नवीन लेखन...

मडेलिना सेरसूओलो दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

मडेलीना चा जन्म 2 फेब्रुवारी 1920 रोजी नेपल्स इटली येथे एका मध्यमवर्गीय कामगारांच्या पोटी झाला.तिचे वडील कारलो कूक होते. ते एका कंपनीत काम करत होते ती कंपनी बंड पडली. त्यानंतर त्यानी स्वताचे पिझ्झाचे दुकान काढले. जेव्हा दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा मडेलिना एका बुटांच्या कंपनीत काम करत होती. […]

मार्गरेट नाईट- दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

मार्गारेट नाईटचा जन्म 19 एप्रिल 1920 रोजी पॅरिस येथे झाला. तिचे सांकेतिक नाव निकोल होते.ती वुमन ट्रान्सपोर्ट सर्विस मध्ये काम करीत असे. 1944 मध्ये तिने ब्रिटिश गुप्तहेर संघटना एसओई या  संघटनेने एका हॉटेलमध्ये तिचे उत्तम फ्रेंच ऐकून तिला एसओई मध्ये दाखला घेण्यास सांगितले. […]

जूलियन एसनर- दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

जुलीएन चा जन्म फ्रांस मधील एंगलूर येथे ३० नोव्हेंबर १८९९ रोजी झाला. ती जुजू ह्या नावाने सुद्धा ओळखली जाई.ती फ्रांस व इंग्लंडसाठी हेरगिरी करत होती. तिचे कोड नाव क्लेयर होते. १९२४ मध्ये तिचे लग्न लुएरशी झाले.तिला एक मुलगा झाला. १९२७ साली लुएरचा मृत्यू झाला. तिचे कुटुंब हनोई येथे स्थाईक झाले ती तिथे इंग्लिशची शिक्षिका होती. […]

ब्लोन्च चारलेट–दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

ब्लाँच चारलेटचा  जन्म २३ मे १८९८ रोजी लंडन येथे झाला.ती मुळची बेल्जियमची  होती. १९४० साली  जर्मनीने बेल्जियम काबिज केल्यावर ती लंडन येथे आली. तिचे फ्रेंच वरील प्रभुत्व पाहून स्पेशल ऑपरेशन्स एक्सेकयूटीव या ब्रिटनमधील दुसऱ्या महायुद्धात सुरू केलेल्या गुप्तहेर  संघटनेने तिला आपल्यात सामील केले.वयाच्या चाळीशी नंतर एसओई(ब्रिटनची गुप्तहेर संघटना ) मध्ये येणारी ती सर्वात वयस्क गुप्तहेर होती. […]

डेनीस ब्लोश — दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

डेनीस ब्लोशचा जन्म पॅरिस मध्ये २१ जानेवारी १९१६ रोजी पॅरिस येथे एका ज्यू कुटुंबात झाला.तिला तीन भाऊ होते. १९४० मध्ये त्यापैकी दोन भाऊ व वडील फ्रेंच लष्करात होते.  त्यांना १९४० मध्ये जर्मनांनी तुरुंगात टाकले.ती,तिची आई व एक भाऊ तुरुंगवास टाळण्यासाठी खोटी ओळख व कागदपत्रे मिळवून  भूमिगत आयुष्य जगत होते. […]

क्रिसटीना स्कारबर्क–दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

क्रिस्टीना स्कारबेक,चा जन्म १ मे १९०८ ला एका संपन्न ज्यू घरात  झाला.तिला वडिलांप्रमाणे घोडेस्वारीचा,.स्कीईंग करण्याचा छंद होता.या सगळ्याला तिच्या वडिलांचे प्रोत्साहन होते.१९२० मध्ये त्यांची आर्थिक स्थिती ढासळली आणि त्यांना वॉर्सोमध्ये स्थलांतर करावे लागले.घरच्यांवर बोजा होऊ नये म्हणून तिने फियाट मोटार मध्ये डीलर म्हणून काम केले. […]

आदर्श राजमाता जिजाऊ

कोणाच्या जीवनावर आईचा तर कोणाच्या जीवनावर वडिलांचा प्रभाव तुलनेने अधिक प्रमाणावर अढळतो . शिवछत्रपतीनां त्यांच्या आईने काय दिले हे आख्खा महाराष्ट्र जाणतो . जिजाऊ या जगात नसत्या तर या मराठ्यांच्या इतिहासाला अंकुर फुटला नसता, असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही . अशा या राजमातेचा आदर्श सारया भारतीय संस्कृतीतील स्त्रियांना घेण्यासारखा आहे . […]

सिसिली लेफोर्ट – दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

16 जून 1943 ला सिसिलिने लॉर व्हेलित प्रवेश केला.तिने कुरियर म्हणून शस्त्रे स्फोटके पोचवण्याचे काम केले. ज्यामुळे फ्रांस गुप्तहेरानी रुळ उखडणे,पॉवर स्टेशन, कारखाने,उधवस्थ केले. ज्यामुळे जर्मन सैनिक सावध झाले.त्यामुळे एसओई गुप्तहेर संघटनेच्या हेराना सावध रहाण्याचे आदेश दिले गेले. […]

नवरात्रातील गणपतीची कहाणी..

प्रत्येक घराण्याचा एक इतिहास असतो, परंपरा असतात… जाणुन घेऊया अशाच एक अजब परंपरेची ही कथा…. अश्विन महिन्यात… नवरात्रीत येणाऱ्या गणपतीबाप्पांची ! […]

पोस्टाची खिडकी

पोस्टाची खिडकी टपालासाठी रेल्वे ची खिडकी तिकिटासाठी सिनेमाची खिडकी हाऊसफुल्ल साठी नाटकाची खिडकी श्री. सौ. साठी खिडक्याच खिडक्या त्यांना काय तोटा कुठे जाल तिथे पडेल त्यांच्याशी गाठ सापडेल का कुठे? कल्पवृक्षाची खिडकी? सापडलीच तर एकच वाटते खंत पाळी येईल तेव्हा ती होऊ नये बंद! — विनायक अत्रे.

1 2 3 4 5 6 15
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..