नवीन लेखन...

ज्येष्ठ शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर

सॉलिड प्रॉपेलंट स्पेस बूस्टर प्लान्ट हे जगातले सर्वात मोठे युनिट त्यांनी स्थापन केले. त्यांनी बनवलेले एचटीपीबी हे घन इंधन विकसित करून आता ३० वर्षे झाली तरी आजही ते जगातले अद्ययावत असे इंधन आहे. […]

प्रतिभाची ‘प्रतिमा’

१९८२ ची गोष्ट आहे. माझा काॅलेजमधील मित्र प्रमोद संचेती याने जळगावला गेल्यानंतर मला दिलेले वचन पाळले. तो काॅलेज संपताना म्हणाला होता, मी जेव्हा व्यवसाय सुरु करेन त्याचं जाहिरातीचं काम मी तुलाच देईन. […]

ढळले ढळले जल ते (सुमंत उवाच – ११३)

समर्थांचे चरित्र वाचताना, अभ्यासताना अनेक चमत्कारिक गोष्टी पुढे येतात, अचंबित करणाऱ्या घटना सापडतात पण, समर्थ किती वेळा रडले, याची नोंद कुठेही नाही. […]

महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस

सुशिक्षितांचे प्रमाण वाढल्याने पोलिस दल हे जास्तीत जास्त लोकाभिमुख होत आहे. मानवी हक्कांची जाणीव तसेच त्यांची अंमलबजावणी अधिक जागृत व सुशिक्षित झालेल्या समाजामुळे पूर्वीच्या आडमुठ्या पोलिस भूमिकेची जागा कार्याच्या भावनेने घेतलेली आहे. […]

कुस्करलेली कळी – उमललेले फुल – ११

संगीताच्या बांद्रा पोलीस स्टेशनच्या खेपा वाढतच चालल्या होत्या. एक दोन वेळा पोलीसां बरोबर बिपीनच्या ऑफीस मध्ये चौकशी साठी जावे लागले. कलकत्ता ऑफीस काय काय काम करते, तेथे त्याचे कोणाशी संबंध होते, त्यांचे पत्ते टेलीफोन नंबर घेतले गेले. […]

हंडी भांडी

आत्ताची विभक्त कुटुंब आणि त्यांच्या संसाराची सुखाची व समाधानाची व्याख्या वेगळी आहे. बहुतेक सगळ्यांच्या घरी ठरलेले सामान म्हणजे फर्निचर. स्वयंपाक घर बेडरूम वगैरे कमी जास्त फरकाने एक सारखेच असते. […]

ममींमागचे चेहरे

इजिप्तमधल्या पुरातन राजवटींतील प्रतिष्ठित घराण्यांतील अनेक व्यक्तींचे अवशेष आज ममींच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. या ममींचं पूर्ण शरीर उपलब्ध असलं तरी, ते कुजू नयेत म्हणून ममीत रूपांतर करताना, त्यांच्या शरीरातील पाणी काढून टाकलं जायचं. परिणामी या सगळ्या ममी अत्यंत शुष्क स्वरूपात आढळतात. या शुष्क स्वरूपावरून त्यांच्या मूळ चेहऱ्याची कल्पना येणं, हे जवळपास अशक्य आहे. […]

शिक्षणातील टर्निंग पॉइंट

अनेक मुलां-मुलींना शिक्षण सोडून पोटासाठी बालमजुरी, घरकाम, फुटकळ कामांकडे वळावे लागले. पर्यायाने ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकले गेले. कडक निर्बंधांमुळे लग्नाचा खर्च कमी झाल्याने टाळेबंदीच्या काळात शाळकरी मुलींची लग्ने लावण्यात आली. यामुळे गरीब व श्रीमंत यांच्यातील शैक्षणिक दरी अधिकच रुंदावली. कोविड-19 महामारी या शतकातील सर्वांत मोठ्या आपत्तीने 2020 मध्ये जगभरातील मानवजातीवर […]

नांदी… (माझी लंडनवारी – 3)

सकाळी सकाळी व्हिसा आल्याची खबर आली. खूप खुश झाले. व्हिसा  बघण्याची खूप घाई झाली. झेराला फोन केला. ती म्हणाली, झेरोक्स घेवून पासपोर्ट पाठवून देते. मग परेश ला ईमेल टाकली. […]

‘नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ ओशनोग्राफी’ चा वर्धापनदिन

(एनआयओ) अर्थात राष्ट्रीय सागरशास्त्र/समुद्र विज्ञान संस्था चे मुख्यालय डोना पॉला, गोवा येथे समुद्र किना-यापासून जवळ वसलेली असून , केंद्र सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद ( सीएसआयआर) च्या अंतर्गत असलेल्या ३७ प्रयोशाळांपैकी एक आहे . […]

1 358 359 360 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..