वंदू तुजला गणराया !
हे मयुरेश्वर, श्रीसिद्धिविनायक हेरंभ, लंबोधर शुभाय प्रगटलास विविध रुपा धरणीवर ह्या तुझ्या कृपेचा आशीर्वाद द्याया वंदू तुजला प्रथपुजीताय ! बल्लाळेश्वर, वरदविनायक रूप तुझे मोहक सुंदर तुंदिल शोभे लंबोधर तुझीया दर्शना चिंता-कष्ट दूर वंदू तुजला गणाध्यक्षाय ! चिंतामणी, गिरिजात्मक आम्हीं तुझी बालके अडाणी बोबडे बोल, आमुची वाणी शहाणे करण्या सत्वर येशी भक्ती-सेवेत आम्हां गुंतवीशी वंदू […]
