नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

बाल दिनाच्या शुभेच्छा..!

जीवन आता ‘चक्रीवादळ’ बनले आहे, ते निरागस बालपण कोणत्या हवेच्या झुळकेसोबत तरंगत गेलं कळलं पण नाही. ज्या जवाणीच्या हट्टापायी बालपण गमावलं, तीनं तर चक्रव्यूहातचं सोडलं..! […]

गजरा शेजारणीसाठी

तिला केसात गजरा घालायला खूप आवडायचे. तो देखील घरी येताना वाटेत कुठे गजरा दिसला की तिच्यासाठी आवर्जून घेऊन यायचा. त्याने प्रेमाने दिलेला गजरा तिच्या गालावरची कळी आवर्जून खुलवायचा. पण मागील काही महिन्यापासून त्याला ऑफीस मधून घरी येण्यास सारखा उशीर व्हायचा. […]

माझा शिष्य…. (पु.ल.देशपांडे यांना मानवंदना)

शुद्ध मराठी भाषा, म्हणी व वाक्प्रचार वापरायची प्रचंड हौस आणि लहानपणापासून काला करून जेवायची सवय.
त्यामुळे अनेक म्हणी एकत्र करून वेळेवर जिभेवर येईल ती आपली……. […]

‘मी आणि ती’ – ५

‘ किसी नजर को तेरा… इंतजार आज भी है….’ जगजीतची ही गजल मला नेहमीच व्याकुळ करत असते , का कुणास ठाऊक. खरे तर आयुष्य सुरळीत चाललेले असतानासुद्धा ही गजल अस्वस्थ करतेच करते. […]

‘मी आणि ती’ – ४

अनेक वेळा एम.एफ. हुसेनला भेटलो होतो, त्याची बहुतेक पैंटिंग्ज प्रत्यक्ष पाहिली आहेत, त्याला पैंटीग्स करताना सुद्धा, त्याने मला एकदा जहांगीरच्या सॅमओव्हर मध्ये कॉफी पिताना एक स्केचही काढून दिले होते… त्याची मा-अधुरी … माधुरी संकल्पना सॉलिड आवडली होती, ३० वर्षाची आई आणि ८० वर्षाचा मुलगा…. […]

दिवाळी नंतरच्या शुभेच्छा

काय, कशी झाली तुमची दिवाळी? आता पुन्हा साफ-सफाई चालू झाली असेल न! माझंही तेच चालू आहे. बाकी, फराळ, फटाके, झाले न मनासारखे? तुमच्या गावाच्या, घराच्या, नातेवाईकांच्या भेटी, कशा झाल्या? […]

‘मी आणि ती’ – ३

आज मात्र माझी सटकली.. आमचे लग्न ठरत होते, सांगून आली होती.. म्हटले आधी भेटावे आमचीच जातवाली… आमच्या घरी जातवालीच हवी ना.. […]

‘मी आणि ती’ – २

घरी….आज काय आहे… माहीत आहे ना… काय आहे? गटारी… अरे विसरलेच.. आज तर भेटू. तू घरी आहे…आपल्याकडे स्टॉक आहे. मी म्हणालो… […]

‘मी आणि ती’ – १

माझ्या स्वाक्षरीच्या घरात शांत बसतो नेहमीप्रमाणे, भिंतीकडे तोड करून… समोर स्वाक्षऱ्या आहेत… स्वतः येऊन केलेल्या.. मोठी माणसे..मोठी स्वप्ने..मोठे यश.. सर्व काही माझ्या घराच्या भीतीवर वसलेले आहे… शब्दाच्या रूपात… […]

खादाड संगीतप्रेमींसाठी

माझ्यासारख्या खादाड संगीतप्रेमींसाठी अज्ञाताकडून दिवाळी भेट…..मला आणि अज्ञाताला उचक्या लागणारच आहेत…पण तुम्ही खाद्यपंगतीचा आकंठ आस्वाद घ्यावा… […]

1 358 359 360 361 362 525
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..