नवीन लेखन...

मराठी भाषा आणि संस्कृतीविषयी लेख..

जागतिक मराठी भाषा दिवस

आज २७ फेब्रुवारी.  ‘जागतिक मराठी भाषा दिवस’. याच दिवसाला`राजभाषा दिवस’ असंही म्हणतात. जेमतेम सात दिवसांपूर्वी, २१ फेब्रुवारीला `जागतिक मातृभाषा दिवस’ जगभरात साजरा केला गेला. ह्या निमित्ताने श्री. पु. ल. देशपांडे यांच्या ‘पूर्वरंग’ या पुस्तकातला हा लहानसा उतारा.. “आपल्या देशात पाश्चात्यांची निष्प्राण नक्कल करण्यात आपण किती पुढे गेलोत हे पाहायचे असेल तर एखादे ‘भारतीय’ काॅर्पोरेट आॅफिस बघावे..किंवा एखाद्या ‘शेट्टी’ने चालवलेले उंची हाॅटेल पाहावे..आत येणारा इंग्रजी बोलणारा असला तर (तरच) त्याच्याकडे लक्ष द्यायचे असा […]

‘मराठी भाषा दिना’च्या निमित्ताने

आपल्या ‘मराठी भाषे’वर प्रेम करा, तिचा रोजच्या व्यहारात अट्टाहासाने वापर करा आणि पुढे असंही सांगेन, की कुणाशी भांडायची पाळी अलीत तर निदान भांडताना तरी मराठीचा वापर करा. एक दणदणीत वाक्य मराठीत फेकून मारा, बघा, समोरचा पन्नास टक्र्याने तरी खाली येतो की नाही..! […]

जागतिक मातृभाषा दिवस

आज २१ फेब्रुवारी.’जागतिक मातृभाषा दिवस’. ह्या निमित्ताने श्री. पु. ल. देशपांडे यांच्या ‘पूर्वरंग’ या पुस्तकातला हा लहानसा उतारा.. “आपल्या देशात पाश्चात्यांची निष्प्राण नक्कल करण्यात आपण किती पुढे गेलोत हे पाहायचे असेल तर एखादे ‘भारतीय’ काॅर्पोरेट आॅफिस बघावे..किंवा एखाद्या ‘शेट्टी’ने चालवलेले उंची हाॅटेल पाहावे..आत येणारा इंग्रजी बोलणारा असला तर (तरच) त्याच्याकडे लक्ष द्यायचे असा तीथला नियम असतो..देशी […]

एका स्पर्धा परीक्षेतील प्रश्न

मराठी किती संपन्न भाषा आहे पहा. एका स्पर्धा परीक्षेतील प्रश्न : “दिलके टुकडे टुकडे करके मुस्कराके चल दिए” या वाक्याचं आपल्या मातृभाषेत भाषांतर करा. वेगवेगळ्या सेंटरवरील विद्यार्थ्यांची नमुनेदार उत्तरे.., विद्यार्थी-१ (पुणे) ह्रदयाचे तुकडे तुकडे करुन गालावर खळीसह चालती झाली… विद्यार्थी-२ (नाशिक) ह्रदयाची खांडोळी खांडोळी करून स्मितहास्य करत निघून गेली टवळी…! विद्यार्थी ३ (मुंबई) दिल ब्रेक करुन वर […]

वर्‍हाडातली गाणी – ९

काळी चंद्रकला नेसू कशी नेसू कssशी जाईच तेल आणू कशी आणू कss शी जाईच तेल आणल आणल सासूबाईच न्हाण झाल वन्साबाईची वेणी झाली मामाजीची शेंडी झाली उरलेलं तेल झाकून ठेवलं रानोबाचा पाय पडला सासूबाई सासूबाई अन्न द्या दुधभात जेवायला द्या आमच उष्ट तुम्ही खा विडा घेऊन खेळायला जा

वर्‍हाडातली गाणी – ८

सा बाई सू sss सा बाई सू sss बेलाच्या झाडाखाली महादेवा तूsss महादेवा तू कृष्ण पंजरीsss कृष्ण पंजरी खुंटी वरचा हार माझा श्याम पदरीss श्याम पदरी काय करू माय कृष्णानी हार माझा नेलास कि काय ss नेलास कि काय कृष्ण करे मोssर कृष्ण करे मोर चंदनाच्या झाडाखाली पाणी पितो मोर डाव रंगीलाss डाव रंगीला गुलाबाचे फुल […]

वर्‍हाडातली गाणी – ७

आला गं सासरचा वैद्दय हातात काठी जळक लाकूड पायात जोडा फाटका तुटका नेसायचं धोतर फाटक तुटक अंगात सदरा मळलेला डोक्यात टोपी फाटकी तुटकी तोंडात विडा शेणाचा कसा गं दिसतो बाई म्हायरावाणी गं बाई म्हायरावाणी आला गं माहेरचा वैद्दय हातात काठी पंचरंगी पायात जोडा पुण्यशाई नेसायचं धोतर जरीकाठी अंगात सदरा मलमलचा डोक्यात टोपी भरजरी तोंडात विडा लालेला […]

1 10 11 12 13 14 18
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..