तुटलेला तारा हा विचारतो गगन कुठे?
प्रदीप निफाडकरांची गझल
[…]
प्रदीप निफाडकरांची गझल
[…]
मैत्री मैत्री असते तरी काय स्वार्थ आणि स्वार्थ दुसरे काय असली गरज कि आठवतो तो मित्र मिळाली मदत कि वाटतो खरा मित्र स्वतःला विचारा असा असावा कि नाही मित्र पण आपल्या मित्राला पण हव असत काहीतरी हे विसरतो मित्र खरच हाथ नाही दिला एकमेका तर काय कामाचा मित्र पण मैत्रीमध्ये असावे मात्र निर्मल मैत्री आणि मैत्री […]
दीन,दलित,गोरगरीबांची आई होते बाबासाहेब . पिचलेल्या,ठेचलेल्यांची दाई होते बाबासाहेब. दाबलेल्या आवाजाचा हुंकार होते बाबासाहेब. तार नसलेल्या विणेचा झंकार होते बाबासाहेब. प्रयत्न..प्रयत्न…प्रयत्न यशस्वी प्रयत्न होते बाबासाहेब. मोजून मोपून सांगायचे तर अक्षरश: चौदावे रत्न होते बाबासाहेब. अंधाराला प्रकाशाशी जोडणारी नाळ होते बाबासाहेब. दांभिकतेच्या कानाखालचा जाळ होते बाबासाहेब. प्रज्ञा,शील,करूणेचे बीज होते बाबासाहेब. सुभेदार रामजींच्या कष्टाचे चीज होते बाबासाहेब. बुद्ध,कबीर,फ़ुलेंचा […]
आनंदाचा अतिरेक म्हणजे का मोक्ष दुखाचा शेवट म्हणजे का मोक्ष समाधानाच्या कक्षेबाहेर असतो का मोक्ष का प्रेम आणि प्रेम म्हणजे मोक्ष का फक्त एक कल्पना आहे मोक्ष मला वाटत कि फक्त वेडेपणा म्हणजे मोक्ष एखाद्याला मोक्ष मिळाला आहे म्हणजे काय ? मला मोक्ष मिळाला आहे असे कुणी कसे म्हणू शकतो ? मोक्ष मिळाल्यावर मी, माझे ,मला,—कसे […]
मुंबईची कथा आणि व्यथा सांगणारी ही कविता श्री द्वारकानाथ शंकर उर्फ जयंत वैद्य यांनी सर्वप्रथम १९८२ साली लिहिली. जसजसा काळ पुढे गेला तसे संदर्भ बदलले, मुंबईसुद्धा बदलली. या कवितेचा हा मध्यरंग १९९५ मध्ये लिहिला गेला.व्यवस्थापन सल्लागार असलेले श्री वैद्य हे अवघे पाउणशे वर्षाचे तरुण आहेत. त्यांचे नजिकचे मित्र त्यांना DS या टोपणनावाने संबोधतात.
[…]
मुंबईची कथा आणि व्यथा सांगणारी ही कविता श्री द्वारकानाथ शंकर उर्फ जयंत वैद्य यांनी १९८२ साली लिहिली. कवींचे नजिकचे मित्र त्यांना DS या टोपणनावाने संबोधतात. व्यवस्थापन सल्लगार असलेले श्री वैद्य हे अवघे पाउणशे वर्षाचे तरुण आहेत. मुंबईवरचं हे मार्मिक भाष्य आपल्याला नक्कीच त्या काळात घेउन जाईल. […]
माझी पहिली कविता … अजुन खुप कविता आहेत पण ही कविता मनाच्या खुप जवळ आहे.
[…]
तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा….
[…]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions