नवीन लेखन...

मराठी चित्रपटसृष्टीवर ठसा उमटवणारे दिग्दर्शक अनंत माने

आज २२ सप्टेंबर. पाच तपांहुन अधिक काळ चित्रपटसृष्टीसाठी व्यतीत करणारे व मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे दिग्दर्शक अनंत माने  यांची जयंती अनंत माने यांचा जन्म २२ सप्टेंबर १९१५ रोजी झाला. ’पिंजरा’, ’लक्ष्मी’, ’सुशीला’, ’आई’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. तमाशाप्रधान चित्रपटांचा सुवर्णकाळ म्हणजे पन्नास,साठ आणि सत्तरचे दशक असून या कालावधी मध्ये दिग्दर्शक अनंत माने व संगीतकार वसंत पवार अनेक सुंदर सुंदर […]

स्मरणीय भूमिका करणार्‍या दुर्गा खोटे

आज २२ सप्टेंबर. स्मरणीय भूमिका करणार्‍या दुर्गा खोटे यांची पुण्यतिथी.  त्यांचा जन्म १४ जानेवारी १९०५  रोजी झाला. चित्रपट कलाकारांकडे पाहण्याचा दृष्टोकोन दूषीत होता त्या काळात दुर्गा खोटे यांना चित्रपटात येणे भाग पडले. मुलीने चित्रपटात काम करणे घरच्या लोकांना पसंत नव्हते. दुर्गा खोटे यांनी चित्रपटात अशा भूमिका केल्या की चित्रपटातील महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला. चांगल्या घरातील महिलाही अभिनय क्षेत्रात […]

मराठीतले भावगीत गायक जी.एन. जोशी

आज २२ सप्टेंबर. मराठीतले भावगीत गायक जी.एन. जोशी यांची पुण्यतिथी. जी.एन. जोशी यांचा जन्म ६ एप्रिल १९०९ रोजी झाला. त्यांनी गायलेले रानारानात गेली बाई शीळ हे त्यांचे भावगीत हे मराठीतले पहिले भावगीत समजले जाते. जी.एन. जोशी हे उच्चशिक्षित वकील होते. एचएमव्हीत रमाकांत रुपजी या वरिष्ठ अधिकार्‍याने जोशी यांना प्रथम आणले व नंतर तर त्यांना मराठी व शास्त्रीय संगीताच्या विभागाचे अधिकारीच […]

भारताची राष्ट्रीय प्रतीके

‘ओळख राष्ट्रीय प्रतीकांची’ या पुस्तकात लेखक मंगेश विठ्ठल कोळी या लेखकाने संकलित केलेल्या राष्ट्रीय प्रतीकांच्या बारीक सारीक तपशिलासह वर्णन केलेल्या प्रतीकांचे वाचन करतांना एक वेगळाच आनंद मिळतो. मुळात भारतभूमीबद्दल अपार प्रेम असणारी आपण भारतीय मंडळी, देश व देशातल्या गोष्टींचे वर्णन लिहिताना वा वाचतांना आपणाला एक प्रकारचे स्फुरण चढते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्यांत आपल्या मातृभूमितील […]

कोयना जलाशयावर तरंगत्या सौरउर्जा पॅनेलच्या माध्यमातुन उर्जानिर्मिती

सह्याद्री पर्वताच्या रांगामधुन वाहणाऱ्या कोयना नदीवर कोयनानगर, सातारा येथे “कोयना धरण” सन १९६४ मध्ये बांधण्यात आले आहे. या धरणाचा मुख्य उद्देश जलविद्युत निर्मिती करणे हा असुन या प्रकल्पाची स्थापित जलविद्युत क्षमता १९२० मेगावॅट एवढी आहे. देशातील पुर्ण झालेल्या जलविद्युत प्रकल्पांमध्ये कोयना प्रकल्पाची क्षमता सर्वात जास्त आहे. आता कोयना धरणामुळे निर्माण झालेल्या ८९१ वर्ग किलोमीटर क्षेत्रावरील जलाशयावर […]

