नवीन लेखन...

Viral (विरळ की व्हायरल)

आजकालच्या Chatting च्या भाषेनुसार मराठी “विरळ “शब्द Viral असा लिहितात पण त्याचा इंग्लिश मधला खराखुरा उच्चार ..”व्हायरल”. Spelling मध्ये साधर्म्य असलं तरी दोन्हीच्या अर्थात मात्र खुपंच अंतर आहे . […]

निसर्गभावन “श्रावण ” !

श्रावण म्हणजे माहेर ! घरी जाऊन सण साजरे केल्याशिवाय माहेरवाशीण कधी तृप्त होत नाही. खऱ्याखुऱ्या झाडांना बांधलेल्या झोपाळ्यांवर झुलल्याशिवाय तिच्यासाठी श्रावणाची सांगता होत नाही. त्याकाळी श्रावण हा “इव्हेंट “झाला नव्हता. […]

मायेची उब

लहानपणी आपल्यासाठी आईने स्वतःच्या हाताने केलेले अंगडे टोपडे किंवा कानटोपी, उतारवयात जर हातात आली तर आपलं मन त्या भूतकाळात जातं. […]

प्रेम, मोह (सुमंत उवाच – १२)

हळव्या गोष्टी ना अश्रूंची किंमत मोजावी लागते पण ते अश्रू सुखाश्रु देखील असतात,तर निर्लज्ज झाल्यावर तेच अश्रू आपल्या मूळे इतरांच्या डोळ्यात येतात. […]

प्रोफाईल

पवन ने तिच्या आठ दिवसापूर्वीच्या सगळ्या पोस्ट बघितल्या आणि त्याच्या मनातल्या संशयाच्या भूताने, आता मला ह्या मुलीशी लग्नच करायचे नाही असा निर्णय घेऊन टाकला. […]

गहिरे डोळे

गहिरे भावपूर्ण डोळे असलेली एकमेव अभिनेत्री आहे, जिचे डोळे पाहिले की, आपण त्यात डुबून जातो.. […]

कवि मंगेश पाडगांवकर

विंदा नेहमी म्हणत असत काही कविता ह्या मृत झाल्या पाहिजेत , मरणे आवश्यक असते नवीन काळात त्या कालबाह्य होणे आवश्यक असते परंतु दुर्देवाने काही घटना काही गोष्टी नष्ट होतं नाही .
[…]

आठवणींचे वाढदिवस !

लहानपणी शाळेत /गल्लीत कोणाला माझा वाढदिवस माहीत असण्याचे कारण नव्हते.नवीन कपडे वगैरे नसायचे. गोड म्हणून क्वचित शिरा किंवा केळीचे शिकरण ! आई औक्षण करायची. आई- आजींना नमस्कार करायचा. वडील बहुदा परगावी असत. एकुणातच या दिवसाची फार अपूर्वाई नसे आणि आतुरतेने वाट पाहणेही नसे. […]

भयंकराच्या उंबरठ्यावर – १ : सावध ऐका, पुढल्या हाका !

अखंड हिंदुस्थानच्या उंबरठ्यावर एक भयंकर संकट , विकराल हसत उभं होतं. महाराज पृथ्वीराज चौहान यांच्या पराक्रमाला , लोकप्रियतेला आणि प्रगतीला थोपविण्यासाठी जयचंदाने निमंत्रण धाडले होते महंमद घोरीला . […]

1 180 181 182 183 184 307
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..