नवीन लेखन...

विज्ञान / तंत्रज्ञान

आईबाबांनो, भांडा; पण जरा जपून, मुलं शिकताहेत!

आई-वडिलांचे भांडण ही मुलांची जागतिक समस्या आहे. भांडण बघताना मुलांच्या रक्तात कॉर्टिसॉल नावाचे तणाव निर्माण करणारे इंद्रियक्रियाप्रवर्तक (हॉर्मोन) वाढते. मुलाला असुरक्षित वाटू लागते. वादविवाद, शिव्याशाप, धक्काबुक्की, मारहाण, फेकाफेकी अशा घटना वारंवार घडल्यास त्यांच्या मनांवर, शिक्षणावर गंभीर व कायमस्वरूपी परिणाम होतो. […]

अंतराळातून… संपूर्ण सूर्यदर्शन

सूर्यावर घडणार्‍या लहान-मोठ्या घटना पृथ्वीवर चुंबकीय वादळांसारखे परिणाम घडून आणतात. या घडामोडींचं स्वरूप विध्वंसात्मकही असू शकतं. या घडामोडींचं विश्लेषण अधिक तपशीलवार करता येण्यासाठी आपल्याकडे सूर्याचं त्रिमितीय चित्र असण्याची आवश्यकता आहे. एखादी सौरज्वाला उफाळली तर त्या सौरज्वालेचा विस्तार केवढा आहे, तिचा उफाळ किती व कोणत्या दिशेने आहे, सौरज्वालेतून किती प्रमाणात, कोणत्या दिशेने पदार्थ बाहेर उत्सर्जित केले गेले आहेत, ही सर्व माहिती अधिक वस्तुनिष्ठ स्वरूपात आपल्याला अशा त्रिमितीय चित्रावरून मिळू शकते. पृथ्वीवरील दुर्बिणींतून, तसंच अंतराळातील सोहोसारख्या यानांकडून सूर्याच्या पृष्ठभागाची छायाचित्रं सतत टिपली जात असतात. […]

दिवस घटला…!

जपानमध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपानंवर पृथ्वीच्या प्रदक्षिणाकाळात घट होऊन दिवसाचा कालावधी कमी झाला आहे….. का?
[…]

चेर्नोबिल दुर्घटना

अणुविद्युत्निर्मितीमध्ये अणुभट्टीची सुरक्षितता सर्वोपरी असते. बाकी सर्व गोष्टी त्यानंतर येतात. परंतु चेर्नोबिल दुर्घटनेत डिझाइनमधील त्रुटी, मानवी चुका, प्रचालकांच्या ज्ञानाची कमतरता आणि सुरक्षिततेबाबतची अक्षम्य बेपर्वाई या गोष्टी कारणीभूत ठरल्या. याच दुर्घटनेस यंदाच्या पंचवीस एप्रिल रोजी पंचवीस वर्षे पूर्ण झाली, त्या निमित्ताने या गंभीर अपघाताचा हा आलेख…..
[…]

जपानमधील कालप्रलय

जपानला 1854 साली 8.4 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला होता. त्यानंतर त्यापेक्षा अधिकचा म्हणजे 8.9 रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा भूकंप शुक्रवार दिनांक 11 मार्च, 2011 रोजी जपानच्या वेळेप्रमाणे दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी झाला आहे. त्या वेळी भारतात सकाळचे 11 वाजून 16 मिनिटे झाली होती. पण 2004 साली सुमात्रा बेटात झालेला भूकंपही 8.9 तीव्रतेचा होता. म्हणजे तेव्हाचा सुमात्रातील भूकंप आणि आताचा जपानमधील भूकंप हे सारख्याच तीव्रतेचे होते. […]

महाराष्ट्र दिनानिमित्त संकल्प करुया मराठीतूनच इ-मेल पाठवण्याचा मराठीत लिहिण्याचा

आपल्यापैकी कितीजणांच्या संगणकावर मराठीत काम करण्याची सोय आहे? किती जण मराठीत इ-मेल आणि कागदावरील पत्रव्यवहार करतात? कितीजण फेसबुकवर मराठीत लिहितात? मराठी माणसाने दुसर्‍या मराठी माणसाला इ-मेल फक्त मराठीतच पाठवावे असा संकल्प या महाराष्ट्रदिनी करायला काय हरकत आहे? फेसबुकवर लिहिताना शक्यतो मराठीतच लिहायचे असाही संकल्प करायला काय हरकत आहे? […]

प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ

वातावरणातील प्रदुषणाचे वाढते प्रमाण आणि जागतिक तापमानात होणारी वाढ या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाचे संचालक गजानन वर्‍हाडे यांच्या मुलाखतीचे शब्दांकन
[…]

काळाची जाणीव

भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ किंवा काल, आज आणि उद्या किंवा घडलेले, घडत असलेले आणि घडणार असलेले, अशा काळाच्या तीन अवस्थांची जाणीव आपल्याला असते. तसेच पाच मिनिटांपूर्वी, सहा तासांपूर्वी किंवा दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनांच्या काळातील फरकाची जाणीवही आपल्या मेंदूला असते. हे कसे घडते या विषयी थोडेसे….
[…]

तंत्रज्ञान बदलतेय वेगात

गेल्या दशकभरात तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असून आज नवी वाटणारी गोष्ट उद्या लगेच जुनी होत आहे. यामुळे ग्राहकांसमोर एकाच वेळी अनेक पर्याय खुले होत असून योग्य पर्याय निवडताना ते गोंधळून जात आहेत. सध्या अॅण्ड्राईड या मोबाईल फोन्सच्या ऑपरेटिंग सिस्टिमबद्दल बरीच चर्चा होत असली तरी त्यापेक्षाही चांगली ऑपरेटिंग सिस्टिम कधीही बाजारात दाखल होऊ शकेल अशी परिस्थिती आहे. […]

चांगल्या कळफलकाच्या निकषांपेक्षा सर्व-स्वीकृत कळफलक अभ्यासणे गरजेचे.

मराठी जनमाणसात मराठीचा जास्तीत जास्त वापर संगणकावर व्हावा या हेतूने वरील लेखाचे प्रयोजन केलेले आहे. त्यात इंस्क्रिप्ट कळफलक रचना व युनिकोड अक्षरवळणांचा वापर ही दोन तत्वे वापरण्याचा आग्रह केलेला आहे. […]

1 … 63 64 65 66
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..