नवीन लेखन...

भक्तांसाठी कष्ट भोगतो श्रीहरी

कृष्णकमळ- युगानू युगें उभा राही, एका विटेवरी कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी ।।धृ।। आई वडिलांची सेवा पुंडलीक भक्तीचा ठेवा भक्तित होई तल्लीन जगास गेला विसरुन उभा करुनी तुजला, गेला निघूनी चंद्रभागेतीरी ।।१।। कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी विषाचा तो पेला मीरेनें प्राशन केला भजनांत गेली दंग होऊनी पचविलेस विष तूं घेऊनी दुधामधले विष शोषूनी, दाह त्याचा […]

तुमचे यशस्वी कर्म

कसा, काय, कोण खेळला बघत नाही कुणी खेळातील यश अपयशाच्या राहतात फक्त आठवणी मरुन गेला नाटककार, तो नांव ही गेले विसरुनी जिवंत आहे आजही नाटक रचिले होते त्यांनी जगास हवे कर्म तुमचे नको तुमचे जीवन पशूसही जीवन असते मरतो तो तसाच येऊन वाल्यानें केले खून लोक विसरुनी जाती आजही वाचतां रामायण कौतूक त्याचे करिती वेशेघरी राहिलेला […]

कळसूत्री बाहुल्या

बागेतील तारका- नाचत होत्या दोन बाहुल्या, इकडून तिकडे टकमक पाहात होत्या, हांसत चोहीकडे झीम्मा खेळे, फुगडी खेळे, गरगर फिरती हातवारे करुन त्या, माना डोलावती जवळ येवून गुजगोष्टी, सांगे एकमेकींना सासू नणंद यांच्या, कुलंगड्या काढतांना सुख दुःखाच्या कथा, सांगितल्या त्यांनीं कांहीतरी करुन दाखवूं, वदल्या दोघीजणी अज्ञानी गरीब बिचार्‍या, जेंव्हा संकल्प करती कळसुत्री बाहूल्या त्या, दोर इतरां हातीं […]

साद

ठरतेय भिंत साद तुझी ती जगातील या ग पीडितांची मोजकेच ते कान आहेत ऐकण्या ती ग व्यथा त्यांची कवी-निलेश बामणे
[…]

1 417 418 419 420 421 440
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..