नवीन लेखन...

साक्षात्कार

जे होणार ते ते विधिलिखित आहे म्हणुनी कां काही करायचेच नाही देईल हरि मला माझ्या खटल्यावरी हा साक्षात्कार अजुनी झाला नाही श्वास हे जीवनी कायमचे विरणारे हरविलेला क्षण कधी परत येत नाही संदिग्ध वाटेवरी चालावेच लागते रेखा भाळीची बदलता येत नाही जीवन सुखदुःख वेदनांचेच सरोवर सामर्थ्याने तरण्याविना पर्याय नाही मन, भावनांच्या लाटांशी खेळणारे प्रारब्धाच्या गतीविना झुलत […]

प्रतिबिंब

मधे एकदा एका ‘so called whatsapp गुरू’ कडून एक सुप्रभात संदेश आला होता. त्यात लिहिलं होतं की रोज सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी आरशात बघा… आणि त्यात दिसणाऱ्या स्वतःच्या प्रतिबिंबाला सांगा… ” You are the best. And I love you.” थोडक्यात काय तर स्वतःवर प्रेम करायला शिका… पण मग त्यासाठी आरशात कशाला बघायला हवं? आपण कसे दिसतो […]

भिंतीवरचा तिचा फोटो 

– भीषण , भयंकर , निर्दय , निष्ठूर , क्रूर , अघोरी हे शब्दसुद्धा सौम्य वाटावेत असं ते दृश्य ! कालची रात्र प्रचंड अस्वस्थतेत गेलेली . मन सुन्न आणि मेंदू बधीर अवस्थेत गेलेला . डिलीट केल्यानंतरसुद्धा अजूनही व्हिडिओतले ते दृश्य डोळ्यांसमोर सारखं उभं राहतंय . भयभीत करणारं . हृदयाचे ठोके थांबवणारं . नजरेत अंगार निर्माण करणारं. […]

मार्गरेट नाईट- दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

मार्गारेट नाईटचा जन्म 19 एप्रिल 1920 रोजी पॅरिस येथे झाला. तिचे सांकेतिक नाव निकोल होते.ती वुमन ट्रान्सपोर्ट सर्विस मध्ये काम करीत असे. 1944 मध्ये तिने ब्रिटिश गुप्तहेर संघटना एसओई या  संघटनेने एका हॉटेलमध्ये तिचे उत्तम फ्रेंच ऐकून तिला एसओई मध्ये दाखला घेण्यास सांगितले. […]

ऊर्जा येते तरी कुठून?

अर्थात त्यांच्याबरोबर ही कामे करताना माझी खूपच धावपळ व्हायची. कधी कंटाळाही यायचा. मात्र अंक प्रसिद्ध व्हायच्यावेळेस इतका उत्साह असायचा की जणू नवं अपत्यच बघायला मिळणार आहे. त्याची नाकीडोळी म्हणजेच अंतरंग बघून समाधान व्हायचं. […]

सत्यार्थ जीवनाचा

आजकाला थोडेच व्यक्त होण्यात मजा आहे इथे उगा व्यर्थ वाचाळपंचविशिचे वावडे आहे सर्वार्थीच हितावह मंत्र , मौनं सर्वार्थ साधनम आज इथे कुणाचेच कुणाला काय पडले आहे संसारी रोज रोज नवनवीन समस्यांचे कोड़े चिंतित जीवाला नित्य सामोरी जायचे आहे विज्ञानयुगी कालचेही आज कालबाह्य ठरते जगणे आज सर्वार्थांने सर्वापुढे आव्हान आहे केवळ पैशानेच कां ? सुखाचे रांजण भरती […]

दमनानंतरचा विस्फोट !

कामावरून घरी आल्यावर व्यावसायिक आव्हाने,अडचणी उंबऱ्याबाहेर ठेवून मगच घरात पती,पिता असे पेहराव घेऊनच आत प्रवेश करावा लागतो. अन्यथा बाहेरचे ताणतणाव घरातील जेवणाच्या वेळचे वादविवाद ठरू शकतात. काम/नोकरी आणि त्याबाहेरचे जीवन यांत फिल्टर लावणे गरजेचे असते. […]

जीवोत्पत्ती – किरणोत्सर्गाचा हातभार?

अमिनो आम्लं ही पृथ्वीवरच्या जीवसृष्टीची अविभाज्य घटक आहेत. या अमिनो आम्लांपासूनच आपल्या शरीरातली विविध प्रथिनं तयार होतात. ही अमिनो आम्लं म्हणजे एक प्रकारची नायट्रोजनयुक्त आम्लं आहेत. पृथ्वीवरच्या जीवसृष्टीची सुरुवात होत होती, तेव्हा ही आम्लं अमोनिआ, मिथेन, हायड्रोजन सायनाइड, पाणी यासारख्या साध्या रसायनांच्या मिश्रणापासून निर्माण झाली असावीत. ही निर्मिती आकाशात कडाडणाऱ्या विजेच्या मदतीनं झाली असण्याची एक शक्यता, पूर्वीच्या संशोधनातून दिसून आली आहे. […]

विधीलिखित

कोणाला कोणच्या प्रसंगातून कोणत्या वेळी जावं लागतं ते विधिलिखित असतं. ते टळणार नसतं. त्यांतून किती जीव मनस्तापाने होरपळून निघतात. आपण सिरीयल्स मधून,कथा कादंबर्यातून हे बघतो, वांचतो पण मी प्रत्यक्षात घडलेली घटना इथे सांगत आहे. ( पात्रांची नांव बदलली आहेत) वैशाली ताईंच्या लग्नाचा वाढदिवस होता, संध्याकाळी बाहेर जेवायचं ठरलं होतं. मोठी मुलगी गांवातच होती, ती पण येणार […]

कला आणि समाज

समाजाभिमुख कला म्हणजे नक्की काय हे जाणून घेण्यासाठी माझं विचारचक्र चालू झालं आणि त्यातून मला जे काही समजलं ते मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. […]

1 3 4 5 6 7 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..