जेवणाची बैठक कोणती ?भाग ५

जमिनीवर जेवायला बसायचे काही फायदे नावाचा एक मेसेज व्हायरल झाला आहे. तेच परत लिहिण्यात वेळ आणि जागा घालवित नाही. वास्तुतज्ञ सांगतात म्हणून नव्हे, पण वैद्यकीय तज्ञ सांगतात, म्हणून मलविसर्जनाची वास्तु देखील बदलण्यासाठी आता धडपड सुरू आहे, ही वस्तुस्थिती आहे. मल विसर्जन करताना पोटावर योग्य तो ताण निर्माण करणार् या स्क्वॅटींग व्यायामावर आज परदेशात संशोधन चालले आहे. […]

मोठ्यांचा खेळ होतो, आमचा जीव जातो

वाशीम जिल्ह्यातील सवड या गावात मोठी दुर्घटना घडली. १९ सप्टेंबर २०१६ रोजी पहाटे वॉकिंगला जाणाऱ्या तीन मुलांना एका अज्ञात कारने चिरडले. काहीही चूक नसताना बिचाऱ्या तिघांना आपला जीव गमवावा लागला. रिसोड जवळील सवड येथील अंकित गौतम जाधव वय १४ वर्षे, वैभव विश्वनाथ वाकळे वय १५ वर्षे, करण लक्ष्मण खांदळे वय १३ वर्षे हे तिघे मित्र आज […]

जेवणाची बैठक कोणती ?भाग ४

ज्यांना जमिनीवर बसताच येत नाही, त्यांनी काय करावे ? आधी ज्यांना जमिनीवर बसता येतंय, त्यांनी जमिनीवर बसायची सवय अजिबात मोडू नका. आज जमिनीवर मांडी घालून बसूच नका, असा पाश्चात्य बुद्धीचा ऊफराटा सल्ला सर्वच अस्थिरोगतज्ञ देत असतात. असा मांडी न घालण्याचा सल्ला कदाचित बरोबर असेलही, पण, अगदी क्वचित हाताच्या बोटावर मोजायच्या अवस्थेत ! म्हणून सर्वांनीच जमिनीवर मांडी […]

फ्रॉम शोभा डे..

शोभा डे  या आचरट बाईच्या बरळण्यावर केलेली ही टिप्पणी सध्या इंटरनेटवर फिरतेय…  नाही मला विषयाचे वाव डे. घालीन पायात तंग डे असेना का रोज डे, हग डे किंवा नाग डे (नागपंचमी ला इंग्लिशमधे म्हणतात) चोंब डे बोल माझे का वाटती तुम्हा वाक डे? बसलीत जरी गालफ डे, अंग अजून तसेच…थोडेफार उघ डे ही बाकी सगळी माक डे, करती सदा झग डे काही त्यात बेव डे आणि […]

संशोधक,संगीतशास्त्रकार व संगीतप्रसारक पं. विष्णु नारायण भातखंडे

पं. विष्णु नारायण भातखंडे यांचा जन्म १० ऑगस्ट १८६० रोजी झाला.  भातखंडे हे लहानपणी बासरी व महाविद्यालयात शिकत असतानाच सतार वाजवण्यास शिकले. सुरुवातीस गोपाळ गिरी यांच्याकडे व नंतर अंध वादक वल्लभदास दामुलजी यांच्याकडे त्यांनी सतारवादनाचे धडे घेतले. ते १८८५ मध्ये बी.ए. व १८८७ मध्ये एल्.एल्. बी. झाले. मात्र तत्पूर्वीच ते १८८४ मध्ये काही पारशी संगीतप्रेमींनी चालविलेल्या‘गायनोत्तेजक मंडळी’ मध्ये (स्थापना १८७०) […]

1 5 6 7 8 9 22
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..