नवीन लेखन...

‘इंटिग्रेटेड’ मेडिकल प्रॅक्टिस

आयुर्वेदाच्या क्षेत्रात अतिशय प्रसिद्ध असलेला शब्द म्हणजे ‘इंटिग्रेटेड प्रॅक्टिस’. शब्दकोषानुसार या शब्दाचा अर्थ एकात्मिक असा असला तरी आयुर्वेदात मात्र हा शब्द वेगळ्या अर्थाने पाहिला जातो. इंटिग्रेटेड म्हणजे आयुर्वेदाची पदवी घेऊन आधुनिक शास्त्राचे उपचार देणे वा त्यांची सरमिसळ करणे. आयुर्वेदाची विद्यमान शिक्षणपद्धती आणि धोरणे ठरवणाऱ्या शीर्ष परिषदेची उदासिनता यामुळे सध्याचा आयुर्वेदाचा विद्यार्थी ग्रंथांपासून दूर आणि औषधी विक्रेत्यांच्या […]

न वैद्यो प्रभुरायुष:।

“आजवर कित्येक उपचार घेतले; काही फरक नाही. अगदी IUI चे कित्येक प्रयत्न केले. पाण्यासारखा पैसा खर्च झाला; तरीही रिझल्ट नाही. माझ्या बहिणीने तुमच्या नावाचा आग्रहच धरला म्हणून इथे आले. इतर कशाने फरक पडलेलाच नाही; आता आयुर्वेदाने काही फरक पडतोय का बघूया इतकाच विचार डोक्यात होता. फारशी काही अपेक्षा नव्हतीच. तुमच्या औषधाने मात्र आमचं जीवन बदललं. आधीच […]

‘काम’ म्हणजे नेमकं काय?

भारतीय संस्कृतीत मानल्या गेलेल्या चार पुरुषार्थांपैकी एक. बहुतेकांसाठी इतर तिघांच्या तुलनेत थोडासा दुर्लक्षित तर काहींसाठी (विनाकारणच) वर्ज्य असलेला असा हा विषय. […]

जनुकीय बदलांचे परिणाम

आम्ही आयुर्वेदीय वैद्य नैसर्गिक गोष्टींवर कायम भर देत असतो. अगदी आपले अन्नधान्यदेखील शक्य तितके नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले असले पाहिजे यावर आमचा भर असतो. जनुकीय सुधारित वा संकरित धान्य/ भाज्या सर्रास वापरल्या जात असल्या तरी आम्ही त्यांतील संभाव्य धोकेही सतत सांगत असतो. असं करणारे आम्ही आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने बऱ्याचदा थट्टेचा विषय किंवा बुरसटल्या विचारांची छाप असतो. त्यांच्या […]

धर्मवीर……होय धर्मवीरच!!

‘आता हे हिंदुराज्य जाले’ या ओळी आहेत शंभूराजांनी बसवलेल्या शिलालेखावर. चाफळपासून ते थेट तिरुपती देवस्थानपर्यंत जी जी वर्षासने छत्रपती शिवाजी महाराजांनी लावून दिली आहेत; ती तशीच चालू रहावीत ही आज्ञा आहे शंभूराजांची. सज्जनगडावर समर्थांची समाधी बांधली ती शंभूराजांनी. ‘आहे तितुके जतन करावें । पुढे आणखी मेळवावे । महाराष्ट्र राज्य करावे । जिकडे तिकडे ॥‘ हा समर्थ […]

ग्लूटेन फ्री डायटचा गवगवा!

ग्लूटेन फ्री डायट हे नाव आता आपल्याला नवीन राहिलेले नाही. तरीही ज्यांना याविषयी माहिती नसेल त्यांच्यासाठी थोड्क्यात सांगतो. ग्लूटेन हे गहू, जव आणि नाचणी यांसारख्या धान्यांत सापडणारे एक प्रोटीन असते. काहीजणांना ते न पचल्याने अनेक त्रास होतात; पैकी सगळ्यात मोठा त्रास म्हणजे Celiac disease. या रोगात ग्लूटेनयुक्त पदार्थ न पचल्याने लहान आतड्यांना इजा पोहचणे, अंगावर रॅशेस […]

आजच घ्या; उद्या सकाळी….?!

‘खाण्यासाठी जन्म आपुला’ ते ‘माझे जीवनखाणे’ असा कित्येकांचा प्रवास सुरु असतो. पोटात अन्न अक्षरश: ठोसल्यावर आधी अपचन आणि नंतर बद्धकोष्ठतेचा खेळ सुरू होतो. मग पोट साफ करण्यासाठी सारी धडपड सुरू होते. कोणाच्या तरी आगंतुक सल्ल्याने त्रिफळा चूर्ण, सुखसारक चूर्ण ते एरंडेल अशी वेगवेगळ्या रेचकांची (पोट साफ करणारी औषधे) रीघ लागण्यास सुरुवात होते. त्यातच आयुर्वेदीय औषधांना साईड […]

आयुर्वेदिक (?) Detox water

आयुर्वेदाच्या नावाखाली काहीतरी फ़ंडे खपवण्याचे एकेक नवीन पीक येत असते. खरीप असो व रब्बी; कोणत्याही हंगामात अशी पिकं उगवतात. अर्थात ही पिकं जास्त काळ टिकत नसली तरी आयुर्वेदाचे नाव पुढे करून लोकांचा बुद्धिभेद करण्यात मात्र बऱ्यापैकी यशस्वी होत असतात. अशापैकीच एक फॅड म्हणजे Detox water Detox water म्हणजे काय? काही भाज्या आणि फळांचे तुकडे करून ते […]

‘दीर्घायु’चे रहस्य…आयुर्वेद !!

कोणाही थोरामोठ्यांना वाकून नमस्कार केला की; ‘शतायुषी व्हा’ असे आशीर्वाद कानावर पडत असतात. दीर्घायुची आस नसलेला मनुष्य विरळाच. आपल्याकडे चार युगे सांगितली असून प्रत्येक युगात १/४ आयुर्मानाचा ऱ्हास होतो असे आयुर्वेद सांगतो. हा ह्रास होत होत; कलियुगात १०० वर्षे ही सरासरी आयुर्मानाची परिभाषा आहे. मात्र प्रत्यक्षात आपल्या देशात काय परिस्थिती आहे? भारत सरकारच्या जनगणना विभागाने जाहीर […]

1 2 3 4 5 6 7
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..