नवीन लेखन...

संस्कृत भाषा व संस्कृती : भाग – (२) – (ब) /११

भाग – (२) – (ब) ईशान्य भारत : निखिल जोशी यांनी ईशान्य भारताचा उल्लेख केलेला आहे. त्यांचा असा समज दिसतो की, या भूभागाशी संस्कृत व संबंधित-संस्कृती यांचा कांहीं संबंध नाहीं. पण प्रत्यक्षात तसें नाहीं. (कदाचित, निखिल जोशींना, बोडो, नागा इत्यादी टोळ्या अभिप्रेत असतील. पण, मध्य-भारत व पूर्व-भारतातील ऑस्ट्रो-एशियाटिक , म्हणजे मुंडा ;  किंवा ईशान्येकडील इंडो-चायनीज वंशाच्या […]

निघालास बाप्पा.. ठीक आहे..

निघालास बाप्पा.. ठीक आहे.. चल.. आवराआवर कर जाता जाता जमलंच तर मला थोडं लहान कर मागे वळून बघायचंय मला थोडं जगायचंय निसटलेल्या आनंदाला पुन्हा एकदा अनुभवायचंय फुलपाखरं पतंग भवरा गोट्या हेच तर सगळं विश्व होतं छोट्या गोष्टीत मोठ्ठा आनंद असं काहीसं चित्र होतं आता मोठ्या गोष्टी देखील छोटा पण आनंद देत नाहीत लाख जुळवून घ्यावं तरी […]

गणपती स्वप्नात माझ्या आला होता

काल रात्री गणपती स्वप्नात माझ्या आला होता सोंडेनेच डोळे पुसत गा-हाणे त्याचे सांगत होता गणेशचतुर्थीचा जणू धसकाच त्याने घेतला अनंतचतुर्दशीची वाट केव्हापासून पाहू लागला संयोजकांना हवी देणगीच्या नावे खंडणी चार आण्याचा गणपती बारा आण्याची मांडणी किडनॅप केल्यासारखे मला तोंड झाकून आणले कसे आणले, कुठे नेले काहीच नाही कळले भजन सेवेसाठी भजनी मंडळ आले ऐकायला ते अन […]

अशी अामची भक्ती देवा

अशी अामची भक्ती देवा प्रभादेवीला धाव शेंदूर फासलेल्याला महाग हार हाडामांसाच्या प्राण्यांना स्वस्तातले{?} घांव ! ||१|| अशी अामची भक्ती देवा लालबागच्या राजा , पाव ! बायको—पोरासाठी वेळ नाहि उंडारतोय सारा गांव ! ||२|| अशी अामची भक्ती देवा महालक्ष्मीला रांग खणा—नारळाची ओटी तिला गृहलक्ष्मीला मात्र टांग ! ||३|| अशी अामची भक्ती देवा तिरुपतीला टक्कल अाई—बाप गेल्यावर कशाला […]

जीभेची रचना आणि कार्य

आपल्याला तपासताना डॉक्टर आपल्याला जीभ दाखवायला सांगतात. हा अनुभव बहुतेकांना आला असेल. जिभेचा संबंध अन्नाची चव घेण्याशी असतो आणि बोलताना जीभ महत्त्वाचे कार्य करते हेदेखील सर्वांना माहीत असावे. सामान्यपणे आपली जीभ आपल्या मुखाच्या पोकळीच्या आतच असते. मानवी जीभ दहा सेंटिमीटर लांब असते आणि जिभेचे वजन 56 ग्रॅम असते. इतर प्राण्यांमध्ये जीभ दुसरी कामे करताना दिसते. बेडूक […]

संस्कृत भाषा व संस्कृती : भाग – (२) – (अ) /११

मोरे यांच्या लेखातील कांहीं statements च्या योग्यायोग्यतेची चर्चा केल्यानंतर, त्या लेखावरील प्रतिक्रियांचा विचार करणेंही आवश्यक आहे. (लोकसत्ता दि. १३ मे, लोकमानस ; १४ मे चा विशेष लेख ;       व २० मे आणि २१ मे च्या लोकसत्तामधील प्रतिक्रिया). भाग – (२) – (अ) निखील जोशी, बंगळूरु यांच्या प्रतिक्रियेबद्दल : तमिळनाडु , व आधीचा–काळ : निखिल जोशी यांनी […]

हरवलेल्या बॅगचा शोध

आमच्या खामगाववरून आषाढी एकादशीला दरवर्षी विशेष यात्रा स्पेशल रेल्वे गाडी सोडण्यात येते. २००३ पासून रेल्वे प्रशासनाने खामगाव ते पंढरपूर ही गाडी सुरू केली आहे. सुरुवातीला एक फेरी सोडण्यात आली. परंतु नंतर दरवर्षी खामगाव, शेगावसह बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यातून वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रतिसाद पाहता आणि रेल्वेला मिळणारे उत्पन्न पाहता रेल्वे प्रशासनाने या फेऱ्या वाढवल्या आहेत. अाता चार […]

पर्यावरणपूरक गणेश विसर्जन

मागील वर्षी नागपूरमध्ये रामनगर स्थित खुल्या मैदानात आम्ही, मनपा नागपूर यांच्या सौजन्याने 38000 लिटर पाण्याचा कृत्रिम तलाव तयार करून, नागपूरकरांना पर्यावरणाचा विचार करून या तलावात गणेश मूर्ती विसर्जन करण्याचा आग्रह केला. आमच्या योजनेला भरघोस प्रतिसाद मिळाला, व जवळपास 1600 ते 1700 गणपती लोकांनी या तलावात विसर्जित केले. या वर्षी सुद्धा आम्ही अनंत चतुर्दशीला लोकांना असेच आवाहान […]

1 7 8 9 10 11 22
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..