आरोग्यविषयक लेख

कोरोना आणि अफवांचा ‘संसर्ग’!

संसर्गजन्य रोगांचा प्रादूर्भाव होणे ही बाब मानवी इतिहासात नवीन नाही. याआधीही अनेक साथीच्या रोगाचा सामना आपण केला आहे. आणि प्रत्येक वेळी आशा संकटांचा सामना करतांना माणसाची संयमी आणि संतुलित भूमिका कामी आल्याचे दिसून येते. मात्र दुर्दैवाने आपण इतिहासापासून बोध घेत नाही. सद्याच्या काळात तर माणसाची अवस्था कळतं पण वळत नाही, अशीच झाली आहे. […]

करोना से डरोना

स्वच्छता राखणे, लक्षणे दिसणाऱ्या माणसांपासून दूर राहणे, खोकताना व शिंकताना नाक तोंड रुमालाने अथवा हाताच्या कोपराने झाकणे, संक्रमण झालेल्या शहरात न जाणे, संक्रमित माणसाच्या संपर्कात न येणे, जिवंत प्राण्यांस स्पर्श न करणे अशी काळजी घेतली की आपण करोनापासून वाचू शकतो. […]

वजन कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग

जर आपण लठ्ठपणाचा त्रास घेत असाल तर तुम्हाला वजन कमी करण्याचा निरोगी मार्ग शोधणे आवश्यक आहे. शरीरावर कोणत्याही प्रकारे इजा न पोहोचवता वजन कमी कसे करावे हे बरेच मार्ग आहेत. यात नियमित व्यायाम, आहार घेणे आणि काटेकोरपणे त्याचे अनुसरण करणे समाविष्ट आहे. पौष्टिकतेसाठी भरपूर पाणी पिणे आणि फळे आणि भाज्या खाणे. पोटाची चरबी कमी करण्यासाठी आपण […]

पचनसंस्थेची काळजी कशी घ्याल

लहानथोरांच्या सर्व प्रकारच्या आजारांमध्ये पचनसंस्थेच्या आजारांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. याचे मुख्य कारण म्हणजे बाहेरून येणा-या पदार्थांचा या संस्थेशी खूप संबंध येतो. दूषित अन्न, अयोग्य अन्न, दूषित पाणी या सर्वांशी संबंध आल्याने या संस्थेच्या आजारांचे प्रमाण जास्त आहे. अन्नपाण्याची योग्य खबरदारी घेतल्याने पचनसंस्थेच्या आजारांचे प्रमाण खूप कमी होते. […]

पोटाचा घेर कमी करायचाय?

पोटाची चरबी कमी करायची असल्यास तुम्हाला प्रथम तुमच्या जगण्याची पध्दत बदलावी लागेल. कारण याच पध्दतीमुळे तुमचे वजन वाढत आहे, आणि पोटाचा आकारही. याच प्रकारची जीवन पध्दती तुमच्या या अवस्थेला कारणीभूत आहे. त्यामुळे जर तुम्हाला पोटाची चरबी कमी करून आपल्या शरीराला आकर्षक लुक द्यायचा असेल तर सोपे घरगुती उपाय नक्की करा. तुम्हाला याचा फायदा होईल. […]

डोळे चांगले राखण्यासाठी ‘हे’ व्यायाम ठरतील फायदेशीर!

सध्या आपण जर आपल्या आजूबाजूला पाहिले तर बरेच जण आपला संपूर्ण वेळ कम्प्यूटर समोर किंवा मोबाइल पाहण्यात घालवतात. अशा लोकांना डोळ्यांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. हळूहळू अशा लोकांची दृष्टी कमजोर होऊ शकते. त्यामुळे आपल्या मौल्यवान डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी आपल्या शरीराप्रमाणेच त्यांच्याही आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत महत्वाचे आहे. […]

डोकेदुखीवर मात कशी कराल

सर्दीनंतर सर्वात सामान्य त्रास म्हणजे डोकेदुखीचा… डोकेदुखी नक्की कशामुळे होते हे नक्की सांगता येत नसले तरी त्यावर घरच्या घरी उपाय करता येतात. काही प्रकारची डोकेदुखी जेवण न घेतल्याने, स्नायूंचा ताण यांच्यामुळेही होते आणि तिच्यावरचा औषधोपचार घरीच केला जाऊ शकतो. परंतु, काही प्रकारची डोकेदुखी गंभीर बाबींशी संबंधित असू शकते आणि त्यामध्ये वैद्यकीय मदतीची गरज भासते. […]

चक्कर येत असल्यास कोणते उपाय करावेत

मेंदूला होणार्‍या रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यास चक्कर येणे, भोवळ येणे अशाप्रकारचा त्रास होतो. चक्कर येण्यामागे इतरही अनेक कारणं असू शकतात. पण अशावेळेस काही उपचार तात्काळ मिळणे गरजेचे आहे. […]

पोटावरची चरबी वाढण्याची कारणे

लठ्ठपणाच्या समस्येने अनेक लोक त्रस्त आहेत. परंतु, काही लोकांची समस्या लठ्ठपणा नाही तर त्यांचं वाढलेलं पोट असतं. वाढलेल्या पोटामुळे तुमचा लूक तर खराब दिसतोच पण इतरही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. एवढचं नाहीतर इतरही अनेक गंभीर आजार बळावण्याची शक्यता वाढते. […]

आपल्या हृदयाची काळजी कशी घ्याल

हृदय शरीराचा अतिशय महत्त्वाचा अवयव. विशिष्ट मांसाने बनलेला. त्याला शुद्ध रक्तपुरवठा करणारे स्वत:चे जाळे असते. या रक्तवाहिन्यांच्या जाळय़ामधून हृदयास साखर, प्राणवायू व इतर आवश्यक घटक प्रत्येक भागात पोहोचतात. ज्या वेळी या रक्तवाहिन्यांची रुंदी कमी होते किंवा पूर्णपणे बंद होते त्या वेळी हृदयाच्या इतर भागात शुद्ध रक्ताचा पुरवठा होत नाही व हृदयाघात घडतो. […]

1 2 3 129