नवीन लेखन...

विज्ञान / तंत्रज्ञान

अजून त्या झुडपांच्या मागे

फुलांसारखे शब्दही जपून ठेवायला हवेत.वहीत असलेलं फुल वाळलेलं असलं तरी कधीच मरत नाही. ते आठवणीचं मोरपीस प्रमाणे मनाला शहारें आणतं. फुलं आठवणी ताज्या करतात. या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस कां? जळीस्थळी प्रेयसीला शोधण्याचे एक वय असतं. माणसांपेक्षा फुला वर माणसें जास्त विश्वास टाकतात. […]

आयटी विश्व मराठीतलं – 1990 ते 2024

आपलं प्रत्येकाचं लहानपणी एक स्वप्न असतं. मला व्हायचं होतं आर्किटेक्ट. शाळेत असताना अक्षर छान होतं. ड्रॉइंग चांगलं होतं. आणि सृजनशील निर्मितीची आवड होती. त्यामुळे तेव्हापासूनच काहीतरी नवं नवं बनवायचं याची ओढ होती. पण कदाचित विधिलिखीत वेगळेच होते त्यामुळे इंजिनीअरिंगला गेलो आणि इलेक्ट्रीकल इंजिनिअर म्हणून बाहेर पडलो.
संगणक क्षेत्राशी संबंध अपघातानेच आला. […]

‘मोबाइल टॉवर’ चे दुष्परिणाम 

मोबाइल फोन आपल्याला सर्वात जवळचा झालेला आहे, म्हणून त्याच्यापासून फार नुकसान व्हायला हवे का? परंतु जास्त त्रास तर टॉवरपासून आहे. कारण मोबाइलचा वापर आपण एकसारखा करत नाही, परंतु टॉवर मात्र अहोरात्र रेडिएशन पसरवत असतात, प्राणीमात्रावर त्याचे दुष्परिणाम होत असतात. […]

पहिले विद्युत वाहन

पहिले व्यावहारिक विद्युत वाहन रॉबर्ट डेव्हिडसन याने इंग्लंडमध्ये १८३७ साली तयार केले. त्यानंतर पॅरिस येथील ऑम्नी बस कंपनीने १८८१ मध्ये पहिले सार्वजनिक विद्युत वाहन प्रचारात आणले. शिसे आणि विरळ सल्फ्युरिक आम्ल यांच्यामधील रासायनिक क्रियेवर कार्य करणाऱ्या विद्युत घटमालेवर चालणाऱ्या मोटारगाड्या व ट्रक्स अमेरिकेत १८८० नंतरच्या दशकात वापरात होत्या. […]

स्मार्ट तंत्रज्ञान

स्मार्टफोन म्हणजे हातातला पर्सनल कॉम्प्यूटर होय. या स्मार्टफोनचे मूळ हे टेलीफोन आणि कॉम्प्यूटर तंत्रज्ञान यांच्या एकमेकांशी संलग्न होण्यात दडलेले आहे. १९७३ साली टेलीफोन आणि कॉम्प्यूटर तंत्रज्ञान एकमेकांजवळ येऊ लागले आणि १९९४ मध्ये सेलफोन बाजारात आला. […]

स्ट्रिंग सिद्धांत

इथे particles ला string म्हणावे लागेल याच string पासून हे सर्व विश्व निर्माण झालेले आहे . म्हणून ‘string theory’ ला ‘theory of Everything’  सुद्धा म्हणतात. […]

Time Travel शक्य

हा सिद्धांत आइन्सटाइनने मांडलेला असून या मधे speed आणि time यांचे relation सांगित ले आहे. दोन्ही  एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात असतात . अर्थात ‘speed’ वाढला तर ‘Time’ Slow होतो […]

समांतर ब्रम्हांड – Parallel Universe

या विश्वामधे अनेक ठिकाणी अनेक Universes असू शकतात आणि त्यातील काही असे असू शकतात की तिथे तुमच्या हुबेहूब जीवनाचे प्रति रूप असू शकते अर्थात समांतर ब्रम्हांड. […]

1 2 3 4 5 65
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..