नवीन लेखन...

आधुनिक अमेरिकन शेती व पशुसंवर्धन – भाग १४

अठराव्या व एकोणिसाव्या शतकातील मनुष्यबळावर व पशुबळावर आधारलेल्या अमेरिकन शेतीचे विसाव्या शतकात झपाट्याने यांत्रिकीकरण होत गेले. शास्त्रीय संशोधनाची भक्कम बैठक, तंत्रविज्ञानातील प्रगती, रासायनिक खते, आधुनिक जंतुनाशके, सुधारित बियाणे, रोगराईचा समर्थपणे मुकाबला करू शकणार्‍या पिकांच्या नवीन प्रजाती, या सर्वांमुळे कृषी उत्पादनात नेत्रदीपक वाढ झाली. पशुसंवर्धनाच्या क्षेत्रात देखील शास्त्रीय प्रगती व यांत्रिकीकरणामुळे फार्म्सना कारखान्यांचे रूप आले. कृषी तसेच […]

त्यागवृत्ती

जीवनाच्या सांज समयीं । उसंत मिळतां थोडीशी ।। हिशोब केला स्वकर्माचा । वर्षे गेली कशी ।।१।। दिवसामागून वर्षे गेली । नकळत अशा वेगानें ।। सुख दुःखाच्या मिश्रणीं । जीवन गेले क्रमाक्रमानें ।।२।। आज वाटे खंत मनीं । आयुष्य वाया दवडिले ।। ऐहिक सुखाच्या मागे जातां । हातीं न कांहीं राहिले ।।३।। ‘ घेणे ‘ सारे आपल्यासाठीं […]

सलाम पोलीस दल सलाम !!!!

पोलिसांवर विश्वास ठेवा ….. पोलिसांवर विनाकारण केलेले शक्ती प्रदर्शन , मोर्चे, बंद, नेत्यांच्या संरक्षणाचे नको ते ताण देवू नका. त्यांना वेठीला धरू नका. त्यांच्या घरांचे,मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न तत्परतेने सोडवा . त्यांची काम करण्याची शक्ती वाढेल. पोलीस गणवेशातील देश प्रेमी नागरिक आहेत.त्यांचे जीवन सुसह्य करा. हे लिहिण्याचे मुख्य कारण असे कि – पुण्याच्या घोरपडे पेठेत अलका हिचे […]

चक्षु पटलावरील ती छबी

पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान असतानाचा एक छोटासा परंतु माझ्या जीवनातला महान ऐतिहासिक प्रसंग आठवतो. गुलबर्ग्याला पंडितजी कोणत्यातरी भव्य वास्तूच्या संकल्पित इमारतीच्या पायाभरणी समारंभाच्या उद्घाटनासाठी आलेले होते. आजकालचा दहशतवाद तेंव्हा मुळीच नव्हता. कुणीही पंतप्रधानाच्या जवळ जाण्यास फारशी आडकाठी नसे. माझे वडील तेथे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी होते. फक्त निमंत्रीतानाच आत प्रवेश दिला जात होता. तीन स्त्रीयांना तीन […]

निसर्गाचे खेळणे

धडपड असते प्रत्येकाची जगण्यासाठी, तेच जगती जगी या शक्ती ज्यांचे पाठी ।।१।। बुद्धी, अनुभव, विचार, बळ शक्तीची रूपे यश मिळविण्या जीवनातील हीच मोजमापे ।।२।। नीती-अनिती, पाप-पुण्य, सामाजिक बंधने सरळमार्गी जगण्यासाठीं हवीत ही कारणे ।।३।। जन्म मृत्यूच्या रेषेवरती, उभा संकटकाळी पशुसमान वागत दिसतो, मानव त्यावेळी ।।४।। प्रथम गरज भागवी सारे, स्वजीवनाची आदर्श जगणे तत्वे राहती, मग नंतरची […]

आधुनिक अमेरिकन शेती व पशुसंवर्धन – भाग १३

फार्म्सची घटत जाणारी संख्या हा कल (trend) दुसर्‍या महायुद्धापासून चालू आहे. परंतु फार्म्सच्या संख्येचा विचार करताना एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे, या उद्योगात नव्याने प्रवेश करणार्‍या आणि या उद्योगातून बाहेर पडणार्‍या फार्म्समुळे, हा एक सतत प्रवाही असा आलेखपट झालेला आहे. २००२ – २००७ च्या दरम्यान जवळ जवळ ३००,००० फार्म्स बंद झाले, तर २२५,००० नवे फार्म्स सुरु […]

वेळेचे मूल्य

मूल्य नाही कुणा, तूं दिल्या वेळेचे, गमावून टाकी, जाणूनी फुकाचे ।।१।। लागत नसते, दाम वेळेसाठीं, म्हणून दवडे, अकारणा पोटीं ।।२।। वस्तूचे मूल्य ते, पैशांनीच ठरते, परी वेळेची किंमत, कुणा न समजते ।।३।। वेडे आहोत सारे, कसे होई मूल्य वेळ जातां मग, आयुष्य जाईल ।।४।। आयुष्य खर्चणे, हेच वेळेचे मुल्य ठरते, जीवनांतील यश, त्यावरुन कळते ।।५।। डॉ. […]

बालीचा समुद्र किनारा आणि जलपरी – एक अनुभव

सूर्यास्ताची वाट पहात बालीच्या एक निवांत समुद्र किनार्‍यावर मी उभा होतो. सोनेरी प्रकाशात फेसाळी लाटांवर क्रीडा करणाऱ्या गोरंग स्त्री- पुरुषांना पहात समुद्री लाटांचे कधी न ऐकलेले संगीताचा आनंद घेत होतो. अचानक दिसली मला ती, मलयवासिनी, वस्त्रांच्या कोशात दडलेली जलपरीच, ती संकोचलेल्या डोळ्यांनी पहात होती फेसाळी लाटांवर कल्लोळ करणाऱ्या गोर्‍या मत्स्य ललनांना, पण डोळ्यांत दिसत होती तिच्या […]

गोरेपणाच्या मलमांच्या पानभर जाहिराती

प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ. किरण नाबर यांनी दैनिक लोकसत्ताच्या संपादकांना लिहिलेले पत्र वाचा आणि पुढेही पाठवा…. प्रति, संपादक, दैनिक लोकसत्ता. महाशय, आपल्या वर्तमानपत्रात गेले कित्येक दिवस यू बी फेअर व नो स्कार मलमाच्या पान-पान भरून जाहिराती येत आहेत. या मलमांमध्ये स्टीरॉइड हे औषध आहे. ही मलमे चेहऱ्यावर लावल्यामुळे मुरमे येणे , त्वचा पातळ बनणे, त्वचा कायमची […]

नखांची स्वच्छता

निरोगी आरोग्यासाठी शरीराच्या स्वच्छतेसोबत हातांची आणि हातासोबत नखांची विशेष स्वच्छता करणे गरजेचे आहे. नखांमध्ये साचणार्‍या घाणीमुळे अनेक आजार होऊ शकतात. नखातील मळ अन्नपदार्थाच्याद्वारे आपल्या शरीरात जाऊन त्याचे आपल्याला अपाय होतात. यासाठी नखे नियमित स्वच्छ करावीत. नखांची अवाजवी वाढ ही आज-काल फॅशन मानली जात असली तरी ती आरोग्यासाठी धोकादायक आहे. यासाठी वाढलेली नखे लगेचच काढावीत. हात धुताना […]

1 4 5 6 7 8 11
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..