वेळेची किमया
वेळ येता उकल होते, साऱ्या प्रश्नांची । जाणून घ्या तुम्ही, रीत निसर्गाची…१, जेंव्हां यश ना मिळते, एखाद्या प्रश्नी ।। वेळ नसे योग्य आली, हेच घ्यावे जाणूनी…२, प्रयत्न सारे चालूं ठेवतां, यश ना मिळे । कांहीं काळासाठी थांबवा, प्रयत्न सगळे…३, काळ लोटतां प्रयत्न होती, पुनरपि सारे । उकल होऊन गुंत्यांची, आख्खे निघती दोरे…४, कुणी म्हणती ग्रह अनूकुल, […]
