नवीन लेखन...

गावाकडची अमेरिका – पार्श्वभूमी – १

भारतीयांना, निदान मध्यमवर्गीय, उच्चविद्याविभूषित भारतीयांना आता अमेरिका काही नवीन राहिलेली नाही. आज अमेरिकेत राहणार्‍या भारतीयांची संख्या सुमारे २७.७ लाख आहे. एकूण अमेरिकन लोकसंख्येच्या जरी ही केवळ ०.९% असली, तरी ह्या वाढीचा वेग लक्षणीय आहे. सन २००० मधे अमेरिकेतील भारतीयांची संख्या सुमारे १७ लाख होती, आणि केवळ पाच वर्षांत, सन २००५ मधे ती २३ लाखांच्या पुढे गेली […]

गावाकडची अमेरिका – लेखकाचे मनोगत

प्रांजळपणे सांगायचे तर मी कधी काळी मराठीत पुस्तक लिहीन असे वाटले नव्हते. शालेय शिक्षण सारे मराठी माध्यमातून झाले होते खरे पण मराठीत लिहिण्याचा संबंध दहावीनंतर (१९७७ साली) कायमचाच संपला होता. पूर्वी मराठी वाचन खूप केले होते, परंतु गेली दहा वर्षे अमेरिकेतल्या वास्तव्यामुळे ते अगदीच आटून गेले होते. त्यामुळे शाळा सुटल्यानंतर जवळ जवळ ३०-३२ वर्षांनी मराठीत पुन्हा […]

“गावाकडची अमेरिका”च्या निमित्ताने……

“क्रमश:” या नव्या सदराद्वारे काही मराठी पुस्तके “मराठीसृष्टी”द्वारे वाचकांपर्यंत पोचवण्याच्या या प्रयत्नातील हे पहिले पुस्तक….. “गावाकडची अमेरिका”. आतापर्यंतच्या “मराठीसृष्टी”च्या अनेक उपक्रमांना प्रतिसाद आणि दाद देणार्‍या आमच्या वाचकांना हा प्रयत्न नक्कीच आवडेल… “मराठीसृष्टी”च्या माध्यमातून “गावाकडची अमेरिका” हे एका अत्यंत वेगळ्या विषयावरील पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकाचे इ-बुक सुद्धा प्रकाशित केले. हे पुस्तक आता वेबसाईटवर “क्रमश:” च्या […]

“क्रमश:” च्या निमित्ताने……

“क्रमश:” या नव्या सदराद्वारे काही मराठी पुस्तके “मराठीसृष्टी”द्वारे वाचकांपर्यंत पोचवण्याचा एक प्रयत्न होतोय “मराठीसृष्टीद्वारे ! आतापर्यंतच्या “मराठीसृष्टी”च्या अनेक उपक्रमांना प्रतिसाद आणि दाद देणार्‍या आमच्या वाचकांना हा प्रयत्न नक्कीच आवडेल… “मराठीसृष्टी”ने ऑनलाईन माध्यमांमध्ये लिखाण करणार्‍या लेखकांचे साहित्य इ-बुकद्वारे प्रकाशित करण्याची योजना आखली आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. इ-बुक सोबतच छापील पुस्तकेही प्रकाशित करावीत असा बर्‍याच लेखकांचा आग्रह […]

दख्खनची राणी आणि धावते उपाहारगृह !

सकाळी पुणे ते मुंबई आणि संध्याकाळी परत पुणे असा प्रवास करणार्‍यांची संख्या फार मोठी आहे. गेली कित्येक वर्षे अनेकजण असा प्रवास करत आहेत. सहाजिकच हा प्रवास होतो रेल्वेने…… हे रेल्वेप्रवासी एखाद्या कुटुंबाप्रमाणेच एकमेकांशी जिव्हाळ्याचं नातं ठेउन आहेत. या नियमित प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या मनात दख्खनची राणी म्हणजेच डेक्कन क्वीन या गाडीबद्दल प्रचंड आत्मियता आहे. मध्य रेल्वेवरील ही […]

सागरी सुरक्षेत गुणात्मक सुधारणांची गरज

१७ मे २०१५ला समुद्रात नौदलाच्या बोटीवरून खोल समुद्रामध्ये मच्छिमारांच्या बोटीवरील गोळीबारात सुशांत लुजी (२४) हा खलाशी जखमी झाला .त्याला मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ‘खरिस्ताएल’ या बोटीवरील मच्छिमार बेकायदेशिररित्या समुद्रात टाकलेली जाळी ओढण्याचे काम करीत होते.ओएनजीसी ओइल प्लॅट फॉर्म जवळ रात्रीच्या वेळेस प्रखर लाइट असल्यामुळे जास्त मासे मिळतात.सुरक्षा रक्षकांनी मच्छिमारांना हटकले. नंतर हवेत गोळीबार करण्यात […]

भिकाऱ्यांची बँक भिकाऱ्यांसाठी!

एक काळ असा होता की भिकारी मंडळी “पाच पैसा – दस पैसा दे दो बाबा” अशी आर्जवं करायची. महागाई वाढली तशी त्यांची अपेक्षाही सहाजिकच वाढली. ५ – १० पैशावरुन ते “चार आणे – आठ आण्या”वर आले. कालांतराने त्यातही वाढ होऊन “रुपया – दो रुपया” ची मागणी होऊ लागली. भिक मागण्याच्या आयडियाही अनेक आहेत आणि प्रकारही अनेक. […]

बिरबलाच्या चातुर्यकथा – चंद्राची कोर आणि पौर्णिमेचा चंद्र

सम्राट अकबराच्या पदरी असलेला बिरबल फारच चतुर होता. त्यामुळे बिरबलाच्या भेटीशिवाय अकबरला एक दिवसही चैन पडत नसे. मात्र एकदा इराणच्या राजाच्या निमंत्रणावरुन बिरबल इराणला गेला. लवकर परत ये सांगूनही बिरबलाला भारतात परत येण्यास खूप उशीर झाला. त्यामुळे साहजिकच अकबर खूप बेचैन होता. मात्र आल्यानंतर तो तडक अकबराला भेटायला गेला. त्यामुळे त्याला पाहून अकबराला खूप आनंद झाला. […]

कळावे आणि लोळावे…

पत्र लिहून झाल्यावर आपण खाली लिहितो ‘कळावे’ पण याचा पत्रातील आधीच्या मजकुराशी काही संबंध असतोच असे नाही. खरंतर पत्राचा समारोप मजकुराशी सुसंगत शब्दांनी व्हायला हवा असं माझं म्हणणं. उदा… १) प्रिय, तू ज्या रस्त्याने जात आहेस तो खूप डेंजर आहे. वळावे… २) मित्रा, तुझ्या प्रेयसीचा भाऊ तुला फटकवायला येत आहे. पळावे… ३) प्रिय, तुझ्या आवडीच्या भजीसाठी […]

टॉवर संस्कृती

सध्या जगभरच्या मोठमोठ्या शहरात अुंचच अुंच इमारती…टॉवर्स बांधले जात आहेत. त्यांचे आयुष्य किती असावे? दोनशे.. तीनशे…हजार वर्षे? आपल्या हयातीत हे टॉवर्स कोसळणार नाहीत याची खात्री असल्यामुळे, सध्या या अिमारती वापरात आहेत. […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..