नवीन लेखन...

चुकतो अंदाज

कधी तिचा “चुकतो अंदाज”… आणि तांदूळ होतात जास्त दुसऱ्या दिवशी सगळे करतात … फोडणीचा भात फस्त
[…]

ज्येष्ठ अभिनेते रवि पटवर्धन

‘अरण्यक’ हे नाटक त्यांनी पहिल्यांदा १९७४ मध्ये रत्नाकर मतकरींच्या बरोबर केले आणि वयाच्या ८४ व्या वर्षीही ते ह्या नाटकात तीच धृतराष्ट्राची भूमिका करत असत. […]

बिनभोगवटा शुल्क करपात्र की करमुक्त (Non occupancy charges) याबाबतचे स्पष्टीकरण

गृहनिर्माण संस्थेला दरवर्षी विविध शुल्कातून होणाऱ्या उत्पन्नावर प्राप्तीकर भरावा लागतो. नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार संस्थेच्या मासिक शुल्क यामधील बिनभोगवटा शुल्क (NOC) ह्या उत्पन्नावर आता प्राप्तीकर देय नसल्याने गृहनिर्माण संस्थाना मोठा दिलासा मिळाला आहे. याबद्दलची माहिती आपल्यासाठी सदर सत्रात देण्यात आली आहे. […]

स्नेक फ्रुट

सापाच्या स्किन सारखीच साल असणारे स्नेक फ्रुट मोठ्या प्रमाणावर मिळते. स्नेक फ्रुट ची साल काढल्यावर आत दोन गरे असतात. फणसासारखे दिसणारे गरे खाताना नारळाच्या तुकड्यासारखे लागतात पण चव काहीशी संमिश्र अशी असते, काहीशी गोड काहीशी तुरट पण पूर्णतः वेगळी. […]

मातृदिन

मातेसारखी छाया नाही, मातेसारखे आश्रयस्थान नाही, मातेसारखे रक्षण नाही आणि मातेइतकं प्रिय कुणीही नाही. […]

रि’टायर्ड’ (काल्पनिक कथा)

नोकरीत असताना त्याची दिनचर्या घड्याळाच्या काट्याप्रमाणे क्रमवार चालू असायची. सकाळी साडेनऊ वाजता तो घराबाहेर पडायचा. वेळेवर ऑफिसला पोहोचून, आपल्या टेबलवरचं काम शिस्तीनं उरकायचा. […]

प्रेमाच्या वाटेवर – भाग ५

कायद्याने स्त्रियांना कितीही अधिकार दिलेले असले तरी पुरुषांकडून स्त्रियांवर होणारे अन्याय काही कमी झालेले नाहीत. स्त्रियांवर अन्याय न करणारे पुरुष समाजात तुरळक आहेत हे उघड सत्य आहे. […]

५ सप्टेंबर – शिक्षक दिन !!

तरीही “शिक्षक” आणि “गुरू ” मध्ये फरक उरतोच. फ़ार कमी शिक्षक गुरू या पदवीला पात्र ठरतात. गुरू हे मिश्रण काही अलौकिकच ! हाती लागत नाही सहसा ! आता आठवलं की वाटतं आम्हीं नशीबवान ! माझ्या पिढीच्या वाट्याला गुरू जास्त आणि शिक्षक कमी आले. […]

साहित्यिक किरण नगरकर

किरण नगरकरांची पहिली कादंबरी १९६७-६८च्या सुमारास ‘अभिरुची’ मध्ये प्रसिद्ध झाली होती. नगरकर हे त्यांच्या रोखठोक लिखाणामुळे नेहमी चर्चेत होते. […]

1 20 21 22 23 24 30
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..