नवीन लेखन...

तिच्यासारखी तिच

काय म्हणावे स्त्रिला, जादूगार कि किमयागार? कि आयुष्याच्या रंगभूमिची, चतुरस्त्र कलाकार? दुर्गा-काली, लक्ष्मी-सरस्वती, रुपे तिची चार अष्टावधानी चित्ताची ती एक चतूर नार | ध्यास घेऊनी धैर्यानी ती, लढा देते सार्थ, तिच्या अंगी करारीपण अन, निर्णयाचे सामर्थ्य | “झांशिची राणी”, “जिजाऊ” ह्या तर, मूर्तिमंत आदर्श सावित्रीबाई – रमाबाईचे स्तिमित करते कार्य | जीवन देऊनी जगणे तुमचे, नारी […]

महिला दिन (दीन?)

अलार्म वाजला कानी, म्हणून आली मला जाग तशी ही म्हणे, उठा लवकर, आठ मार्च आज | मनी म्हटल चला नवरोजी, एक दिवस हा बयकोचा चहा-नाश्ता-डब्यासाठी, ताबा घेतला किचनचा | मुले बाहेर पडेस्तवर, ही खुशाल पडली लोळत मीच सगळ आवरुन सवरुन, ऑफीस गाठल पळत | घरकामवाल्यांची रजा होतीच, आजच्या महिला दिनाला ऑफीसांतही महिला वर्ग, येणार नव्हता कामाला […]

माय मराठी : (लघुकाव्य-संच)

(मराठी भाषा दिनाच्या निमित्तानें)   (१) मराठी-भाषा-दिवस करूं या साजरा माय मराठीला करूं मानाचा मुजरा चला, आज  मराठीचे गोडवे गाऊं उद्या  तिच्या उन्नतीचें विसरून जाऊं  ।। – (२)     भेटला ज्ञानया जसा ‘देश्य’ भाषेला भेटला शिवाजी काल महाराष्ट्राला करील पुनरुत्थान, हरील हताशा कोण असा, पाहील मराठी भाषा ? – (३)     संकर झाला, होऊं द्या की , मराठी […]

निशा

काळोखाचे घेऊन पांघरुन निशा हि आली. पाहण्यास तीला आकाशात चांदण्याची दाटी झाली. चंन्द्र पाण्यात सांडला ता-यानी लपंडाव मांडला. ऊजळून आल्या नक्शन्नाच्या वेली.

छत्रपतीचा जयजयकार

मराठदेशाच्या मातीचा गर्जा जयजयकार मराठियांच्या छत्रपतीचा गर्जा जयजयकार ।। उन्नत दुर्गम सह्यकड्यांचा निबिड वनें, बेलाग गडांचा जलदुर्गांच्या दृढ पंक्तीचा गर्जा जयजयकार  ।। मराठियांच्या छत्रपतीचा गर्जा जयजयकार ।। चपळ, वायुसम घोडदळांचा शूर मावळ्यांच्या टोळ्यांचा गनिमी काव्याच्या क्लृप्तीचा  गर्जा जयजयकार ।। मराठियांच्या छत्रपतीचा गर्जा जयजयकार ।। अतूट बुरुजांच्या रांगांचा लखलख पात्यांच्या खड्गांचा ढालीसम निधड्या छातीचा गर्जा जयजयकार ।। […]

शबरीचे निर्मळ प्रेम

ठेवूनी भक्तिभाव उरी  अर्पिती बोरे शबरी   ।।धृ।।   व्याकूळ होती राम भेटी रात्रंदिनी नाम ओठी नाचूनी गाऊनी भजन करी   ।।१।। ठेवूनी भक्तिभाव उरी  अर्पिती बोरे शबरी   बोरे जमवित चाखूनी वेचली अंबट तुरट दूर फेकली भोळ्या भक्तांची प्रभू कदर करी    ।।२।। ठेवूनी भक्तिभाव उरी  अर्पिती बोरे शबरी   उष्टी बोरे प्रभू चाखती शोषूनी त्यातील रसभक्ती शबरी […]

लग्नाचा पन्नासावा वाढदिवस

पन्नास वर्षे एकत्र नांदलो आयुष्यातील मार्गप्रवाही कसा काळ निघुनी गेला केव्हांच समजले नाही  ।।१।। काळ विसरलो,  वेळ न विसरे क्षणाक्षणाच्या प्रसंगाची सुखदुःखानी भरलेल्या अनेक अशा घटनांची ।।२।। सैल झाला जीवन गुंता कधीतो गेला आवळूनी उकलणार नाही कधीच तो जाणीव आली मनी  ।।३।। हेच असेल विधी लिखित जिंकणे वा हारणे आयुष्याचा मार्ग खडतर समजुनी त्याला घेणे  ।।४।। […]

1 277 278 279 280 281 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..