नवीन लेखन...

माझ्या चारोळ्या…

उगाच समजू नका मी प्रेमवेडा आहे प्रेम कशाशी खातात मला ठाऊक आहे … प्रत्येक वर्षी संकल्प करतो फक्त तिच्याच प्रेमात पडण्याचा वर्ष संपता संकल्प असतो ती सोडून प्रेमात पडण्याचा तुझ्या प्रेमात पडल्यापासून माझा शीघ्रकवी झाला फेसबुकवर माझ्या कवितांचा पाऊस सुरु झाला आजही तुझी आठवण येता मला स्वतः वर हसू येते पण स्वतःवर हसत असताना मला तुझी […]

काजवा

आभाळ आपल आपणच पेलायच आपल्या वाटेवर आपणच चालायच कुणाची काठी हवी कशाला मनगटातली ताकद दिसू दे जगाला बसतील कधीतरी उन्हाच्या झळा अन् वाहेल मध्येच बेभान वारा सावली तेंव्हा तू शोधु नकोस आडोशाला जाऊन बसु नकोस उन्हाच्या झळांमध्ये तू रापुन जा बेभान वाऱ्यामध्ये तू मिसळून जा सोन नाही का विस्तावात चमकत सुगंध नाही का वाऱ्याने पसरत निर्भीड […]

चारोळ्या …………!!!

१) मी माझ्या मनात मांडे मांडले, मांडले ते मांडले, परंतु काही न गवसले.   २) आले आले अन्ना आले, रथावर मात्र अडवाणी आरूढ झाले.   ३) उपोषणाचे हत्त्यार उपसले, जनता-जनार्दन रस्त्यावर उतरले, राजकारण्यांचे धाबे दणाणले, जन लोक पाल बिल संसदेत प्रगटले.   ४) जन आंदोलनाचा एकाच नारा, जन लोक पाल बिलाचा चढलाय वारा, संसदेत जर नाही […]

युगधर्म

राजनीतीत आज विचारधारा व मर्यादा राहिली नाही. महाराष्ट्र असो वा झारखण्ड सर्वत्र चित्र-विचित्र गठजोड़ दिसतात. अशा परिस्थितीत कृष्णाने अर्जुनास काय उपदेश केला असेल?
[…]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..