नवीन लेखन...

फीट्स येणे म्हणजे काय?

फीट्स, मिरगी, आकडी, फेफरं या नावानं ते ओळखलं जातं. इंग्रजीत मात्र त्याला एकच शब्द आहे, एपिलेप्सी. खरं तर हा एपिलेप्सी किंवा फीट्स येणं हे काही व्यंग नाही. तसंच हा आजारही नाही. मेंदूतील रासायनिक व विद्युत कंपन लहरींचे संतुलन बिघडल्याने घडलेला तो एक तात्पुरता बदल असतो. हे संतुलन पुन्हा व्यवस्थित सुरू झाल्यावर ती व्यक्ती सर्वसामान्यांसारखीच असते. ब्लडप्रेशर, […]

दिवसां दिसणारा चंद्र

रे चंद्रा तू कसा दिसतो, अवचित ह्या वेळीं, भास्कराच्या ह्या साम्राज्यीं, दूर अशा त्या स्थळीं ।।१।। कोठे आहेत असंख्य सैनिक, जे तुला साथ देती, कां असा तूं एकटाच आहे, दिवसा आकाशांती ।।२।। शांत असूनी तुझा स्वभाव, फिरे त्याच्या राज्यांत, एकटाच बघूनी तुजला, लक्ष्य न जाई त्यात ।।३।। कडक स्वभाव तो भास्कराचा, नियमानें चालतो, चुकून देखील तुझ्या […]

तुम्ही जास्त व्यायाम करताय का ? मग सावधान !

मॅरथॉनसाठी सराव करणाऱ्या डॉ. राकेश सिन्हा या विख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त मंगळवारी सर्वांनीच वाचले असेल. डॉ. सिन्हा अतिशय फिट होते. रोजच्या रोज सराव सुरू होता. लवकरच वयाची ६० वर्ष पूर्ण करणार होते. आजवर चार फुल मॅरेथॉनचा अनुभव गाठीशी असलेल्या, तसेच पुढील मॅरेथॉनसाठी नियमित सराव करणाऱ्या आणि अलीकडेच सर्व वैद्यकीय चाचण्यांतून त्यांचे निकाल […]

क्षण आनंदाचे

सिकंदर भारत जिंकण्यासाठी आला असता एका निर्भेळ क्षणी एका खेडुत मुलीने त्यास सहजच प्रश्न विचारला, “भारत जिंकल्यावर तुम्ही काय करणार?” तो म्हणाला,”पुढचे देश जिंकीन आणि मजल दरमजल असं जिंकून मी जगज्जेता होईन.” “मग काय करणार?” हा प्रश्न पुन्हा त्या मुलीने विचारला. यावर तो म्हणाला,”मग काय, निवांतपणे जगेन.” यावर ती मुलगी खुदकन हसत म्हणाली, मग आतापासुनच का […]

पेरू एक वरदान

आरोग्य किंवा आधुनिक युवा पिढीच्या भाषेत म्हणायचे तर हेल्थ किंवा फिटनेस कसा राखावा याचे शेकडो मार्ग वेळोवेळी सांगितले जात असतात. व्यायाम आणि आहार याचे त्यात अन्यन्यसाधारण महत्त्व असते. आहारात काय खावे, किती, कसे, कधी खावे याचीही माहिती सतत दिली जात असते. फळांचे आहारातील महत्त्व आपण सर्वजण जाणत असतोच. मात्र आजकाल फळांच्या किमती सर्वसामान्यांचा आवाक्याबाहेर जात आहेत. […]

गोमुत्राचे फायदे

भारतीय संस्कृतीमधे गाईला फार महत्व आहे. गाय असा एकमेव प्राणी आहे, जिला “गोमाता” म्हटले जाते. आईच्या खालोखाल गाईला स्थान दिले गिले आहे. प्रथम गाईला पुजल्याशिवाय कोणताही धार्मिकविधी सुरु होऊ शकत नाही. गाय असा प्राणी आहे, जिचे सर्व उत्पादने व अवयव मनुष्याला जीवन, आरोग्य, सुख, शांती, आनंद, समाधान देतात. तिच्या शेण, गोमुत्र, दूध, दही, तूप, या पाच […]

न वैद्यो प्रभुरायुष:।

“आजवर कित्येक उपचार घेतले; काही फरक नाही. अगदी IUI चे कित्येक प्रयत्न केले. पाण्यासारखा पैसा खर्च झाला; तरीही रिझल्ट नाही. माझ्या बहिणीने तुमच्या नावाचा आग्रहच धरला म्हणून इथे आले. इतर कशाने फरक पडलेलाच नाही; आता आयुर्वेदाने काही फरक पडतोय का बघूया इतकाच विचार डोक्यात होता. फारशी काही अपेक्षा नव्हतीच. तुमच्या औषधाने मात्र आमचं जीवन बदललं. आधीच […]

एका मनाचे हे भाग

एक विशाल मन,  भाग त्याचे अनेक  । विखूरले जाऊनी, स्वतंत्र वाटे प्रत्येक…१, छोट्या भागावरी,  वेष्टण शरीराचे  । अस्तित्व वेगळेच, भासते त्या मनाचे…२, मनाचे स्वभाव,  सारखेच असती  । फरक वृत्तीमध्ये,  कुणाच्याही नसती…३, अगणीत  मनें, कोठे नसे फरक  । अनेक बनली, जनक तिचा एक….४, डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

1 2 3 4 5 6 29
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..