नवीन लेखन...

दगडाखाली हात असलेले लोकप्रतिनिधी

बरेच जण हेच रडगाणं रडत असतात की आमच्या गावातले रस्ते, पिण्याचे पाणी, आणि अतिक्रमणे याच्यावर कोणी काहीच करत नाही. सगळे जण ग्रामपंचायत, पंचायत समिती, ज़िल्हा परिषद यांच्या सदस्यांना नावं ठेवत होते. […]

भेळ अन मसाला दुध

लहानपणी कोजागरी पौर्णिमा आमच्या सोसायटीच्या गच्चीवर साजरी केली जायची. तिथल्या पाण्याच्या टाकीवर “कोजागरी पौर्णिमा” अस पांढरा, लाल, हिरव्या रंगीत खडूने छान अक्षरात लिहीलेले असायचे. बाजूला सुंदर नक्षी काढलेली असे. […]

गेल्या दहा हजार वर्षात … ( पूर्वार्ध )

एक विनोदी लेखक, कवी म्हणून सुरु झालेला अत्रेंचा प्रवास, आक्रमक वक्ता, विडंबनकार, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, परीक्षक, चित्रपट पटकथा-संवाद लेखक आणि अखेर सयुंक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रेसर राजकारणी अश्या अनेक वळणावरून ४० वर्षे अविरत पणे सुरु राहिला. […]

एकाकी प्रवास..

शेवटी हा सगळा प्रवास आपला एकट्याचाच असतो नाही! आपल्याला उगाच वाटतं, आज हा आला, उद्या तो आला.. […]

नऊ रंगाच्या पैठण्या

गणेशोत्सव मंडळांमध्ये असलेल्या स्पर्धेचे स्वरुप नवरात्रोत्सव मंडळांमध्ये सुध्दा बघायला मिळते आहे. गरबा नाच करणाऱ्यांसाठी विविध व आकर्षक बक्षिसे, रंगीबेरंगी साड्या, पैठण्या , फॅन्सी ड्रेस आणि मग बक्षीस समारंभ आणि पुरस्कार सोहळे. नऊ दिवस कार्यक्रमांची नुसती रेलचेल सुरू असते. […]

काव्यगंधर्व `गदिमा’

आद्य वाल्मिकी म्हणून ज्यांचा गौरव केला जातो असे महान कवि, गीतकार, पटकथाकार, अभिनेते गजानन दिगंबर माडगूळकर यांचा जन्म १ ऑक्टोबर १९१९ चा. त्यांची जन्मशताब्दी आज संपन्न होते आहे. त्यांनी बालगंधर्वांविषयी लिहिलेल्या ओळी (असा बालगंधर्व आतां न होणे) सुप्रसिद्ध आहेत. त्याच धर्तीवर मी गदिमां विषयी स्वरचित कांही ओळी खाली देत आहे. […]

शुभ सकाळ.. उगाच एक morning dose

काही महिन्यांपूर्वी एका भावाशी चॅट करत होते. थोडा disturbed होता तो. त्यामुळे सांगत होता, की “ताई, तुझ्याशी बोलून नेहमी खूप positive वाटतं. तू प्लीज माझ्यासाठी रोज एक good morning मेसेज टाकशील? खूप मदत होईल त्याची मला..” […]

अशी (फुल)पाखरे येती..

जाता जाता सहज एक फुलपाखरू नजरेत भरलं! आजवर कधीच पाहिलेलं नव्हतं असं! त्याचे रंग, त्याची चपळाई, सारंच मनोवेधक. चालण्याच्या नादात पुढे गेलेली मी, थांबून मागे वळले. ते फुलपाखरू जिथे पाहिलेलं तिथे गेले. तिथल्या फुलझाडांमध्ये त्याला शोधू लागले. […]

अंतु नाना

अंतू नानाला राजकारणाचा खूपच नाद होता. रात्रंदिवस राजकारणाची चर्चा. भाकरीचं गाठोडं घेऊन रोज तालुक्याला. कधी एसटीने. कधी वडापने. कधी कुणाच्या तरी गाडीवर बसून. रोज तालुक्याला जाऊन अंतू नाना काय करत होता हे कुणालाच माहीत नव्हतं. […]

बोलीभाषेची कुचेष्टा थांबवा !

घरचं ‘पाणी’ शुद्ध आणि हाॅटेलातल्या ग्लासातलं ‘पानी’ अशुद्ध ? मराठीतला तोंच चणा हिंदीत चना होतो…भैय्या, पान्च्य (पांच नव्हे ना !) रुपये का चना देना)….आगला टेशन थाना (ठाणे नव्हे) .. खाना खानेको गये है.. हे जर आपण चालवून घेतो तर आपल्याच मराठी माणसांचे कांही आपल्याला न पटणारे उच्चार चालवून घ्यायला काय हरकत आहे ? ती त्यांची बोली भाषा असेल तर असूंदे. त्यांची इतकी टवाळी कां करावी ? […]

1 231 232 233 234 235 307
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..