एटीएम मधून डेंग्यू आणि मलेरियाचे लार्व्हा नोटांसोबत बाहेर येत असल्याचे, भारताच्या राजधानी दिल्ली व परिसरातील झालेल्या सर्वेक्षणात सिध्द झाले आहे.दिल्ली व परिसरात “राष्ट्रीय संक्रामक रोग नियंत्रण विभागाने” ५०० एटीएम यंत्रांचे सर्व्हेक्षण केल्यानंतर हे धक्कादायक सत्य उघडकीस आले.
[…]

जीवनदायी सलाइनची बाटली

वरझडी हे औरंगाबाद तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेले एक छोटसं गाव या गावात माणिकराव पठारे यांची दोन एकर जमीन आहे. टोमॅटो, कोबी, वांगी, भेंडी अशा विविध प्रकारच्या भाज्या पिकवणं हा त्यांचा व्यवसाय. शेतात दोन विहीरी. दोन्ही विहिरींतील पाणी भाजीच्या मळ्याला पुरवणं हा नेहमीचा कार्यक्रम.
[…]

मोबाईल लाईफस्टाईल

अतिशयोक्ती वाटेल… पण हे काही दिवसात प्रत्यक्ष बघायला मिळणार आहे…. आई स्वयंपाकघरात, बाबा हॉलमध्ये, मुलगा त्याच्या खोलीत, ताई कुठेतरी बाहेर, आजोबा-आजी त्यांच्या खोलीत. पण एकमेकांशी गप्पा मारताहेत. चक्क WhatsApp वरुन. प्रत्येक कुटुंबाचा एक स्वत:चा ग्रुप असेल. तसा बर्‍याच कुटुंबांनी आत्ताच बनवलाय. त्या ग्रुपवरुनच आई सांगेल… “चला जेवायला”. बाबा कदाचित चिंटूला विचारतील “अभ्यास झाला का रे बाबा?”. […]

नैसर्गिक आपत्ती आणि त्यानंतरचे पुनर्वसन

नेपाळमध्ये झालेल्या प्रलयंकारी भूकंपाच्या क्लिप्स आणि बातम्या बघितल्याने अंगावर काटा उभा राहीला. भूकंप होण्यामागची काही करणं आपण थोडक्यात बघणार आहोत. खाणकाम हे प्रमुख मानले जाते. काही देशांमध्ये कोळसा, अ‍ॅल्युमिनियम, पेट्रोलियम पदार्थ, ग्रेनाइड आणि अन्य काही खनिज पदार्थांसाठी उत्खनन केले जाते. यासाठी मोठे स्फोट घडविले जातात. उत्खननामुळे रिक्त झालेली जागा भरण्यासाठी भूगर्भात तीव्र कंपने होतात. स्फोट हे […]

मुलगा की मुलगी होण्यास जबाबदार कोण?

आज भारत देश स्वतंत्र होऊन ६७ वर्ष झाली. देश विज्ञान-तंत्रज्ञानात वेगाने प्रगती करीत आहे. भारतीय शास्त्रज्ञ चंद्र आणि मंगळावर यान उतरविण्याच्या तयारीत आहेत. विज्ञान-तंत्रज्ञानात वेगवेगळे शोध लावण्याच्या प्रयत्नात आहेत. भारत महासत्ता होण्याच्या प्रयत्नात असतांना भारतातील काही नागरिकांच्या मनातून जुने, बुरसटलेले विचार आणि अंधश्रद्धा काहीकेल्या जाता जात नाहीत. काहींना असे वाटते मुलगी म्हणजे डोक्याला विनाकारण ताप. तिची […]

तुमची वेबसाईट गुगलमध्ये येतेय?

गेल्या काही दिवसांत अनेकजणांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देण्याच्या निमित्ताने येथे एक साधी-सोपी टिप देतोय. आपल्या वेबसाईटवरच्या पानांची नावं कशी असावीत त्याबाबत. […]

WhatsApp च नवं फिचर “रिड रिसिप्ट”

Hello Friends, आजपासुन मी येथे लेख सुरू करत आहे. मला खात्री आहे की माझा हा प्रयत्न तुम्हाला नक्की आवडेल. Now back to the Work. तुम्हाला WhatsApp ची वेगळी ओळख करून देण्याची आवश्यकता नाही. WhatsApp ने नुकत्याच प्रसारीत केलेल्या जाहिरनाम्यात भारतात त्यांचे ७० मिलीअन म्हणजेच जवळपास ७ कोटि युसर्स आहेत. आज बहुतेकांकडे स्मार्ट फोन आहेत. त्यामुळे WhatsApp […]

टॉप टेन इंटरनेट स्पीड

इंटरनेट प्रसार वाढू लागला तशी त्याच्या स्पीडची गरजही वाढली. अकामाई टेक्नॉलॉजीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार इंटरनेटचा सर्वाधिक स्पीड असलेले हे “टॉप टेन” देश. विशेष म्हणजे, चौदाव्या स्थानी असलेल्या अमेरिकेला “टॉप टेन मध्ये स्थान मिळवता आलेले नाही. […]

1 58 59 60 61 62 63
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..