नवीन लेखन...

प्रदूषण (९)- कैन्सर ट्रेन

शेतात टाकले विषाक्त रसायने तिकीट कैंसर ट्रेनचे एडवान्स काढले. टीप : रोज बठिंडा पंजाब येथून एक ट्रेन बीकानेर, राजस्थानला जाते. त्या ट्रेनचे नावच लोकांनी कैंसर ट्रेन ठेवले आहे. या ट्रेन मध्ये कैंसरग्रस्त शेतकरीच असतात. बीकानेर येथे कैंसरचे मोठे हॉस्पिटल आहे. आता बठिंडा येथे हि कैंसर हॉस्पिटल निर्माणाधीन आहे.

प्रदूषण (६) – कर्मफळ

त्या माणसाचा पुन्हा दिल्लीत नवा जन्म झाला. अस्थमा, कन्सर इत्यादी रोगांनी ग्रस्त होऊन, तडफडून तडफडून त्याच्या मृत्यू होणार. […]

प्रदूषण (४) – पूर्वी आणि आता – गंगाजळ

दोन थेंब गंगाजळ मृत्युच्या दारी स्वर्गाचे तिकीट रोज पी गंगाजळ त्वरित मिळेल स्वर्गाचे तिकीट. टीप: सरळ नदीचे जीवघेण्या रसायन युक्त प्रदूषित पाणी पिल्यावर विभिन्न रोगराई होऊन माणूस शीघ्र स्वर्गात जाईल.

शब्द, अक्षर, भाषा : कृपया ‘चारोळी’ म्हणूं नका

चार ओळींच्या काव्याला ‘चारोळी’ म्हणून संबोधण्याची पद्धत गेली कांहीं वर्षें बळावली आहे. कुण्या कवीनें तें नांव चार ओळींच्या (विनोदी व हलक्याफुलक्या) कवितेला दिलें, व योगायोगानें तेंच नांव मराठीत रूढ झाले. चारोळी म्हणजे अर्थातच, ‘चार ओळी’ . तसेंच, चारोळी हा पदार्थ बदाम-पिस्ते-काजू यांच्यासारखा सुका मेवा. खाण्याच्या अनेक पदार्थांमध्ये चारोळी वापरतात. त्या संदर्भातील अर्थ , काव्याचें ‘चारोळी’ हें […]

होळीवर चारोळी

होळी खेळ हा दुजाभाव विसरुन प्रेमत्वाची प्राप्ती करण्यासाठी केलेला असून याचं वर्णन करणारी ही चारोळी आहे. […]

माझ्या चारोळ्या …

आकाशाला भिडणारे प्रेम आता कानाला भिडले हृदयात शिरणारे प्रेम मोबाईल मध्ये घुसले… मला मोठे व्हायचे होते पण फक्त तिच्या नजरेत मोठा झालो मी जगासाठी पण नालायक तिच्या नजरेत.. माझ्या चारोळ्या वाचा सहन करू नका नाही आवडल्या तरी छान म्हणू नका… वाटत नाही कोणाला मी प्रेमवेडा आहे… कारण प्रेमाने मला बोलताच येत नाही… माझी कविता रोज तरुण […]

माझ्या चारोळ्या …

माझ्या चारोळ्या … उगाच समजू नका मी प्रेमवेडा आहे प्रेम कशाशी खातात मला ठाऊक आहे … प्रत्येक वर्षी संकल्प करतो फक्त तिच्याच प्रेमात पडण्याचा वर्ष संपता संकल्प असतो ती सोडून प्रेमात पडण्याचा… तुझ्या प्रेमात पडल्यापासून माझा शीघ्रकवी झाला फेसबुकवर माझ्या कवितांचा पाऊस सुरु झाला… आजही तुझी आठवण येता मला स्वतः वर हसू येते पण स्वतःवर हसत […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..