शबरीचे निर्मळ प्रेम

ठेवूनी भक्तिभाव उरी  अर्पिती बोरे शबरी   ।।धृ।।

 
व्याकूळ होती राम भेटी
रात्रंदिनी नाम ओठी
नाचूनी गाऊनी भजन करी   ।।१।।

ठेवूनी भक्तिभाव उरी  अर्पिती बोरे शबरी

 
बोरे जमवित चाखूनी वेचली
अंबट तुरट दूर फेकली
भोळ्या भक्तांची प्रभू कदर करी    ।।२।।

ठेवूनी भक्तिभाव उरी  अर्पिती बोरे शबरी
 

उष्टी बोरे प्रभू चाखती
शोषूनी त्यातील रसभक्ती
शबरी त्यांत जी जमा करी    ।।३।।

ठेवूनी भक्तिभाव उरी  अर्पिती बोरे शबरी

 
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com



About डॉ. भगवान नागापूरकर 1114 लेख
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

p-2078-IT-policy-300

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...
p-2104-muktagiri-300

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...
p-2060-mahalaxmin-temple-01-300

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...
p-2090-ambejogai-city-300

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…