नवीन लेखन...

शैक्षणिक

मूत्रविपरक्तता (ॲन्युरिया)

मूत्रपिंडातील क्रियाशील वृक्काणू (नेफ्रॉन) यांच्या क्रियेत बाधा आल्यास मूत्र तयार होणे बंद होते. याला मूत्रविपरक्तता किंवा अॅन्युरिया असे म्हणतात. २४ तासात ३०० मि.लि.पर्यंत मूत्र तयार झाल्यास त्याला लघवी कमी होणे (ऑलिम्युरिया) असे समजतात. परंतु त्यापेक्षाही मूत्र कमी तयार झाल्यास लघवी बंद झाल्याची लक्षणे दिसतात. मूत्र तयार करण्याचे मूत्रपिंडाचे कार्य दोन गोष्टींवर अवलंबून असते. एक म्हणजे मूत्रपिंडातील […]

रहस्यमय मार्गिका…

इजिप्तचं वैशिष्ट्य असणाऱ्या पिरॅमिड या वास्तू, संशोधकांच्या दृष्टीनं अत्यंत कुतूहलजनक रचना ठरल्या आहेत. काही पिरॅमिडच्या आतल्या भागात थोडंफार शिरता येत असलं तरी, त्या पिरॅमिडची संपूर्ण रचना कशी आहे, त्यांतील विविध रचनांचा उद्देश काय आहे, ते अजूनही आपल्याला ठाऊक नाही. […]

घोट्याचा सांधा

घोट्याचा सांधा हा आपल्या पायाजवळ जमिनीपासून २-३ इंच उंचीवर शरीराचे संपूर्ण वजन घेऊन हालचाल करणारा अतिशय महत्त्वाचा सांधा आहे. हा सांधा एकूण तीन हाडांमध्ये तयार होतो. पोठरीतील दोन हाडे १) टिबीया २) फिब्युला आणि पायातील ३) टॅलस या हाडांनी मिळून हा सांधा तयार केला जातो. यात पोठरीतील जाडे व महत्त्वाचे हाड खालच्या बाजूस अधिक रुंद व […]

पाय मुरगळणे

पाय मुरगळणे (Ankle sprain) या गोष्टीचा अनुभव प्रत्येकालाच असतो. ‘पाय मुरगळून मी पडलो’ ही अगदी नेहमी आढळणारी रुग्णाची तक्रार असते. मोठ्या प्रमाणात पाय मुरगळला तर घोट्याच्या आजुबाजूची हाडेच तुटू शकतात व रुग्णाला उचलूनच हॉस्पिटलमध्ये आणावे लागते. पण थोड्या प्रमाणात पाय मुरगळला म्हणजे घोटा हा सांधा फिरला तर हाडाच्या ऐवजी घोट्याभोवती असलेल्या लिगामेंटना मार लागू शकतो. अशावेळी […]

लाकडी स्लिपरऐवजी सिमेंटचे स्लिपर घाालणे केव्हा सुरू झाले ?

दोन रेल्वे रुळांमधील अंतर सारखे राहण्यासाठी स्लिपर्सचा वापर केला जातो. सर्वात प्रथम लाकडी स्लिपर वापरले गेले. डॉग स्पाईक नावाच्या मोठ्या खिळ्यांनी त्यावर रूळ बसविले जायचे. या स्लिपरचे आयुष्य दहा ते १५ वर्षांचे असते. हळूहळू लाकडी स्लिपरऐवजी स्टील स्लिपर अथवा कास्ट आयर्न स्लिपरचाही वापर सुरू झाला. जसजशी रेल्वे प्रणालीमध्ये सुधारणा होत गेली तसतसे या गोष्टींचेही आधुनिकीकरण करण्याची […]

वारंवार निखळणारा खांदा

खांदा हा असा सांधा आहे, की त्यात जास्तीत जास्त प्रकारच्या आणि सर्वात जास्त लांबपर्यंत फिरणाऱ्या हालचाली होतात. जो सांधा अशा रीतीने गोलाकार, पुढे-मागे फिरतो, आत वळतो, मागे वळतो असा दुसरा कोणताच सांधा आपल्या |शरीरात नाही. या सर्वविध हालचाल करणारा हा सांधा निसर्गतःच थोडा अस्थिर बनलेला आहे. त्यामुळे खांदा सटकणे हे इतर सांध्यापेक्षा अधिक प्रमाणात आढळते. हा […]

लहान मुलांच्या दातांची निगा कशी राखावी?

लहान मुलांच्या दातांची निगा राखणं खूप महत्त्वाचं आणि आवश्यक आहे. लहान मुलांच्या दातांना दुधाचे दात किंवा प्राथमिक दात असे म्हणतात. अती गोड व स्निग्ध पदार्थ उदा. चॉकलेट, बिस्किटं फास्ट फूड, आईस्क्रीम हे खाण्याचं प्रमाण मुलांमध्ये जास्ती असेल तर किडण्याचे प्रमाण अधिक आढळते. अशा पदार्थांमध्ये कार्बोहायर्डेट जास्ती असते. ते दाताला चिकटले आणि किडण्याचे प्रमाण वाढते. साधारणपणे सातव्या […]

मनगटाचा सांधा

हा सांधा खूपच गुंतागुंतीचा आहे. कारण माणसाला आपल्या हाताची निरनिराळी निपुण हालचाल करण्यासाठी या सांध्याचा उपयोग होतो. मनगटाजवळ ३६०० वर्तुळाकार हालचाली झाल्याने हात उलथा आणि पालथा होऊ शकतो. तसेच हातात काहीही पकडण्यासाठी ४५० वरच्या बाजूला व एखादी गोष्ट टेबलवरून उचलण्यासाठी २५-३०० हात खाकी- या सांध्यातून आपल्याला हलविता येतो अशा रितीने हाताच्या सर्व निपुण हालचाली होण्यासाठी मनगटाचा […]

मानवी शरीरात कोणती संमिश्रे वापरतात?

धातूंचे आणि त्यांच्या संमिश्रांचे जे अगणित उपयोग आहेत त्यातील काही माणसाच्या शरीरातदेखील केले जातात. दातांमध्ये भरण्यासाठी वापरली जाणारी चांदी किंवा मोडलेल्या हाडांना जोडण्यासाठी आणि आधार | देण्यासाठी धातूंच्या पट्ट्यांचा उपयोग केला जातो. किडलेले दात स्वच्छ करताना, कीड लागलेला दाताचा भाग काढून टाकला . की दातांत एक पोकळी उरते. ही पोकळी भरून काढली नाही तर त्यात अन्नकण […]

काळ – क्रोनॉन ते सेकंद

1 या आकड्यावर 43 शून्ये लिहीली असता जी संख्या होते तितके क्रोनॉन म्हणजे 1 सेकंद. जितक्या अल्पकाळात घडणारी कोणतीही व्यवहार्य घटना आढळत नाही. […]

1 46 47 48 49 50 155
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..